एकूण 9 परिणाम
January 31, 2021
भुसावळ (जळगाव) : देशभरात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे आता नवीन गाड्या सुरू केल्या जात असून काही उत्सव विशेष गाड्यांचा विस्तारही करण्यात आला आहे. ...
January 28, 2021
सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २८)  जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीसाठी महिलांना तर ५४ जागांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षण सोडण्यात आहे. सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीसाठी ता.२८ गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये...
January 14, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 71 ग्रामपंचायतींसाठी 331 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी उद्या (ता. 15) सार्वत्रिक मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 1 हजार 736 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, निवडणूक अधिकारी, कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाले...
January 02, 2021
देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) :  धार्मिकतेची परंपरा जोपसण्यात अनेक धार्मिक स्थळांचे ही मोठे योगदान आहे त्यात अनेक साधु-संतानी महाराष्ट्राच्या मातीला दाखवलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आधुनिक युगात पुढे नेण्यात ही राज्यातील वारकरी मागे नाहीत. धार्मिक उत्सवाला प्रेरणा आणि योग्य दिशा देणारेही अनेक धार्मिक...
December 04, 2020
तेल्हारा (जि.अकोला) :  वानचे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता आरक्षीत करण्यात यावे , खरीप हंगामाची योग्य ती आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी व पीक विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम स्वरूपी दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा, ओबीसी...
November 19, 2020
अकोला : येथील ५०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अकोला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सहा दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तपासा दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळे संत नगरी शेगावात असल्याची माहिती समोर आली. यामुळे अकोला पोलिसांनी शेगाव येथील चार घरांची झडती घेतली. या झडतीमध्ये अकोला...
November 04, 2020
सुलतानपुर (जि.बुलडाणा) : वाशिम येथून पुण्याला  जाणाऱ्या युवाकांच्या कार क्रमांक MH ३२ AH ४३६९ ला लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावरील सितान्हाणी पुलाच्या वळण मार्गावर वेगात असलेली कार ५० फुट नादित कोसळून कार  तिन वेळेस पलटी होवून भीषण अपघात झाल्याची घटणा दिनांक ४ ला रात्री २...
October 01, 2020
शेगाव-अकोला : अकोल्यातील वकीलाने जमीन केस प्रकरणाची ‘फी’ माफ करतो म्हणत एका महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पिडीत महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून शेगाव पोलिसांनी अकोल्याच्या वकीलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जमीनी संदभार्तील केसचे प्रकरण अकोला पिसे नगर...
September 18, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : मागील आठवड्यात पुन्हा उजनीच्या लाभक्षेत्रात आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्‍यातील भीमा नदीवरील हिंळ्ळी व आळगे बंधारा आज दुपारी 1 वाजल्यापासूनच ओव्हरफ्लो झाला आहे. बंधाऱ्याच्या वरून दोन फूट उंचीवर पाणी वाहत आहे.  हेही वाचाः जोरदार...