एकूण 8 परिणाम
डिसेंबर 05, 2019
पुणे - राज्य सरकारच्या अनेक विभागांची भरती प्रक्रिया ‘महापरीक्षा पोर्टल’च्या माध्यमातून होत आहे; परंतु, त्याद्वारे झालेल्या सर्व परीक्षांत अनागोंदी कारभार होत आहे. याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
मे 07, 2019
मुंबई : 'इंडियन स्कूल सर्टिफिकेट बोर्ड' परीक्षा (ISCE) दहावी आणि बारावीचा निकाल आज (मंगळवार) दुपारी तीन वाजता जाहीर झाला. यामध्ये बारावीचा 96.52 टक्के तर दहावीचा 98.54 टक्के निकाल लागला. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली.  दहावीच्या परीक्षेत मुंबईतील जुही कजारिया 99.60 टक्के मिळाले असून, जुहीला देशात...
मार्च 22, 2019
नांदेड : गेल्या आठवड्यात शनिवारपासून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत असताना शुक्रवारी (ता.२२) घेण्यात आलेल्या बी. कॉम.च्या तृतीय वर्षाचा सहाव्या सेमिस्टरच्या ४० मार्कांच्या ‘ऑडिट’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत...
फेब्रुवारी 16, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने सवलती जाहीर केल्या. परंतु, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारच्या आदेशानुसार ऑक्‍टोबर-2018 पूर्वीच्याच परीक्षांचे शुल्क माफ करण्यात आले आहे. आता मार्च-...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - राज्य परीक्षा परिषदेमार्फत २४ फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या परीक्षेचा पेपर एक हा दुपारी एक ते अडीच; तर पेपर दोन हा दुपारी ३.३० ते पाच या वेळेत होईल. अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पुनर्परीक्षादेखील...
सप्टेंबर 08, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना विज्ञानात अधिक रस घेण्यास उद्युक्त करून त्यांच्यात निरीक्षण, वर्गीकरण, अनुमान या त्रिसूत्रातून वैज्ञानिक दृष्टिकाेन तयार व्हावा, या उद्देशाने शनिवारी (ता.८) ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील १७६ केंद्रावर हाेणार आहे. परीक्षेसाठी पंधरा हजार...
एप्रिल 20, 2018
मुंबई - वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी (नीट) नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 6 मे रोजी "नीट' परीक्षा होणार असून, नव्या ड्रेसकोडबाबत सक्ती करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या पार्श्‍वभूमीवर नवी नियमावली जाहीर केल्याचे "नीट'च्या...
ऑगस्ट 02, 2017
पुणे - दहावीची परीक्षा देण्यासाठी ‘तिचा’ अभ्यास सुरू होता; पण अभ्यासामुळे डोळ्यांच्या नियमित तपासणीकडे दुर्लक्ष झाले आणि परीक्षेच्या काही तास आधी तिची दृष्टी अचानक अंधूक झाली. शस्त्रक्रिया हाच एकमेव मार्ग असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले; पण तिने परीक्षा देण्याचा निश्‍चय केला. एकीकडे दहावीची परीक्षा...