एकूण 2110 परिणाम
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...
मे 25, 2019
जोडी पडद्यावरची - अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमुळं हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले. त्याच्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणातो, ‘‘आम्ही ‘तुझ्यात जीव रंगाला’च्या...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल (ता. 23) सायंकाळी जनतेसमोर विजयी मुद्रा दाखवत संवाद साधला. त्यानंतर आज (ता. 24) मोदींनी एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामध्ये 'आम्ही दोघं एकत्र मिळून काय काय करणार...
मे 24, 2019
कोलकताः पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणारी अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विजयी झाली. नुसरत जहाँ विजयी झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला आहे. कला, क्रीडा क्षेत्रात कामगिरी...
मे 24, 2019
मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर...
मे 23, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीसाठी मथुरा येथून हेमा मालिनी आणि गुरूदासपूरमधून सनी देओल विजयाच्या मार्गावर आहेत. हेमा मालिनी व सनी देओल यांचे समर्थक सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. शिवाय, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील ट्विटरवर पत्नी व मुलाचे अभिनंदन केले आहे. धर्मेंद्र यांनी पत्नी...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. बाजारात गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात आज तब्बल 2.87 लाख कोटी...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 39 हजार 688.22 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर...
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर...
मे 22, 2019
चेन्नईः दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका आंबट शौकिन चाहत्याने न्यूड फोटोंची मागणी केली. चिन्मयीनेसुद्धा चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे त्याला पळ काढावा लागला. इन्स्टाग्रामवर Mk_the_don नावाचे प्रोफाईल असलेल्या व्यक्तिने चिन्मयीला मेसेज करून न्यूड फोटो मागणी केली...
मे 21, 2019
बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे....
मे 21, 2019
दोडामार्ग - उसप येथील रामचंद्र तथा नितीन मोरजकर (वय २१) या युवकाचा कळंगुट गोवा येथे झालेला मृत्यू आत्महत्या नसून तो घातपातच असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.  मुलाशी दोडामार्गमधील एका मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातूनच त्या मुलीच्या कुटुंबीयांकडून त्याचा घातपात केल्याची शक्‍यताही...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजाराने आज नवीन उच्चांक गाठले. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची...
मे 21, 2019
लोकसभा निवडणूक निकालांची सर्वाधिक उत्सुकता नेहमीच देशातील उद्योगक्षेत्राला असते आणि त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटत असते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळेल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याचे...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण...
मे 20, 2019
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज लोकसभा व आपले वैयक्तिक आयुष्य यावर भाष्य करत एक धक्कादायक ट्विट केले आहे. विवेकने एक फोटो कोलाज शेअर केला आहे, त्यात तो स्वतः, ऐश्वर्या राय, सलमान खान, अभिषेक बच्चन व आराध्या असे सर्व आहेत. या फोटोला एक हटके कॅप्शन देत विवेकने हो फोटो शेअर...
मे 20, 2019
नवी दिल्ली: देशात मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. नवीन सरकार कसे असेल याविषयीची प्रचंड उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच प्रत्येक क्षेत्राला आहे. निवडणूक निकालपूर्ण एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोल्स बहुमताचे सरकार दाखवीत असल्याने ...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये...