एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असल्याने खरा शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. तर घर बांधण्यासाठी ज्यांनी एक, पाच ते दहा...
डिसेंबर 29, 2018
मार्केटिंग फेडरेशनकडे पैसेच नाहीत; 68 हजार शेतकऱ्यांचे 79 कोटी थकले सोलापूर - मागील वर्षभरापासून राज्यातील 68 हजार 310 शेतकऱ्यांना तूर-हरभऱ्यासाठी शासनाने जाहीर केलेले एक हजाराचे अनुदान मिळाले नाही. ऐन दुष्काळात अनुदानाच्या रकमेचा शेती अथवा जनावरांच्या चाऱ्याकरिता हातभार लागेल म्हणून...
डिसेंबर 29, 2018
न्याहळोद - पाइप दुरुस्तीसाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गाळात फसल्याने आज मृत्यू झाला. न्याहळोद येथील बिलाडी रस्त्यावर शेतकरी दौलत भिकन रोकडे यांच्या मालकीचे शेत आहे. या शेततळ्याजवळ परमेश्वर रोकडे (45), जगदीश ऊर्फ बबलू संतोष माळी (32) हे शेतात काम करत होते. शेततळ्यातून पाणी...
ऑगस्ट 08, 2018
उत्तूर - आई-वडील दोघेही शेतकरी... यामुळे वस्तीला शेतातील घरातच राहावे लागते... शाळेसाठी दररोज करावा लागणारा दोन किलोमीटरचा सायकल प्रवास. सकाळी शाळेला आले, की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे आश्‍वासन देत सत्ता मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतीप्रश्‍न कधीचाच बाजूला ठेवला आहे. फसवी कर्जमाफी, हमीभावाचे गाजर दाखवत प्रत्यक्षात मातीमोल भाव अशा अनेक प्रश्‍नांचा सामना करून थकलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच मराठवाड्यात आत्महत्येचे सत्र...
जून 23, 2018
जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्‍यातील ५१ हजार ६९४ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यापैकी २९ हजार २९३ लाभार्थ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती सहायक निबंधक यशवंती मेश्राम व सहकारी अधिकारी एकनाथ माळवे यांनी...
एप्रिल 28, 2018
नाशिक  - जिल्ह्यातील दीड हजार कांदा उत्पादकांचे पाच कोटी थकबाकी देण्यास व्यापाऱ्यांनी टाळाटाळ करताच, बाजार समित्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला. त्यामुळे सहकार विभागाने अखेर मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव बाजार समित्यांच्या विरोधात असून नोटीस बजावली. तसेच 11 मेपर्यंत...
एप्रिल 27, 2018
काशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील एक हजार १८३ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे. शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती...
एप्रिल 11, 2018
अकोला - ॲग्रोवन यशोगाथांमधील शेतकऱ्यांशी संपर्क साधत त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आगळावेगळा उपक्रम अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने राबविला आहे. ॲग्रोवनची विश्‍वासार्हता असल्यानेच अशा प्रकारच्या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात आल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांकडून देण्यात...
मार्च 12, 2018
मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नाशिकमधून काढलेला लॉंग मार्च आज विक्रोळीत धडकला. त्या वेळी शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12) चर्चा करून...
फेब्रुवारी 15, 2018
अमरावती विभागात 12 हजार 308 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न मुंबई - मरणानेही नाकारलेले हजारो शेतकरी मृत्यूच्या दाढेतून दररोज परत येताहेत; पण त्यांची दखलही कोणी घेत नाही. केवळ अमरावती विभागात जानेवारी 2016 ते ऑक्‍टोबर 2017 महिन्यात तब्बल 12 हजार 308 शेतकऱ्यांनी विष प्राशन...
फेब्रुवारी 13, 2018
कळमनुरी - शहरातील अल्पभूधारक शेतकरी माधव धुरपत खरवडे (वय 45) यांनी सोमवारी (ता. 12) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. माधव खरवडे यांची पारडी शिवारात दीड एकर शेती असून बॅंकेचे कर्ज आहे. सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त होते. त्यातच त्यांच्या दुकानातून आठ दिवसांपूर्वी दीड लाख रुपये चोरीस...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत 31 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिली. या योजनेंतर्गत दाखल झालेल्या...
फेब्रुवारी 05, 2018
पुणे - कर्जमाफी, एकवेळ समझोता व प्रोत्साहनपर लाभासाठी अर्ज केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्ज व बॅंकांची माहिती जुळत नसल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. कर्जमाफी व अन्य लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची...
जानेवारी 02, 2018
बीड - बांधावरील झुडपे तोडण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना जातेगाव (ता. गेवराई) येथे रविवारी (ता. ३१) उघडकीस आली.  संतोष पंढरीनाथ चव्हाण (रा. जातेगाव) असे पिडीत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत....