एकूण 452 परिणाम
मे 23, 2017
जिल्ह्यात भाजप प्रवेशाचे वारे; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष  सातारा - राजकीय अस्तित्व टिकविण्यासोबतच सत्ताधारी पक्षासोबत राहून अडकलेली कामांचा निपटारा होण्यासाठी जिल्ह्यात सध्या भाजप प्रवेशाचे वारे सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (ता. २९) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार...
मे 21, 2017
कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी प्रस्तावित आराखडा पंधरा दिवसांत उच्चाधिकार समितीकडे पाठविला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच महालक्ष्मी विकास आराखड्याबाबत बैठक घेतली.  श्री....
मे 21, 2017
पिंपरी - पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौक ते साई चौक या मार्गावर ८० टक्‍के दुकानदारांनी पदपथ गिळंकृत केले असून रस्त्यावरही अतिक्रमण केले आहे. ही परिस्थिती पाहता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. शगुन चौक ते साई चौक या परिसरात दुकानदारांनी दुकानातील सामान...
मे 21, 2017
ठाणे - भिवंडीतील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना शनिवारी (ता. 20) अखेर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रत्येकी एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर त्यांना जामीन देण्यात आला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहराबाहेर न...
मे 20, 2017
बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी...
मे 20, 2017
औरंगाबाद - महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी पाच जूनपासून पहिल्या टप्प्यात 15 ते 20 शहर बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि संबंधित बस चालवणारी संस्था यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बसेस 35 आसनी राहतील....
मे 20, 2017
नागपूर - मेट्रो रिजनचा आराखडा मंजूर होण्यापूर्वी आणि शासनाच्या परवानगीशिवाय मेट्रो रिजनचे नगररचना विभागाच्या उपसंचालक सुजाता कडू यांनी हिंगणा येथील कृषी क्षेत्रासाठी आरक्षित असलेली जागा परस्पर दगडखाणीसाठी आरक्षित केली. परस्पर आणि स्वतःच्या हितासाठी आरक्षणात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी...
मे 19, 2017
रत्नागिरी - सरकार स्थापनेनंतर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यास करीत आहेत. आता अभ्यास करायची नव्हे, तर कॉपी करून पास व्हायची वेळ आली आहे. तेव्हा उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशची कॉपी करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असा सल्ला विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी...
मे 18, 2017
नागपूर - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे वैभव असलेला जय वाघ गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शिवाय पर्यटनासाठी जिप्सीची सक्ती करण्यात आल्याने पर्यटकांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. आशियातील सर्वांत मोठा वाघ म्हणून जय अल्पावधीतच सेलिब्रिटी झाला. वाघाला...
मे 18, 2017
दोन दिवसांपासून मृतदेह औरंगाबादला पडून जळगाव - बोगस नियुक्तीपत्रे देत 46 बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कारागृहात असलेल्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी सुभाष भिकन मिस्तरी याचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे....
मे 18, 2017
औरंगाबाद - जिल्ह्यातील सर्व ४२ गॅस एजन्सींच्या झाडाझडतीमध्ये प्रशासनाला किरकोळ तक्रारी वगळता काहीच आढळून आलेले नाही. महिन्याभरापूर्वी झालेल्या तपासणीचा केवळ १९ एजन्सींचा अहवाल प्रशासनापर्यंत पोचला असून, अद्यापही २३ एजन्सींचा तपासणी अहवाल गुलदस्त्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील गॅस...
मे 18, 2017
नवी दिल्ली - पदावरून पायउतार होऊनही वर्षानुवर्षे सरकारी निवासस्थाने बेकायदा बळकावणाऱ्या मंत्री, लोकप्रतिनिधी, बाबू आदींना हुसकावून लावण्यासाठी केंद्र सरकारने 1971 च्या पब्लिक प्रिमायसेस (इव्हिक्‍शन ऑफ अनऑथराईज्ड ऑक्‍युपन्ट्‌स) या कायद्यात दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
मे 17, 2017
चेन्नई : चेन्नईचे आरोग्यमंत्री सी. विजया भास्कर यांच्या पुद्दुकोट्टाई येथील निवासस्थानी आज (बुधवार) प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर आरके नगर या त्यांच्या मतदारसंघात बारा एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भास्कर यांच्यावर मतदारांना पैसे...
मे 17, 2017
उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या बेशिस्त न्यायाधीशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांना शिक्षा देण्यासाठी संसदेने तसा कायदा करून ते अधिकार सर्वोच्च न्यायालयास देणे हा एक उपाय आहे. राज्यघटनेच्या चौकटीत राहून ही बाब शक्‍य आहे.   कोलकता  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. कर्नान यांना अटक करण्याचे...
मे 17, 2017
भारताला एकाकी पाडण्याचे चीनचे इरादे लक्षात घेतले, तर भारताला आपले हितसंबंध अबाधित ठेवण्यासाठी व्यूहनीती आखावी लागेल. व्यापार-उदीम वाढावा आणि अनेक देशांच्या आर्थिक प्रगतीच्या संधी विस्ताराव्यात, अशा वरकरणी मोहक वाटणाऱ्या उद्दिष्टांसाठी ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) हा महाप्रकल्प चीनने हाती घेतला असला,...
मे 16, 2017
'एलईसी'साठी दहा महाविद्यालयांचा होकार नागपूर - विद्यार्थिसंख्या घटल्याने अनेक महाविद्यालयावर बंद करण्याची नामुष्की ओढविली. यातूनच 122 महाविद्यालयांनी गेल्या सहा वर्षांपासून संलग्निकरणासाठी अर्जच केले नाही. 74 महाविद्यालयांनी अर्ज केल्यावर स्थानिक चौकशी समितीद्वारे (एलईसी) तपासणी करून...
मे 16, 2017
पारा 46.2 अंशांवर, ब्रह्मपुरी विदर्भात पुन्हा "हॉट' नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून, नागपूरकरांसाठी सोमवारचा दिवस या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण ठरला. तर, ब्रह्मपुरी येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने...
मे 16, 2017
एटीएमचा शोध - इंटरनेटसेवा कोलमडली कणकवली - जिल्ह्याभरात इंटरनेट सेवेचा पावसाच्या तोंडावर बोजवारा उडाल्याने आणि नोटांच्या तुटवड्यामुळे बहुसंख्य एटीएम मशीन सध्या बंद पडली आहेत. मुंबईच्या चाकरमान्यांची वाढती गर्दी आणि दोन दिवसाच्या सुट्टीमुळे; याचबरोबर धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यामुळे एटीएम...
मे 14, 2017
येत्या गुरुवारी (१८ मे) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (International Museum Day) आहे. सन १९७७ पासून हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त जगभरातल्या १० आगळ्यावेगळ्या संग्रहालयांचा हा ओझरता परिचय... कलात्मक व ज्ञानरंजक वस्तूंचा संग्रह म्हणजे संग्रहालय. प्रत्येक देशातली ही संग्रहालयं ही तिथली पारंपरिक...
मे 13, 2017
महिलांचा विचार करून सुधारणा करण्याचे "पीएफआरडीए'चे संकेत मुंबई - अल्पबचतीचे व्याजदर कमी होत असताना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (एनपीएस) अधिक आकर्षक करण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचे संकेत निवृत्ती निधी व्यवस्थापन करणाऱ्या "पीएफआरडीए'ने दिले आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून "एनपीएस'मध्ये...