एकूण 275 परिणाम
डिसेंबर 03, 2018
जालना, नांदेड - जालना जिल्ह्यात दोन आणि नांदेडमध्ये एक अशा तीन शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. श्रीपत धामणगाव (ता. घनसावंगी) येथील तात्या राधाकिसन शिंदे (वय 45) यांनी आत्महत्या केली. पिंपळी धामणगाव (ता. परतूर) शिवारातील...
नोव्हेंबर 28, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक - जिल्ह्यात गत अकरा महिन्यांत तब्बल 97 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या 97 आत्महत्यांपैकी तहसीलदारांच्या अहवालानुसार 26 आत्महत्या पात्र, तर 49 प्रकरणी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. याशिवाय 22 प्रकरणे प्रलंबित आहेत.  बागलाण, दिंडोरी,...
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे...
नोव्हेंबर 23, 2018
उरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला.  अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - मराठवाडा, विदर्भ, सांगली- सातारा, नाशिक- जळगाव, ठाणे, पालघर...राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांच्या पायदळाने बुधवारी मुंबईवर धडक मारली. हजारोंच्या संख्येने मंगळवारी ठाण्यात आलेल्या या आबालवृद्ध मोर्चेकऱ्यांचे लक्ष्य आहे  विधिमंडळाचे अधिवेशन. या अधिवेशनावर उद्या मोर्चा...
नोव्हेंबर 21, 2018
शेतकरी मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीत बहुधा तीच सर्वात छोटी मुलगी असावी... तिची मस्ती सुरुच होती पण तिचे आईवडिल थोडे चिंतेत दिसत होते. वारंवार तिला मांडीवर घेऊन काही तपासून पहात होते. कळलं की तिला मच्छर चावले होते खूप, तेच पहात होते ते. मुक्ताईनगरहून आलेलं हे कुटुंब मजल दरमजल...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - गेल्या बारा वर्षांत राज्यात झालेल्या २६ हजार आत्महत्यांपैकी केवळ ५० टक्केच पीडित शेतकरी कुटुंब हे सरकारी मदतीस पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २००६ ते जून २०१८ दरम्यान राज्यात झालेल्या २६,६४५ शेतकरी...
नोव्हेंबर 17, 2018
तुळजापूर - तालुक्‍यातील मंगरूळ येथील सुभाष नामदेव लबडे (वय 55) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. 16) सकाळी अकराच्या सुमारास शेतात विष घेऊन आत्महत्या केली. पाऊस नसल्याने तसेच शेतातील कूपनलिका कोरडी पडल्याने त्यांचे कांदा पीक वाळू लागले. तलावातही मुबलक पाणी नसल्याने पीक हातचे जाणार या...
नोव्हेंबर 15, 2018
औरंगाबाद - नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. सेलूमध्ये गळफास घेऊन वालूर मोमीन रशीद मोमीन नूर (वय ६७) यांनी  दुपारी आत्महत्या केली. नागासिनगी (ता. सेनगाव) येथे आत्माराम सीताराम गिते (वय ६५) यांनी...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा...
नोव्हेंबर 11, 2018
औरंगाबाद - कर्ज व नापिकीला कंटाळून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत सहा शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत मृत्यूला कवटाळले. यावरून यंदाही दुष्काळी स्थिती गंभीर होत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात दोन-दोन, तर उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेचा...
नोव्हेंबर 10, 2018
महागाव (जि. यवतमाळ) - गरीबी व कर्जबाजारीपणास कंटाळून तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी ) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. श्रीराम सिताराम पवार (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावात घरोघरी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची तयारी सुरू असताना...
नोव्हेंबर 07, 2018
नगर : दुष्काळाची आपत्ती सातत्याने येत आहे. अशी आपत्ती आली की मदतीची मागणी केली जाते. मुळात ती मदत तात्पुरती असते. दुष्काळासह शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुष्काळग्रस्त, तसेच  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुणांना सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी...
ऑक्टोबर 31, 2018
नाशिक - मौजे पठावे दिगर (ता. बागलाण) येथील देवराम चिंतामण गांगुर्डे (वय 21) या तरुण शेतकऱ्याने गेल्या शनिवारी (ता. 27) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यामुळे गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल 84 शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले....
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद : शारीरिक कष्ट उपसणाऱ्यांना उतारवयात हक्काची पेन्शन द्यावी, अन्यथा ऐन दिवाळीत आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चे काढू, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी दिला. हमाल मापाडी व असंघटित कष्टकऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. शेतीमालास हमीभाव न...
ऑक्टोबर 09, 2018
पाडोळी (ता. उस्मानाबाद) - धुत्ता (ता. उस्मानाबाद) येथील शेतकरी, माजी सरपंच राजेंद्र खंडेराव उंचावळे (वय 46) यांनी काल दुपारी तीनच्या सुमारास घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, बॅंक कर्जामुळे ते विवंचनेत होते. दोन दिवसांपूर्वीचं पंधरा कट्टे सोयाबीन ते लातूरला...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
ऑक्टोबर 03, 2018
जानवळ (ता. चाकूर) - नांदगाव (ता. चाकूर, जि. लातूर) येथील शेतकरी माधव राम कोलपूके (वय 50) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 2) पहाटे घडली. माधव कोलपूके यांच्या कुटुंबीयांची चार एकर शेती असून सततची नापिकी, यंदा दुष्काळी स्थितीमुळे सोयाबीनचे...