एकूण 570 परिणाम
डिसेंबर 11, 2018
पुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल महावितरणच्या ऊर्जा विभागाने देऊन पुन्हा एकदा हात वर केले आहेत. त्यामुळे ही आग कशामुळे लागली, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे. तर ऊर्जा विभागाच्या या...
डिसेंबर 11, 2018
मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने अर्ध्यावरच एसटी...
डिसेंबर 09, 2018
नांदेड : एका मोबाईल शॉपीमध्ये दुकानदाराच्या डोळ्यांवर स्प्रे मारून मोबाईल पळविणारा चोरट्यास सजग नागरिकांनी पकडले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शहराच्या गोकुळनगर भागात घडला. गोकुळनगर भागात संजय रामचंद्र...
डिसेंबर 09, 2018
जळगाव : वाघूर धरणक्षेत्रात कंडारी- भागपूर शिवारात नजर पोचेल तिथवर वनविभागाच्या मालकीची जागा परस्पर गट क्रमांकात उपगट क्रमांक निर्माण करून बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. दाखल गुन्ह्यांत 11 पैकी 6 संशयित "पॅदे' अटकेत असून, मास्टरमाइंड...
डिसेंबर 08, 2018
शिवाजीनगर : शिवाजीनगर येथील मॉर्डन हायस्कुल जवळील पदपथावरील धोकादायक खड्डा पडला आहे. कंत्राटदाराने कुठलीही खबरदारी घेतलेली नाही. रात्रीच्यावेळी अंधारात हा खड्डा दिसत नाही त्यामुळे एखाद्यास दुखापत होऊ शकते. तरी याकडे लक्ष देवून त्वरीत दुरुस्थी करावी.  
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - घटना घडल्याची माहिती मिळताच अवघ्या सात ते दहा मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळी पोचतात. या प्रतिसादाची वेळ आणखी जलद करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. घटनेनंतर जवळचे पथक घटनास्थळी  त्वरित पोचेल. त्यामुळे पोलिसांचा प्रतिसाद जलद होण्याबरोबरच तपास आणि मदत...
डिसेंबर 06, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध पाणीपुरवठा केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे येत्या शुक्रवारी ( ता.7)) शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ( ता. 8)...
डिसेंबर 02, 2018
नांदेड :  नांदेड पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका बेसावध पोलिस निरीक्षकास मोबाईल चोरट्यांनी झटका देत त्यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. हा प्रकार शुक्रवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास आठवडी बाजारात घडला. बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत पोलिस निरीक्षक मधुसूदन अंकुशे हे शुक्रवारी (...
डिसेंबर 02, 2018
पुणे : "पाऊस अवकाळी झाला आहे. रान उदास झालंय, विहिरी-नद्या-नाले कोरडे झालेत. गवत वाळून चाललंय. उभी पिकं करपून जात आहेत. शेतकऱ्यानं कसं जगायचं... अशा व्यथा मांडत ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, रोजगाराच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत. निदान शहरात तरी हाताला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही संख्या...
डिसेंबर 01, 2018
पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक भाग म्हणून शहरात विविध भागांत १०० ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे नवे बसथांबे एका महिन्यात उभारण्यात येणार आहेत. मोडकळीस आलेल्या बसथांब्यांच्या जागेवर नवे थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यातील सहा थांब्यांचे लोकार्पण गुरुवारी झाले.   सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - शहरातील दीडशे कोटींच्या रस्त्यांची कामे करताना नागरिकांच्या भावना लक्षात घ्या. ही कामे करताना धार्मिक स्थळांसह सर्व अडथळे त्वरित दूर करा, रस्त्यांची कामे जनतेसाठी असल्याने यात कोणाचाही मुलाहिजा ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशामक दल आणि यंत्रणांसमोर अडथळे निर्माण होत असल्याने शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे. झोपड्यांची संख्या, त्यांचे स्वरूप आणि रस्ते याची माहिती घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार असून, ज्यामुळे अग्निशामक...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - राज्य सरकारने कब्जेहक्‍काने दिलेल्या जागेवर (भोगवटा वर्ग २) उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना शुल्क आकारून मालकी हक्काने त्या जागा करून देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला असून, तो लागू झाल्यापासून तीन वर्षांच्या आत रेडी-रेकनरमधील जमिनीच्या...
नोव्हेंबर 28, 2018
येवला - विहीर एक,पाणीभरण्यासाठी साधने दोन अन टँकर तब्बल २४..अशी विचित्र स्थिती असल्याने टॅंकर भरण्यासाठी चालकांना दिवसभर प्रतीक्षा करण्याची वेळ येत असून यामुळे गावोगावी टॅंकर वेळेत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.यामुळे नागरिकाना पाण्याच्या शोधात टॅंकरची दिवस-दिवस वाट पाहण्याची वेळ येत आहे. तालुक्यातील...
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव : शिवाजीनगर भागातील लाकूडपेठेत आज मध्यरात्री बाराच्या सुमारास सॉ-मिलमध्ये भीषण आग लागली. आगीत शेकडो टन लाकडासह फर्निचरही खाक झाले. ट्रकही आगीत लपेटला गेला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.  शिवाजीनगर परिसरात शिव-विजय सॉ-मिल, अंबाजी सॉ-मिल व स्वस्तीक प्लायवूडला आज...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेलेल्या कारला भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन संगणक अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता औंधजवळील...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, खासगी गाड्यांचा बस स्थानकात खुला वावर... वेळापत्रकाचा अभाव...कचऱ्याचे ढीग... अस्वच्छता, दुर्गंधीचा सामना करीत प्रवाशांना स्थानकात बससाठी थांबावे लागत आहे. स्वारगेट व शिवाजीनगर स्थानकेही याला अपवाद नाहीत. याकडे परिवहन महामंडळ (पीएमपी) आणि महापालिका...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) एल ॲण्ड टी कंपनीने सादर केलेल्या ‘सर्वंकष वाहतूक आराखड्यात’ (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) सुमारे १९५.२६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पीएमआरडीएने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो...
नोव्हेंबर 21, 2018
नांदेड : गंभीर गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी व पोलिस कोठडीत आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सुनील लहाणे व हवालदार केशव हाके हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. ही कारवाई शिवाजीनगर ठाण्यात बुधवारी (ता. २१) दुपारी दोन...