एकूण 127 परिणाम
मे 25, 2018
जगावर प्रभाव पाडण्याच्या नादात अलीकडील काळात भारताने आपल्या शेजाऱ्यांना गमावले. हे नुकसान अधिक वाढू नये, यासाठी नरेंद्र मोदींनी पडद्याआडच्या राजनयाचा मार्ग स्वीकारून शी जिनपिंग व पुतीन यांच्याशी विषयपत्रिकेच्या चौकटीपासून मुक्त संवाद साधला आहे. पं डित किशन महाराज यांनी एका...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
मे 14, 2018
लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्षाचा कालावधी उरला आहे. संसदीय लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका हा एक "महोत्सव' असतो. त्याची तयारी वर्षभर आधी सुरू होते. त्यामुळेच एकीकडे विरोधी पक्षांतर्फे एकजुटीच्या प्रयत्नांना गती दिली जात आहे, तर सत्ताधारी पक्षाने आपल्या कामगिरीची जंत्री करण्यास सुरवात केली आहे....
मे 09, 2018
नवी दिल्ली : जगभरातील सर्वात शक्तीशाली अशा व्यक्तींची नावे असलेली यादी 'फोर्ब्स'ने जारी केली आहे. या जारी केलेल्या नव्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वांत शक्तीशाली नेत्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. 'फोर्ब्स'च्या यादीत मोदींनी पहिल्या दहा नेत्यांच्या क्रमवारीत नववे स्थान...
मे 09, 2018
बीजिंग : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे माजी वरिष्ठ अधिकारी सून झेंगकाई यांना अडीच कोटी डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात बंडाची योजना आखल्याचा झेंगकाई यांच्यावर आरोप होता. एकेकाळी झेंगकाई यांचे पक्षात मोठे...
मे 09, 2018
बीजिंग, ता. 8 (पीटीआय) ः चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात आज ईशान्य चीनमधील दालियन शहरात चर्चा झाल्याची माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर...
मे 06, 2018
कुणी नेता कितीही कणखर असला तरी आंतरराष्ट्रीय संबंध हवे तसे ठरवता येत नाहीत. त्यावर अनेक घटक प्रभाव टाकत असतात. त्यांची दखल घेऊन उभयपक्षी समन्वयाचे मुद्दे शोधत वाटचाल करत राहण्याला अनेकदा पर्याय नसतो, याची जाणीव भारत आणि चीन या दोन्ही बलाढ्य शेजारीदेशांच्या नेत्यांना झाली, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 04, 2018
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची नुकतीच भेट घेतली. अविवेकी वर्तणुकीची ‘सीमा’ ओलांडणाऱ्या किम यांच्या या कृतीने सर्वांनाच सुखद धक्का बसला. उत्तरेचे हे ऐतिहासिक दक्षिणायन कोरियन द्वीपकल्पाला युद्धग्रस्ततेकडून शांततेकडे नेणारे ठरेल काय, हा खरा प्रश्‍न...
एप्रिल 30, 2018
महासत्तेची आकांक्षा बाळगणाऱ्या राष्ट्रांना शेजारी देशांबरोबर अगदी सलोख्याचे नाही तर निदान स्थैर्याचे संबंध तरी प्रस्थापित करावे लागतात. या वास्तवाची जाणीव चीनलाही झाली असावी, असे मानायला जागा आहे. त्यामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या अनौपचारिक चर्चेत चीनचे अध्यक्ष शी...
एप्रिल 30, 2018
अत्यंत उदात्त आणि कृतार्थ भावना मनात घर करून राहिली आहे. इतिहासाने आमच्यावर टाकलेली एक फार्फार मोठी जबाबदारी आम्ही पार पाडू शकलो ह्याचे विलक्षण समाधान वाटते आहे. नुकतेच आम्ही चीनहून परत आलो आहो! चीनहून हा काही कुठला प्रांत नव्हे. सुरवातीच्या काळी आम्हास चीनहून हा शब्दच मांडारिन वाटत असे.  पण जेव्हा...
एप्रिल 28, 2018
हुआन : भारत आणि चीन या दोन्ही देशांतील सीमा भागात शांतता प्रस्थापित होण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून आज (शनिवार) देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चाय पे चर्चा केली आणि मॉर्निंग...
एप्रिल 27, 2018
हुआन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी हुवेई येथील मर्किस संग्रहालय येथे आज (शुक्रवार) भेट घेतली. यावेळी मोदी म्हणाले, ''भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार आहे. उभय नेत्यांच्या या...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर असून, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आज (शुक्रवार) अनौपचारिक चर्चा करणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये 24 तासांमध्ये 6 बैठका होणार आहेत. या बैठकीदरम्यान ईस्ट लेकच्या नाववरही चर्चा केली जाणार...
एप्रिल 27, 2018
वुहान : गुजरातमधील महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमातील पहिल्या अनौपचारिक भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. 27) चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची पुन्हा भेट घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. चीनचे क्रांतिकारी नेते माओ झेडुंग यांचे आवडते पर्यटनस्थळ असणाऱ्या...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हिंद महासागरातील श्रीलंकेच्या अगदी दक्षिणेला असलेले हंबनतोटा बंदराचे संचलन चीनकडून होत असले, तरी या बंदरामध्ये मात्र सध्या कोणतेही जहाज थांबत नाही अशी स्थिती आहे. या महासागरातून दरवर्षी 60 हजार बोटी प्रवास करीत असतात.  हंबनतोटा या...
एप्रिल 10, 2018
जपान व भारत यांच्यासमोरील, विशेषतः संरक्षण क्षेत्रातील आव्हाने समान आहेत. या आव्हानांचा सामना करण्याबाबतची चर्चा सामरिक संवादप्रक्रियेच्या माध्यमातून करताना, संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याची गरज आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नुकताच झालेला जपान दौरा अनेकार्थांनी...
मार्च 27, 2018
गुप्तहेर म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू करून रशियाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले आणि गेल्या अठरा वर्षांपासून सत्तेवर असलेले पुतिन पुन्हा एकदा अध्यक्ष झाले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याप्रमाणे तहहयात अध्यक्ष बनण्याचा मनसुबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले असले, तरी...
मार्च 20, 2018
बीजिंग - ""चीन स्वत:च्या भूमीचा एक इंचही कोणाला देणार नाही. चीनकडून सार्वभौमत्वाचे सर्वतोपरी रक्षण केले जाईल,'' असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. चीनच्या अध्यक्षपदी शी यांची तहहयात निवड झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शी...
मार्च 20, 2018
जगभरात, गेल्या काही वर्षभरात व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग, किम जोंग उन, रेसेप तय्यप एर्दोगन, मोहम्मद बिन सलमान, बशर अल-असद या एककल्ली आणि निर्ढावलेल्या नेत्यांचा उदय झाला आहे. हे सर्व नेते आपापल्या देशांत लोकप्रिय आहेत. मुळची एकाधिकारशाही प्रवृत्ती आणि लोकप्रियता यांच्या...
मार्च 11, 2018
नवी दिल्ली : चीनने आज (रविवार) ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा आज (रविवार) हटवली आहे. त्यामुळे...