एकूण 39 परिणाम
एप्रिल 30, 2018
महासत्तेची आकांक्षा बाळगणाऱ्या राष्ट्रांना शेजारी देशांबरोबर अगदी सलोख्याचे नाही तर निदान स्थैर्याचे संबंध तरी प्रस्थापित करावे लागतात. या वास्तवाची जाणीव चीनलाही झाली असावी, असे मानायला जागा आहे. त्यामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या अनौपचारिक चर्चेत चीनचे अध्यक्ष शी...
एप्रिल 28, 2018
हुआन : भारत आणि चीन या दोन्ही देशांतील सीमा भागात शांतता प्रस्थापित होण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून आज (शनिवार) देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चाय पे चर्चा केली आणि मॉर्निंग...
जानेवारी 25, 2018
जगात देशाची प्रतिमानिर्मिती करण्याचा प्रयत्न उत्साहवर्धक असला, तरी विविध राजकीय, प्रशासकीय आव्हानांना कसे तोंड दिले जाते, हे महत्त्वाचे. पाश्‍चात्त्य विकसित राष्ट्रे अगदी उच्चरवाने खुल्या व्यवस्थांचा, मुक्त व्यापाराचा गजर करीत होती, तो काळ काही फार जुना नाही. बाजारपेठ मिळावी, हा त्यामागचा हेतू होता...
जानेवारी 17, 2018
नवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता बलुचिस्तानात ग्वादार...
जानेवारी 16, 2018
पुणे - परराष्ट्र धोरण विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या भारताच्या परराष्ट्र धोरण व सुरक्षा संबंधांवरील ‘भारताचे परराष्ट्र धोरण : नवीन प्रवाह’ या सकाळ प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे शालेय शिक्षण, उच्च तंत्रज्ञान व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता. १९)...
जानेवारी 14, 2018
साडेतीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा ‘आता शेजारीदेशांत भारताचा प्रभाव वाढेलच; पण जगातही दबदबा वाढेल,’ असं एक वर्ग समजायला लागला होता. ‘मोदी यांचं सारंच न्यारं’ असं मानणारा हा वर्ग होता. मात्र आता साडेतीन वर्षं उलटल्यानंतर शेजारीदेशांशी संबंधांबाबतचं चित्र समाधानकारक...
डिसेंबर 30, 2017
उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे.  उत्तर कोरिया...
ऑक्टोबर 11, 2017
चीनमध्ये १८ ऑक्‍टोबरपासून आठवडाभर पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुका या पूर्वनियोजित असतात. दोन हजार सदस्यीय परिषद (काँग्रेस), सुमारे अडीचशे सदस्यांची केंद्रीय समिती, पंचवीस सदस्यांचा पॉलिट ब्यूरो आणि सात सदस्यांची स्थायी समिती यांच्या निवडणुकांवर पक्षाने ठरवल्याप्रमाणे...
सप्टेंबर 04, 2017
बीजिंग : आपल्या देशांतील आपल्या नेत्यांनी ब्रिक्सच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे परिवर्तन सुरू झाले आणि जगाचा वृद्धीदर वाढला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, भारतात जहालवादाविरोधात परिषद घेण्याची कल्पना मोदी यांनी यावेळी ब्रिक्स सदस्य देशांसमोर मांडली.  तसेच, संयुक्त...
सप्टेंबर 04, 2017
शीयामेन (चीन) - ब्रिक्‍स देशांच्या परिषदेत भारत दहशतवादाविषयीची आपली चिंता उपस्थित करेल असे मानले जात आहे. शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासंबंधी ब्रिक्‍स देशांच्या महत्त्वाच्या योगदानावर जोर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आव्हानांवर आपली मते मांडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे....
सप्टेंबर 01, 2017
डोकलाम पठाराचा पेचप्रसंग अखेर भारताच्या पडद्यामागील मुत्सद्देगिरी, संयम आणि निर्धाराने सुटला. यातून भारताच्या सामरिक आणि सुरक्षा व्यवस्थेला अनेक धडे घेण्यासारखे आहेत व काही ठळक नियमांची प्रचिती या घटनेत दिसून येते. प्रथम म्हणजे कूटनीतीत जे समोर दिसते, त्यापेक्षा ज्याचा उल्लेख केला जात नाही, ते अधिक...
जुलै 11, 2017
नवी दिल्ली : "अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा गंभीर असून, सुरक्षेतील ही त्रुटी अस्वीकारार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा हल्ला पुन्हा कधीही न घडण्याची खबरदारी घ्यायला हवी," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. ...
जुलै 08, 2017
हॅम्बर्ग : मुक्त व्यापार, दहशतवाद आणि तापमानवाढ हा मुख्य अजेंडा असलेल्या जी-20 परिषदेस आज जर्मनीमध्ये सुरवात झाली. या परिषदेसाठी अमेरिका, रशिया, भारत, चीन यांच्यासह प्रमुख देशांचे प्रमुख उपस्थित असून पॅरिस पर्यावरण करार नाकारणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एकत्रित दबाव टाकण्याचा...
जुलै 07, 2017
हॅम्बर्ग (जर्मनी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील अन्य आघाडीच्या अर्थव्यवस्थांचे नेत्यांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवार)पासून येथे सुरू होत असलेल्या दोन दिवसांच्या "जी-20' परिषदेत दहशतवादाशी लढा, तापमानवाढ आणि जागतिक व्यापार हे मुख्य मुद्दे असतील. सिक्कीमजवळच्या घडामोडींवरून भारत आणि चीन या...
जून 12, 2017
नवी दिल्ली - कझाकस्तानची राजधानी असलेल्या अस्ताना येथे नुकत्याच झालेल्या "शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' या संघटनेच्या परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबरोबरील प्रस्तावित बैठक धुडकावून लावल्यामुळे भेदरलेल्या...
जून 08, 2017
अस्थाना : भारत आणि कझाकस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकचे अध्यक्ष नूर सुलतान नझरबयेव यांच्यात आज येथे चर्चा झाली. येथे दोन दिवस होत असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आज येथे आगमन झाले आहे. या...
जून 07, 2017
बर्लिन भिंत ही जर्मनांची पूर्व आणि पश्‍चिम अशी विभागणारी केवळ भिंतच नव्हती, तर अमेरिका आणि सोव्हिएत संघराज्य या शीतयुद्धकालीन दोन महासत्तांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमधील वैराचे ते प्रतीक होते. ती कोसळली. त्याचबरोबर सोव्हिएत संघराज्याच्या प्रभावाखालील पोलंड, हंगेरी, रुमानिया, चेकोस्लोव्हाकिया...
मे 21, 2017
‘वन बेल्ट वन रोड’साठी (ओबीओआर-ओबोर) चीनमध्ये झालेल्या ‘बेल्ट अँड रोड फोरम’ या बैठकीतून चीननं जागतिक अर्थव्यवस्थेत हात-पाय पसरण्याचे इरादे स्पष्टपणे दाखवून दिले. चीनचा हा महत्त्वाकांक्षी महाप्रकल्प साकारेल तेव्हा चीन खऱ्या अर्थानं जागतिक अर्थशक्ती म्हणून उदयाला येईल. रस्ते, रेल्वेमार्ग आणि...
एप्रिल 25, 2017
बीजिंग - चीनच्या शिनजियांग या प्रांतामधील बहुसंख्येने असलेल्या उघर मुस्लिम समुदायामधील लहान मुलांची नावे "सद्दाम', "जिहाद' अशी ठेवण्यात येऊ नयेत, असा आदेश येथील प्रशासनाने काढला आहे. येथील प्रशासनाच्या दृष्टीने "धार्मिक भावना भडकाविणाऱ्या' अशा किमान 12 नावांवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍...