एकूण 225 परिणाम
मार्च 25, 2019
बुद्धीची निर्यात म्हणजे "ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग बाहेरील देशांना होतो, असा आक्षेप घेतला जातो. यातील पुष्कळशी मंडळी आपल्या मिळकतीचा काही हिस्सा कुटुंबीयांसाठी मायदेशी पाठवतात....
मार्च 15, 2019
शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे. विजयादशमीला शिवजन्मभूमीत मेहेर...
मार्च 04, 2019
नाशिक -  राजकारणात एकमेकांना असलेला विरोध फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. एकदा निवडणूक झाली, की विधायक कामांसाठी विरोध बाजूला सारून काम करायचे असते. या प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आज नाशिककरांना पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम विरोधाची भूमिका घेणारे (स्व.) गोपीनाथ मुंडे...
फेब्रुवारी 23, 2019
मंगळवेढा - नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीच्या मंगळवेढा व कुर्डूवाडी या पदभाराने शिक्षण मंडळात मनमानी सुरू असल्याने शाळांची गुणवत्ता ढासळू लागली आहे.  शिक्षण मंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल पालकांनी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे तक्रार दिली असून, मुख्याधिकारी यांनी या प्रकारांची...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : श्रुतिका आळंदकरला सत्रिय या शास्त्रीय नृत्यामध्ये भारत सरकारतर्फे सी.आर.टी.पी ही स्कॉलरशिप मिळाली आहे. ही स्कॉलरशिप महाराष्ट्रात प्रथमच मिळाली आहे. हा नृत्यप्रकार मूळ आसाममधील आहे. पश्‍चिम भारतात हा नृत्य प्रकार फारसा प्रचलित नाही. तसेच महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे-मुंबईशिवाय या नृत्य...
फेब्रुवारी 20, 2019
घोटी : महाराष्ट्रातील आधार सुविधा केंद्र येत्या एक मार्चपर्यंत बंद ठेवण्याची सूचना "युनिक आयडेंटीफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया'कडून "आधार' केंद्र संचालकांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. "आधार' सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात येणार असल्याने त्याच्या तांत्रिक...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याबरोबर गुणवत्तावाढीसाठी केंद्र सरकारने पावले उचचली आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. 47 हजार कोटी रुपये असलेली तरतूद गेल्या चार वर्षांत सव्वालाख कोटींपर्यंत वाढविली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले...
जानेवारी 28, 2019
पिंपरी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींमुळे कामगार, कष्टकरी यांची मुलेही आता परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ लागली आहेत. यंदा आतापर्यंत अशा २९ जणांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे.  महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार...
जानेवारी 09, 2019
पुणे - शालेय शिक्षणात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत भरती-ओहोटीचा खेळ सुरू झाला आहे. या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 15, 2018
औरंगाबाद - सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय? असा सवाल करत ओबीसींना मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप-एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप-दोन करून त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते न्यायालयात टिकू शकेल, असे मत भारिप-बमसंचे...
डिसेंबर 14, 2018
प्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय? असा सवाल करत ओबीसीला मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप दोन करुन त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते कोर्टात...
डिसेंबर 08, 2018
नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जोशी, निवासी...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - मुलींच्या पदव्युत्तर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला आहे. एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती दिली जाणार असून, त्यासाठी विद्यार्थिनींना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. देशातील अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी...
नोव्हेंबर 16, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
नोव्हेंबर 15, 2018
नाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था "व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. महाडीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच शिष्यवृत्तीची रक्‍कम...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑक्टोबर 28, 2018
जळगाव : राज्य सरकारच्या बहुचर्चित "महाडीबीटी पोर्टल'चा बोजवारा उडाला असून, त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. ऐन परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी सलग दोन ते तीन दिवस शिष्यवृत्तीचे अर्ज भरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे....