एकूण 127 परिणाम
मे 17, 2017
बीजिंग - चीन सरकारने आज कोणताही गाजावाजा न करता नव्या हेरगिरी कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला. या मसुद्यानुसार, संशयितांवर नजर ठेवणे, त्यांच्या ठिकाणांवर छापे घालणे आणि त्यांची वाहने, यंत्रणा जप्त करणे असे अधिकार अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या कायद्यानुसार चिनी अधिकारी...
एप्रिल 25, 2017
बीजिंग - चीनच्या शिनजियांग या प्रांतामधील बहुसंख्येने असलेल्या उघर मुस्लिम समुदायामधील लहान मुलांची नावे "सद्दाम', "जिहाद' अशी ठेवण्यात येऊ नयेत, असा आदेश येथील प्रशासनाने काढला आहे. येथील प्रशासनाच्या दृष्टीने "धार्मिक भावना भडकाविणाऱ्या' अशा किमान 12 नावांवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍...
एप्रिल 21, 2017
न्यूयॉर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व ब्रिटीश...
एप्रिल 12, 2017
सीरियावर हल्ला करून ट्रम्प यांनी आपण कच न खाता, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो, हे दाखवून दिले. मात्र, सीरियाबाबत अमेरिकेचे स्पष्ट धोरण नाही, तसेच त्यांच्या प्रशासनातही एकवाक्‍यता नाही, हे दिसून आले.    गेल्या आठवड्यात सीरियाच्या इदलीब प्रांतातील खान शेखून शहरावर झालेल्या भीषण रासायनिक हल्ल्यात सुमारे...
एप्रिल 10, 2017
निरपराध सीरियन नागरिकांची यादवीतली होरपळ दुर्लक्षून त्यांच्या अमेरिकेतल्या प्रवासावर ज्यांनी बंदी घातली, चार वर्षांपूर्वी अध्यक्ष बराक ओबामांचा सीरियात हस्तक्षेपाचा विचारदेखील मूर्खपणा असल्याचं ज्यांचं जाहीर मत होतं; बेधडक विधानं व आक्रमक वृत्तीमुळं जग ज्यांना 'पत्थरदिल' समजतं, ते अमेरिकेचे...
एप्रिल 07, 2017
सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया सरकारच्या हवाई तळांवर 50 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे...
एप्रिल 03, 2017
पोटोमॅक फॉल्स (अमेरिका) : उत्तर कोरिया राबवित असलेल्या अणू कार्यक्रमाच्या विरोधात चीनने कठोर पावले उचलली नाहीत, तर उत्तर कोरियाच्या विरोधात कारवाई करण्यास अमेरिका सक्षम आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि ट्रम्प...