एकूण 116 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत मी पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षातील माझ्या प्रमुख सहकाऱ्यांचा असल्याचे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकाऱ्यांच्या आग्रहाचा विचार करीन, असे शुक्रवारी (ता. 8) स्पष्ट केले. त्यामुळे पवार हे पुन्हा निवडणूक रिंगणात...
जानेवारी 08, 2019
शिरूर - शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पलटवार केला. ‘‘माझ्यासमोर कुणीही उभा राहो. मी शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के...
डिसेंबर 20, 2018
माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची टीका; कवठे येमाईला राष्ट्रवादीचा मेळावा टाकळी हाजी (पुणे): केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला भुलविण्याचे राजकारण केले. यांच्या काळात शेतमाल व दुधाचे बाजारभाव पडले, साखर उद्योग अडचणीत आला. कंपन्या डबघाईला आल्याने तरुणांचा रोजगार हिरावला गेला....
डिसेंबर 18, 2018
पुणे - पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून; प्रकल्पाचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव...
डिसेंबर 10, 2018
 पुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
नोव्हेंबर 23, 2018
आपटाळे (जि. पुणे)  - हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या राममंदिरावरून निवडणुकांमध्ये राजकारण केले जाते. असे राजकारण करणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे सांगितले. शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथून अयोध्येला मंगलकलश...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. टंचाई काळात जे अधिकारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिला. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम...
नोव्हेंबर 04, 2018
पिंपरी : केंद्र सरकार राफेल विमान खरेदीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला देऊ शकत नाही, याचा अर्थ दाल में कुछ काला है, असे म्हणणे चुकीचे ठरणार नसल्याची थेट टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केली. दिवंगत भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानतर्फे रहाटणीमध्ये...
ऑक्टोबर 24, 2018
मांजरी - वारंवार नजरेस आणून आणि तक्रारी करूनही येथील सोलापूर महामार्गाची दैन्यावस्था दूर होताना दिसत नाही. त्याबाबत स्वतः खासदारांनी वेळोवेळी सूचना देवूनही परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे येथील सुमारे दीड किलोमीटरचा महामार्ग धोकादायक बनला आहे.  रूंदीकरण झाल्यापासून येथील लक्ष्मीकॉलनी ते शेवाळवाडी...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.  उत्तम सदाकाळ यांच्या "तुझ्याबिगर करमेना" या विनोदी कथासंग्रहासाठी 2017 साठीचा हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे....
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून १३ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.  आढळराव म्हणाले, जुन्नर न्यायालय इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी होती. याबाबत...
ऑक्टोबर 09, 2018
जुन्नर - पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील साठ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळेतील 41 प्राथमिक तसेच 13 माध्यमिक शिक्षकासह, दोन केंद्र प्रमुख, प्रत्येकी एक विस्तार अधिकारी, लिपीक, विषय तज्ञ व अपंग समावेशित शिक्षक अशा शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी...
ऑक्टोबर 04, 2018
वाघोली - जागा मालकाने अडविलेले वाघोली ते बकोरी दरम्यानचे 400 मीटर लांबी असलेले रस्त्याचे काम नाट्यमय घडामोडीनंतर पोलिस बंदोबस्तात अखेर सुरू झाले. दुसऱ्या मतदार संघातील एका आमदाराच्या दबावामुळे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी ऐन वेळी घेतलेली कोलांटीउडी. दुसरी कडे आजच काम सुरू करण्याबाबतची जिल्हा परिषद...
सप्टेंबर 21, 2018
नारायणगाव - ‘‘मी पत्ता ओपन केल्यास आमदाराची पळता भुई थोडी होईल. त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्‍कील होईल. थोडे थांबा, मी अस्त्र बाहेर काढते. आमचा नाद करायचा नाय,’’ असा इशारा  शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांनी दिला. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सभेत त्यांनी आमदार शरद सोनवणे...
सप्टेंबर 17, 2018
पुणे  - पुणे-नाशिक लोहमार्गावर पारंपरिक रेल्वेचा आराखडा तयार झाला असला, तरी या मार्गावर स्पीड रेल्वे सुरू करता येईल का?, यासाठी पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीने (एमआरआयडीएल) सुरवात केली आहे. त्यानुसार प्रकल्प सुरू झाल्यास प्रवाशांना अवघ्या दोन तासांत...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : प्रारूप मतदार यादीमध्ये किमान दोन ते अडीच लाख तरुण नवमतदारांची नोंदणी अपेक्षित होती. परंतु दहा हजारांच्या जवळपास नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांनी नावनोंदणीसाठी पुढे यावे. तसेच, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. यावेळी...
सप्टेंबर 14, 2018
राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या आणि नेहमी वाहतूक कोंडी होत असलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या तीन किलोमीटर भागाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे रुंदीकरण झाल्यावर वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे.   पुणे-नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर टप्प्यावरील ज्या रस्त्यांना...
सप्टेंबर 05, 2018
जुन्नर - लेण्याद्री ता.जुन्नर येथील अष्टविनायक गणेश मंदिराकडे जाणारे भाविक व अन्य लेण्यांकडे जाणारे पर्यटक यातील फरक ओळखता येणे शक्य होत नाही, तसेच कर आकारणीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे शक्य नाही यामुळे येथील प्रवेश शुल्क रद्द करण्याबाबत पुर्नविचार व्हावा असा स्पष्ट अहवाल भारतीय पुरातत्व विभागाचे...