एकूण 49 परिणाम
जानेवारी 21, 2020
नवी दिल्ली  - दिल्ली विधानसभेच्या प्रचाराला रंग भरू लागला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले खरे, परंतु वेळेत न पोचल्याने आता उद्या (ता. २१) अर्ज भरणार आहेत. वाल्मीकी मंदिर येथे पोचल्यानंतर रोड शोला...
जानेवारी 20, 2020
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला निघालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज, उमेदवारी अर्ज भरू शकले नाही. अर्ज भरण्यासाठी निघालेल्या केजरीवाल यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळं त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. आता केजरीवाल उद्या (मंगळवार, 21...
जानेवारी 08, 2020
सुधारित नागरिकत्व कायदा, तसेच ‘एनआरसी’ या विषयांवरून सुरू असलेली आंदोलने,  जवाहरलाल  नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेला क्रूर हल्ला आदी घटनांमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असतानाच दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. या मुद्यांचे  व त्यावरून सुरू असलेल्या हिंसक संघर्षाचे या निवडणुकीवर...
जुलै 26, 2019
पिंपरी - महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून ३२ सर्वसाधारण सभा तब्बल ४३ वेळा तहकूब केल्या आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्‍नांकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही दुर्लक्ष करीत आहेत. गुरुवारची  (ता. २५) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या खांद्याचा वापर केला. यामुळे...
जुलै 21, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे काल (शनिवार) निधन झाले. त्यानंतर आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान राजकीय क्षेत्रातील अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. निजामुद्दीन...
जुलै 21, 2019
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांचे काल दुपारी दिल्लीतील फॉर्टिज एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये निधन झाले अन्‌ दिल्ली कॉंग्रेसमधील खंबीर नेतृत्वाचे एक पर्व संपले. त्यांच्या निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या...
जुलै 21, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सलग तीन वेळेस भूषविण्याचा विक्रम केलेल्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित (वय 81) यांचे आज दुपारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निजामुद्दीन पूर्व येथील निवासस्थानी नेण्यात आले असून, उद्या (ता. 21)...
जुलै 20, 2019
शीला दीक्षित यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : पंतप्रधान... सहा राज्यपालांच्या बदल्या; राम नाईक यांना विश्रांती... प्रियांका गांधींपुढे झुकले प्रशासन; अखेर दिली परवानगी... इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधूच्या आक्रमकतेसमोर माजी जगज्जेतीची शरणागती... #ManOnMoon50th : 'अपोलो' ...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून शोक व्यक्त केला. Deeply saddened by the demise of Sheila Dikshit Ji. Blessed with a warm and affable...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
मे 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी थांबला. या टप्प्यातील 59 जागांसाठी रविवारी (ता. 12) मतदान होणार आहे. आजी, माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय यात होईल.  सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी सहावा टप्पा महत्त्वाचा आहे. यातील 59 जागांपैकी 44 जागा...
मे 09, 2019
नवी दिल्ली : "हिंमत असेल तर नोटाबंदी, जीएसटी या मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवा," असे आव्हान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना दिले.  प्रियांका गांधी यांना आज दिल्लीत कॉंग्रेसच्या उमेदवार शीला दीक्षित, विजेंदरसिंह यांच्या प्रचारार्थ रोड शो...
मे 05, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला जेरीस आणणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातमीने सगळ्याचीच झोप उडविली. मात्र सोशल मिडीयावर व्हायरल झालेली 'ती बातमी खोटी असून असे वृत...
मे 05, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन काँग्रेसला जेरीस आणणार्या प्रकाश आंबेडकर यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या बातमीने सगळ्याचीच झोप उडविली. मात्र 'ती' बातमी खोटी असून असे वृत...
मे 05, 2019
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अफवा असल्याचे स्वतः त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना नाचणारा किंवा नाच्या, असे म्हणून हिणवल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. भाजपने अखेरच्या आठवड्यात या भाषेचा पुरेपूर वापर करण्याचे ठरविले आहेच; पण तिवारी यांनीही याला प्रादेशिकतेचा रंग देऊन...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...