एकूण 601 परिणाम
मार्च 26, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज हे राजीनामे मंजूर करण्यात आले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या "जेट एअरवेज'ला बॅंकांकडून तातडीने 1500 कोटींचा निधी उपलब्ध झाला...
मार्च 26, 2019
डॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू बळकट होत आहे; पण रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. तेव्हा दीर्घकाळात रुपया स्थिर राहणे ही तारेवरची कसरत आहे. आ पले अनेक गोष्टींवर प्रेम असते, तसेच नागरिक...
मार्च 25, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून (ता.25) सुरुवात होत आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही योजना 5 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने 2.05 कोटी कोटी शेअर बायबॅक करण्याचे ठरवले आहे. कंपनीकडून प्रतिशेअर 950 रुपयांप्रमाणे शेअर...
मार्च 25, 2019
येत्या ३१ मार्च रोजी चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ ची सांगता होईल. त्यासाठी आता अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. या आठवड्यात काय-काय करता येईल, त्यावर एक नजर टाकूया. आर्थिक वर्ष २०१८-१९ संपण्यापूर्वी काही गोष्टी करणे आवश्‍यक असते. तसे केल्याने काय होऊ शकते, याची कल्पना अनेकांना नसते. म्हणून या आठवड्यात...
मार्च 25, 2019
आता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होईल, असे बोलले जाते. पण, प्रत्यक्ष याबाबतची भीती बाळगण्याची खरोखरच गरज आहे...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने 25 हजार कोटींचा राईट इश्यु आणण्याच्या निर्णय घेतला आहे. कंपनीने राईट इश्युसाठी 12.50 रुपये प्रतिशेअर किंमत निश्चित केली आहे.  कंपनीच्या सध्याच्या बाजारातील शेअरच्या किंमतीपेक्षा राईट इश्युद्वारे...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजी सोमवारी (ता. १८) सलग सहाव्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७० अंशांनी वधारून ३८ हजार ०९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ३५ अंशांची वाढ होत तो ११ हजार ४६२ अंशांवर...
मार्च 19, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन महिन्यांचा तुरुंगवास टळला आहे....
मार्च 14, 2019
बंगळुरू: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या संपत्तीतील 52,750 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमजी त्यांच्या मालकीचे 34 टक्के शेअर आता दान करणार आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 145,000 कोटी रुपये दान...
मार्च 14, 2019
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
मार्च 12, 2019
पुणे :"भारतामध्ये कोट्यवधी इंटरनेट वापरणारे आहेत, पण त्यातून देशाला काहीच फायदा मिळत नसल्याने 100 टक्के नफा हा परदेशात जात आहे. या वेब कंपन्यांना नॅशनल स्टॉक एक्‍सचेंजमध्ये समभाग नोंदविण्यास भाग पाडून, त्यांच्या नफ्यातून हिस्सा घेतला पाहिजे. असे झाले तर शेअर बाजाराच्या निर्देशांकात 33...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय ...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला....
मार्च 06, 2019
मुंबई - स्वीफ्ट मेसेंजिंग सॉफ्टवेअरच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला एक कोटीचा दंड ठोठावला. यासंबंधी येस बॅंकेने शेअर बाजाराला माहिती कळवली आहे. स्वीफ्ट हे जागतिक पातळीवरील मेसेंजर सॉफ्टवेअर असून, यामध्ये नियमांचे पालन न झाल्याने देशात पीएनबी बॅंकेत १४ हजार...
मार्च 04, 2019
एल अँड टी फायनान्सतर्फे सिक्‍युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरची (एनसीडी) विक्री सहा मार्चपासून केली जाणार आहे. या डिबेंचरचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) प्रत्येकी एक हजार रुपये आहे. यातून एकूण १५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. या डिबेंचरची विक्री २० मार्चपर्यंत...
मार्च 04, 2019
काही दिवसांपूर्वी विप्रो लि. या कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली आणि हा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आला. विप्रोने १ः३ या प्रमाणात बोनस शेअर जाहीर केल्यामुळे ज्या शेअरधारकांकडे ‘विप्रो’चे तीन शेअर आहेत, त्यांना या कंपनीचा एक शेअर ‘फ्री’ म्हणजेच मोफत...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली तणावाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक केएसई 100 निर्देशांक सध्या 1,168.64 अंशांनी कोसळला असून तो 37 हजार 653 अंशांवर व्यवहार करत होता. तर सकाळच्या क्षेत्रात...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई - आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व परकी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ३४१ अंशांची झेप घेत ३६,२१३.३८ अंशांवर स्थिरावला. याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १०,...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंशांची घसरण झाली होती. आता शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217.82 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर...