एकूण 125 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यावरचे आंदोलन करणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत काल प्रवेश केला. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात...
जुलै 25, 2019
सोमेश्वरनगर (पुणे) ः केंद्रीय मंत्रिमंडळाने एफआरपी (रास्त व उचित मूल्य) "जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रतिटन तीन हजार रुपये दराचे "स्वप्न' स्वप्नच राहणार आहे. शेतकरी संघटनांनी या भूमिकेस विरोध केला आहे. अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाने दमलेल्या कारखान्यांना मात्र या...
जून 25, 2019
सध्या विदर्भातील शेतशिवारात बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित 'एचटीबीटी' बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय सरकारी आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. शेतीनिगडित तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न सापडला...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ...
मे 26, 2019
अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या...
मे 14, 2019
गुजरातमध्ये पेप्सिको कंपनीने अलीकडेच नऊ शेतकऱ्यांवर प्रत्येकी 1.05 कोटींच्या भरपाईसाठी खटला दाखल केला होता. बटाट्याची "एफसी 5' ही जात या शेतकऱ्यांनी "पेप्सिको'शी करार न करता उत्पादित केली, असा कंपनीचा आरोप होता. ही जात कमी ओलावा असलेली आहे व फक्त चिप्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हा...
मे 13, 2019
व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून सरकारने कायदेकानू केले वा निर्बंध लादले, तर हितसंबंधी शक्तींची साखळी त्यातून पळवाटा तर काढतेच, पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. मानवी आरोग्याला अपायकारक ठरण्याच्या शक्‍यतेमुळे आपल्या देशात बंदी असलेल्या बीटी वांग्याची...
मे 11, 2019
नाशिक- शेतकरी संपाचा 1 जूनला द्वितीय वर्धापन दिन आहे. या दिवशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर किसान सभेतर्फे जोरदार मोर्चे काढण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे.  अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य कौन्सिलची बैठक 5 मेस परळीत झाली. त्यात हा...
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून...
मार्च 29, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघाचा ‘चावर तिढा’ सोडवताना खासदार राजू शेट्टी यांनी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनाच लढवेल, असे जाहीर केले. काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांनी स्वाभिमानीकडून लढावे अशी थेट ऑफरही त्यांनी दिली. विशाल यांनी नकार दिला...
मार्च 29, 2019
कोल्हापूर - 'राजू शेट्टी हे एका मतदारसंघाचे नेते नाहीत, तर देशातील तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत. देशातील संसदेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे ते एकमेव खासदार आहेत. यावेळीही ते निवडून येणार यात शंका नाही,' असा विश्‍वास ज्येष्ठ राष्ट्रीय किसान राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. काँग्रेस,...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये आता महागाई प्रचंड वाढू लागली आहे. लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांचे दरही...
जानेवारी 22, 2019
पुणे - राज्यात दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी असूनही दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकऱ्यांची लूट चालू असल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे. मात्र, भुकटीच्या दरातील तेजीमुळे सध्या फक्त आमचा तोटा थांबला अजून दरवाढी योग्य नफा झालेला नाही, असा दावा महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : "लोकपाल कायद्याची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाली असती, तर राफेल गैरव्यवहार झालाच नसता,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केले. हजारे काल (ता. 21) दिल्लीत होते. राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा पुन्हा त्यांनी इशारा दिला.  "लोकपाल'...
जानेवारी 16, 2019
मकर संक्रमणाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिळगुळाप्रमाणेच उसातील गोडव्याचा उल्लेख केला; परंतु अलीकडील काळातील घडामोडी पाहता ऊसातील हा गोडवा दिवेसेंदिवस ओसरत चालल्याचे दिसते. राज्यात साखरेच्या दराचे शुक्‍लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने कोंडी...
जानेवारी 07, 2019
काशीळ -गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असताना केवळ अजिंक्‍यतारा व जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल दिली आहे. या कारखान्यांनी दिलेल्या दरावरून एकरकमी "एफआरपी'ऐवजी "80-20' या फॉर्म्युल्यानुसार दर दिल्याचे दिसत असल्याने इतरही साखर कारखाने हाच "फॉर्म्युला'...
डिसेंबर 01, 2018
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सध्या केला जात आहे. करण संत असे त्या शेतकऱ्याचे...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : कर्जमाफी आणि दीडपट एमएसपीच्या मुद्द्यावर देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्ली दणाणून सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. देशभरातून शेतकरी आंदोलक दिल्लीत दाखल होत असून, उद्या (ता. 29) रामलिला मैदानावरील होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून सरकारला जाब विचारणार आहेत. शुक्रवारी (...
नोव्हेंबर 11, 2018
कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला विनाकपात एकरकमी रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा शनिवारी सुटला.  भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर "एफआरपी'व्यतिरिक्त 200 रुपये जादा देण्याबाबत...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : साखर कारखान्यांनी मागील थकबाकी व्याजासह अंतिम बिले दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखर पोती विक्रीसाठी कारखान्यांच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीच्या आज येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...