एकूण 97 परिणाम
नोव्हेंबर 04, 2017
कल्याण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत आणि नंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळाची चर्चा होती तशाच पद्धतीनें मोदी सरकार आणि...
सप्टेंबर 16, 2017
मंचर : सतराव्या शतकात आग्र्याहून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर पोहचले. त्यांचा हा प्रवास अचंबित करणारा ठरला. आग्रा सुटकेस १७ ऑगस्टला ३५१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमिताने आग्र्याहून ज्या मार्गे महाराज राजगडावर पोहचले होते त्याच मार्गे पुण्यातील दुर्गा...
ऑगस्ट 30, 2017
मंडणगड - महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा गडकिल्ले आणि भीषण गंभीर बनत चाललेली पाणीटंचाई यावर भाष्य करीत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गडकिल्ले व जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. तुतारीच्या गजरात पर्यावरणाचा संदेश घेवून येणारी किल्ले संवर्धन एक्‍स्प्रेसद्वारे गणेशभक्तांना गडकिल्ल्यांची सफर व...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - 'सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा,'' अशा शब्दांत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना विधान परिषदेत सुनावले. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या गौरव कार्याच्या प्रस्तावावर बोलताना राणे यांनी इंदिरा गांधी यांचे...
ऑगस्ट 03, 2017
मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी परभणीः मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चाची परभणी जिल्ह्यात जंगी तयारी केली जात आहे. जिल्हा, तालुका आणि गाव ठिकाणी बैठकावर जोर दिला जात असून,  सोशल मिडीयावरही साद घातली जात आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरात...
जुलै 31, 2017
कोल्हापूर - दुर्गराज रायगडचे संवर्धन करण्यासाठी आता सरकारच्या वतीने रायगड प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. रायगड संवर्धन देशातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची या प्राधिकरणाच्या...
जून 08, 2017
फेसबुक नावाचे आयुध वर्तमान पिढीच्या हाती देऊन संदेश वहनाची अतिशय जलद प्रगती आम्ही साधली खरी, मात्र त्याच संधीतून पिढीजात चालत आलेले सामाजिक स्वास्थ्य अस्थिर करण्याची संधीदेखील आम्ही माथेफिरूंना आम्ही उपलब्ध करून दिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित करणारी एक मोठी घटना मराठवाड्यात घडली. त्यातून सोशल...
जून 06, 2017
पुणे - स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर दरवर्षी ६ जून रोजी ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी रायगडावर ट्रेकिंग तसेच शिवकालीन साहसी खेळ, ढोल, ताशा, लेझीम व झांज पथकांमध्ये शिवप्रेमी...
मे 30, 2017
भागवत देवसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती; शिवराज्यभिषेक सोहळा सहा जूनला नांदेड: अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने सहा जून रोजी विविध उपक्रमाने शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. देशभरातील नागरीकांनी हा दिमाखदार सोहळा बघावा यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून, भारतातून सुमारे...
मे 27, 2017
कोल्हापूर : रायगडाच्या पायथ्याखालील पायऱ्या चढून गडावर जायचे म्हटले, तर अनेकांना घाम फुटतो. पायऱ्यांपेक्षा रोप-वे बरा, असा विचारही मनात डोकावून जातो. पण, 265 किलोमीटर इतके अंतर पालखी घेऊन कोणी गडावर येत असेल तर..? पण, हे शिवधनुष्य पेलले आहे, ते पुण्यातील शिवधनुष्य प्रतिष्ठानने. प्रतिष्ठानतर्फे...
एप्रिल 29, 2017
बिजवडी - छत्रपती शिवाजी महाराजांची ३२ मण सोन्याच्या मूर्तीची रायगडावर प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तीन जून रोजी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगडावर मूर्ती प्रतिष्ठापनेची भीष्म प्रतिज्ञा करण्यात येणार असून, माण तालुक्‍यातून दहा हजार शिवप्रेमी युवकांनी रायगडावर...
एप्रिल 12, 2017
रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाकडे मान्यवरांची पाठ महाड - शिवरायांचे गुणगान गाणारे पोवाडे, मावळ्यांनी काढलेली मिरवणूक, महाराजांना मानवंदना आणि विविध पुरस्कारांचे वितरण असे भरगच्च कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर मंगळवारी शेकडो...
फेब्रुवारी 25, 2017
रायगड : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. '...
डिसेंबर 24, 2016
मुंबई : 'बँकेत पैसे जमा केल्यानंतर आपले काम झाले, असे काळा पैसावाल्यांना वाटले. पण बँकेत पैसे जमा झाल्यावरच खरे काम सुरू झाले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला 50 दिवस त्रास सहन करावा लागेल. 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल आणि बेईमानांना होणारा त्रास वाढू लागेल....
डिसेंबर 13, 2016
महाड : रायगड किल्ल्यावर मेघडंबरीत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ आज पहाटे साडेपाच वाजता नवीन तलवार बसविण्यात आली. दहा डिसेंबरला मेघडंबरीतील या पुतळ्याच्या तलवारीचे टोक तुटले होते, त्याची दखल घेत ही नवीन तलवार बसविण्यात आली आहे. तसेच, मेघडंबरी परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत...
डिसेंबर 12, 2016
महाड : रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ नवी तलवार बसवली जाणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली. तलवारीचे टोक तुटले आहे. मात्र, या घटनेला विटंबनेचे स्वरूप देऊ नये. अनवधानानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी...
डिसेंबर 10, 2016
महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास तसा खूप प्राचीन, इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या काळातील उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो, हा घाट सातवाहन कुळाची निर्मिती, त्यांनीच जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी हे किल्ले उभारले. इतिहासकारांच्या मते एका...