एकूण 1252 परिणाम
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 22, 2019
पुणे - भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची यंत्रणा सज्ज केली आहे. या वेळी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार असल्याने त्याचा ताळमेळ घालण्याचे व व्यवस्थित लक्ष ठेवण्याचे आव्हान पोलिंग एजंटांपुढे राहणार आहे. लोकसभा निवडणुकीची...
मे 22, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानकांना खासगी वाहतुकीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये सुमारे शंभर खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. शहरातील एसटी...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
पिंपरी - ज्यांच्याकडे जामिनासाठी कागदपत्रे नसतात अशा आरोपींच्या सेवेसाठी एक टोळी पिंपरी न्यायालयाबाहेर सदैव तयार आहे. अवघ्या आठ हजारांत बनावट कागदपत्रे तयार करून ते जामीन मिळवून देत असल्याचा धक्‍कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यात काही महिलांचाही समावेश असल्याची खात्रीशीर माहिती ‘सकाळ’च्या...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 21, 2019
पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी...
मे 19, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानके खासगी वाहनांच्या विळख्यात अडकली असताना पोलिस त्याकडे  सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. खासगी वाहनांविरोधात एसटी प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्यांना केराची टोपली दाखवीत आहेत. यावरून खासगी वाहतूकदारांबाबत पोलिस एवढे मेहेरबान का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359)...
मे 18, 2019
पुणे - बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या...
मे 16, 2019
पुणे - वीज वितरण प्रणालीतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इन्फ्रा-१ आणि २ नंतर महावितरणने शहरात हाती घेतलेल्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस) योजनेतही कामचलाऊ कामे झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या शिवाजीनगर विभागात या योजनेंतर्गत नऊ ठिकाणी लघुदाब वाहिन्या टाकल्या...
मे 16, 2019
पुणे - प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबल तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांची शिक्षा न्यायालयाने कामय ठेवली आहे.   याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीशांनी प्रशिक्षक नानासाहेब...
मे 15, 2019
नाशिकः शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून सातपूर विभागात अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. परिणामी सिडको विभागात पाणीपुरवठा वितरणावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अखेरीस ठेवणीतले म्हणजेच मुकणे धरणातील आरक्षित पाणी शहरासाठी वापरण्यास सुरवात झाली असून, दररोज 50 दशलक्ष...
मे 15, 2019
नांदेड : गल्लीतील नागरिकांची नजर चुकवून बकऱ्या चोरणाऱ्या टोळीला नागरिकांनी पकडले. त्यांच्याकडून तीन बकऱ्यांची सुटका करून त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी नागरिकांनी चोरट्यांना चांगलाच चोप दिला. ही घटना शिवाजीनगर भागातील ओम हॉटेलच्या मागे मंगळवारी (ता. 24...
मे 14, 2019
कोल्हापूर - इचलकरंजीतील जर्मन गॅंगवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सहा संशयितांविरोधात पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी चार मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण केली.  अविनाश शेखर जर्मनी (वय...
मे 14, 2019
जळगाव : वाघूर धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वर जुने पंप काढून दोन नवीन 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उद्या (ता. 14) हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या सकाळी सातपासून सुरू होणार असून, त्यासाठी 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा (ता.14) होणारा...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
जळगाव ः लहान मुले असली आणि पत्नी देवा घरी गेली तर चिमुकल्यांना सांभाळण्यासाठी, तसेच वृद्धापकाळात साथ मिळावी यासाठी बहुतेक सर्वच जण दुसरा विवाह करतात, परंतु याला अपवाद ठरले आहेत शिवाजी नगरातील दिलीप सोनार. कर्करोगाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. यावेळी कवेत दहा महिन्याची मुलगी आणि बोट धरून चालणारा...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...