एकूण 3674 परिणाम
मे 24, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26...
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
सातारा ः सातारा लाेकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांना सर्वाधित पाच लाख 71 हजार 770 मते मिळाली आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे. त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीचाअनेकांमध्ये नाराजीचा सूर हाेता. त्यामुळे मताधिक्य कमी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी आघाडी घेतली आहे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना अनुभवी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर असून, त्यांना 213108 मते मिळाली तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 140103 मिळाली आहेत...
मे 23, 2019
सातारा : आतापर्यंत फक्त 30 टक्के मतमोजणी झालेली आहे. सातारकरांनी परिवर्तनाला मतदान केले असेल अशी मला खात्री आहे आणि अंतिम टप्प्यात ते उघड होईल असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान दुपारी 12 वाजे पर्यंत उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांच्या पेक्षा 39 हजार 369 ...
मे 23, 2019
सातारा - सातारा लाेकसभा मतदारसंघात उदयनराजेंनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पेक्षा 12 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता वखार महामंडळाच्या गाेदामात मतमोजणीस प्रारंभ झाला. दरम्यान पोस्टल मतदानात सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना अपेक्षित मते मिळाली...
मे 23, 2019
मुंबई : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा तब्बल 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुरवातीच्या आघाडीनुसार भाजपला 23 आणि शिवसेनेला 19...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून...
मे 23, 2019
ढेबेवाडी - एखाद्याची उभी हयात राजकारणात जाऊनही त्याला वर डोके काढता येत नाही. मात्र, याउलट एखादे नेतृत्व गर्दीतून पुढे येऊन रातोरात चर्चेचा विषय बनून राहते. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढविलेले नरेंद्र पाटील यांच्यामुळे...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) शाहू...
मे 22, 2019
सोलापूर : सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव तसेच शहरातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या परिसरात दोन-चार मुले खेळ असल्याचे आपण रोजच पाहतो. कधी शक्‍य झाल्यास आपण या मुलांना हटकतो आणि जावा घराकडे... असे म्हणून पुढे निघून जातो. पालकांचे दुर्लक्ष, मित्रांची संगत यामुळे घराबाहेर पडलेल्या मुलांसोबत वाईट घटना...
मे 22, 2019
पुणे - फर्ग्युसन रस्त्यावरील ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खाताना त्यामध्ये काचेचे तुकडे निघाल्याने एका ग्राहकाच्या घशाला जखमा झाल्याची घटना बुधवारी (ता.१५) दुपारी घडली. संबंधित ग्राहकाच्या मित्रांनी बर्गरची पाहणी केली, त्या वेळी त्यात काचेचे तुकडे आढळले. ग्राहकाने उपचार घेतल्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात ...
मे 22, 2019
मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत बिबटे, बारशिंगा, दोन कोल्ह्याच्या जोड्या आणि अस्वल आणल्यानंतर आता प्राणिप्रेमींना जंगलाचा राजा असलेल्या सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. सोमवारी सुरतमधील प्राणिसंग्रहालयातून कोल्ह्याची जोडी आणि एक मादी...
मे 21, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याबद्दल अनेक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मात्र गावाकडे दैनंदिन कामात व्यस्त दिसत आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून बुलेटवरून फेरफटका...