एकूण 1218 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र, महापालिका आणि भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शनिवारवाड्याची दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही पुणेकर ट्विटरच्या...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी घेऊन ऑस्ट्रेलिया पोहोचली आहे...
डिसेंबर 11, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५० अंशांपेक्षा जास्त घसरलेला शेअर बाजार सावरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 181.26 अंशांनी वधारला असून तो...
डिसेंबर 10, 2018
चालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले संकेत नाहीत. अमेरिकी व युरोपीय शेअर बाजार नीचांकी पातळीवर आहेत. चीन- अमेरिका...
डिसेंबर 10, 2018
राजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले. तेथल्या हिरवळीवरील उलटे दोन पाय बघून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. थोडे हुश्‍श केले.  ""प्रणाम नमोजीभाई,'' झालेल्या पायपीटीने दमलेल्या मोटाभाईंनी...
डिसेंबर 09, 2018
पुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत पुणेकर, खेळाडू, आर्मी, राजकीय नेते अशा सर्वांनीच सहभाग घेतला. त्यांचे काही अनुभव त्यांनी 'सकाळ' सोबत शेअर केलेत... मुक्ता टिळक, महापौर - पुणे हाफ...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली: फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक बंधू असलेले मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. दोन्ही बंधूंनी आता एकमेकांवर  हाणामारी केल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून फोर्टिस हेल्थकेअरमध्ये सिंग बंधूंमध्ये वाद सुरु होते. आता मात्र ते वाद अधिक चिघळल्याने...
डिसेंबर 09, 2018
मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी...
डिसेंबर 08, 2018
उदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या  ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह  उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार आहे. यासाठी नुकतीच शेअरधारकांकडून मंजुरी मिळाली आहे. बँकेने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारण्याच्या माध्यमाचा निर्णय घेतला जाणार आहे....
डिसेंबर 07, 2018
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७२ अंशांनी कोसळून ३५ हजार ३१२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८१ अंशांनी गडगडून १० हजार ६०१ अंशांवर बंद झाला.  जागतिक पातळीवरील...
डिसेंबर 07, 2018
नागपूर : आत्महत्यांना प्रवृत्त करण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या "ब्ल्यू व्हेल' या मोबाईल गेममुळे मानसी अशोक जोनवाल (वय 17, नरेंद्रनगर) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मानसी अभ्यासात हुशार होती. तिला दहावीत 95 तर बारावीत 75 टक्‍के गुण होते....
डिसेंबर 06, 2018
मुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंशांनी गडगडून 10 हजार 601 अंशांवर बंद झाला. शेअर...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली- प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आशा करतो की, तुम्ही पंतप्रधान म्हणून आपल्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल अशी आशा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.  राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौरा संपल्यानंतर...
डिसेंबर 06, 2018
मुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याला कॅनडाच्या सरकारने अटक केल्यानंतर या अधिकाऱ्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज आशियाई शेअर बाजारात मोठ्या...
डिसेंबर 06, 2018
कळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विडंबन असणारी चित्रं नेटीझन्सला दिसत असतात. त्यापैकीच एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने ते शेअर केले. सकाळी...
डिसेंबर 05, 2018
मुंबई: अमेरिका-चीन देशांदरम्यान सुरु असलेल्या व्यापार वाटाघाटी किती सकारात्मक राहतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबद्दल असलेल्या साशंकतेमुळे जागतिक शेअरबाजारात आलेल्या घसरणीचा दबाव भारतीय शेअर बाजारावर देखील होताना पाहायला मिळाला. आज भारतीय शेअरबाजारातील प्रमुख निर्देशांक...
डिसेंबर 05, 2018
मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा इटलीत राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. देशभरात या लग्नाची चर्चा झाली. मोजके कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दीपिका आणि रणवीरचा विवाह संपन्न झाला. तसं पहायला गेलं तर हा विवाहसोहळा खूपच खासगीत पार पडला. यावर सोशल मिडीयावर आणि इतरत्र चर्चाही...
डिसेंबर 05, 2018
मुंबई- लग्नबंधनात अडकल्यानंतर 5 दिवसांनी दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. दीपिकाच्या लग्नाचे फोटोंची जादू सोशल मीडियावर संपत नाही तोपर्यंत...
डिसेंबर 04, 2018
खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक बाजारात कच्च्या...