एकूण 210 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात येत्या गुरुवारी (ता. 17) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. त्यानंतर, मोदी यांची प्रचाराची सांगता सभा मुंबईत शुक्रवारी (ता. 18) होणार आहे. पंतप्रधान मोदींसाठी आता 'एअर इंडिया वन' असा असेल मोंदीचा कार्यक्रम मोदी यांची गुरुवारी...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सातारा जिल्ह्यात सभा होणार आहेत. त्यामध्ये मोदींची सभा 17 ऑक्‍टोबरला साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होईल. तर अमित शहा यांची सभा कऱ्हाडला होणार असून त्याची तारीख निश्‍चित...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. सिंचन प्रकल्प, टॅंकरमुक्त माण, स्मार्ट सिटी, नवीन महाबळेश्‍वर, रोजगाराचा प्रश्‍न आणि औद्योगिक विकास या मुद्यांना प्रचारात प्राधान्य दिले आहे. मतदारसंघनिहाय प्रचाराचे...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
ऑक्टोबर 03, 2019
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून विधानसभेवर आपले पाच आमदार पाठविण्याची जोरदार तयारी भाजपने चालवली आहे. माण, सातारा, वाई, कऱ्हाड दक्षिण आणि फलटण मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेय; तर शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारल्याने माण, वाई, कऱ्हाड उत्तरेत विद्यमान आमदारांना निवडणूक सोपी...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अखेर आज (मंगळवार) 125 उमेदवारांची जाहीर करताना, 12 विद्यमान आमदारांना डच्चू दिला आहे. तर, विद्यमान 52 आमदारांना उमेदवारी पुन्हा देण्यात आली आहे. शहाद्यातून राजेश पडवी, साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आले...
सप्टेंबर 30, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धूम सुरू झाली आहे. पण, यावेळेस सर्वच इच्छुकांनी तरुण मतदारांना "टार्गेट' करत त्यांच्याशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. यामध्ये विविध कॉलेजांत जाऊन इच्छुक नवमतदार असलेल्या युवकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत आहेत. यानिमित्ताने युवक-युवती नेत्यांसोबत "...
सप्टेंबर 27, 2019
विधानसभा 2019 : सातारा - जिल्ह्यात कोणावरही अन्याय होत असेल, तर तो मी कदापि सहन करणार नाही. अजूनही मी लोकसभेचा अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी घेणारा कोणी असेल, तर सांगा. माझी माघार घेण्याची तयारी आहे. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करेन, असे स्पष्ट करत माजी खासदार उदयनराजे ...
सप्टेंबर 27, 2019
सातारा  : जिल्ह्यात कोणावरही अन्याय होत असेल, तर तो मी कदापि सहन करणार नाही. अजूनही मी लोकसभेचा अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी घेणारा कोणी असेल, तर सांगा. माझी माघार घेण्याची तयारी आहे. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करेन, असे स्पष्ट करत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी...
सप्टेंबर 26, 2019
सातारा : राष्ट्रवादीचे फलटणचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सध्या मागे पडली आहे. राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी आम्ही राष्ट्रवादीत आणि शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे...
सप्टेंबर 25, 2019
सातारा : विधानसभेसोबत लोकसभेचीही पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता आम्ही शरद पवारांना फसविलेल्यांचा बदला घेणार, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांतून उमटू लागल्या आहेत. आता उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, की श्रीनिवास...
सप्टेंबर 25, 2019
सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होत असून, साताऱ्याचे दोन्ही राजे एकाच पक्षातून एकाच वेळी दोन्ही निवडणुका लढत आहेत. या निवडणुकीत दोघांचीही नेमकी ताकद दिसून येणार आहे. दोघांच्या एकाच वेळी निवडणुका होत असल्याने दोघांच्याही कार्यकर्त्यांना आता एकत्र काम करावे लागणार आहे. निवडणुकीसाठी...
सप्टेंबर 22, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात आज (रविवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतार्थ कोण आला रे कोण आला, मोदी-शहाचा बाप आला अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या...
सप्टेंबर 19, 2019
सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्थान भक्कम असून राष्ट्रवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मानेवर आयात केलेला उमेदवार लादू नका. भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छक असलेले स्वत:च्या पक्षाशी गद्दारीच करुन येणार आहे. अशा व्यक्तीस उमेदवारी...
सप्टेंबर 19, 2019
विधानसभा 2019 : कुडाळ -  सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा...
सप्टेंबर 19, 2019
कुडाळ ः सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादीतर्फे शोध...
सप्टेंबर 19, 2019
कास ः नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आराखड्यासाठी शासनाने अधिसूचना काढली असून, त्यात जावळी, महाबळेश्वर व पाटण तालुक्‍यांतील 52 गावे समाविष्ट करताना सह्याद्रीच्या माथ्यावरील जुने महाबळेश्वर व नवीन महाबळेश्वरला जोडणारी गावे दुर्लक्षित ठेवल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.  सध्याच्या अधिसूचनेत...
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे निवेदन बिल्डर्स...