एकूण 339 परिणाम
नोव्हेंबर 28, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - मराठवाडा, विदर्भ, सांगली- सातारा, नाशिक- जळगाव, ठाणे, पालघर...राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांच्या पायदळाने बुधवारी मुंबईवर धडक मारली. हजारोंच्या संख्येने मंगळवारी ठाण्यात आलेल्या या आबालवृद्ध मोर्चेकऱ्यांचे लक्ष्य आहे  विधिमंडळाचे अधिवेशन. या अधिवेशनावर उद्या मोर्चा...
नोव्हेंबर 21, 2018
शेतकरी मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीत बहुधा तीच सर्वात छोटी मुलगी असावी... तिची मस्ती सुरुच होती पण तिचे आईवडिल थोडे चिंतेत दिसत होते. वारंवार तिला मांडीवर घेऊन काही तपासून पहात होते. कळलं की तिला मच्छर चावले होते खूप, तेच पहात होते ते. मुक्ताईनगरहून आलेलं हे कुटुंब मजल दरमजल...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑगस्ट 25, 2018
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर दुकानदारी करून समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव शुक्रवारी (ता. 24) क्रांती मोर्चाच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला. तसेच आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या बांधवांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली मदत मिळवून देणे, क्रांतिदिनी झालेल्या...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - वेतनवाढ तसेच सातव्या वेतन आयोगाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मिळणारा प्रतिसाद आज थंड झाला आहे. मंत्रालयात तब्बल 70 टक्‍के कर्मचारी आज कामावर हजर झाले होते. हजर असलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोरील दरवाजांवर जाऊन काही काळ आंदोलन केले;...
ऑगस्ट 08, 2018
उत्तूर - आई-वडील दोघेही शेतकरी... यामुळे वस्तीला शेतातील घरातच राहावे लागते... शाळेसाठी दररोज करावा लागणारा दोन किलोमीटरचा सायकल प्रवास. सकाळी शाळेला आले, की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात...
ऑगस्ट 08, 2018
काशीळ - ऑनलाइनसाठी सर्व्हर डाउनची समस्या, सातबारा उतारा मिळण्यातील अडचणी असे असूनही यंदाच्या खरीप हंगामासाठी सातारा जिल्ह्यात जुलैअखेर ७० हजार ९५७ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी हप्ता भरला. गतवर्षी इतक्‍याच शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.  जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून...
जुलै 18, 2018
मुंबई : जनसामन्यांची उत्स्फुर्त आंदोलनं होत असतील तर एकवेळ चर्चा होईल. पण कोणत्याही राजकिय पक्षाच्या आंदोलनाची सहजासहजी दखल घ्यायचीच नाही. राजकिय पक्षाची आंदोलनं बेदखल होतील यासाठीच कटाक्षाने हाताळणी करायची. असा अलिखित नियमच भाजप सरकारच्या काळात सुरू असल्याचे चित्र आहे.  सध्या स्वाभिमानी ...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे आश्‍वासन देत सत्ता मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतीप्रश्‍न कधीचाच बाजूला ठेवला आहे. फसवी कर्जमाफी, हमीभावाचे गाजर दाखवत प्रत्यक्षात मातीमोल भाव अशा अनेक प्रश्‍नांचा सामना करून थकलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच मराठवाड्यात आत्महत्येचे सत्र...
जून 23, 2018
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी सहा गावांतील सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादन होणार आहे. परंतु, अजून सरकारने अंतिम दरनिश्‍चिती मंजूर केलेली नाही. तसा आदेश ‘एमआयडीसी’ला आलेला नाही. सक्तीने जमीन संपादन होणार नाही. पन्नास हेक्‍टर जमीन एका गावात संपादन झाली, तरच त्या गावात संपादन...
जून 23, 2018
जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्‍यातील ५१ हजार ६९४ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यापैकी २९ हजार २९३ लाभार्थ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती सहायक निबंधक यशवंती मेश्राम व सहकारी अधिकारी एकनाथ माळवे यांनी...
जून 22, 2018
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी सहा गावांतील सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादन होणार आहे. परंतु, अजून सरकारने अंतिम दरनिश्‍चिती मंजूर केलेली नाही. तसा आदेश ‘एमआयडीसी’ला आलेला नाही. सक्तीने जमीन संपादन होणार नाही. पन्नास हेक्‍टर जमीन एका गावात संपादन झाली, तरच त्या गावात संपादन...
जून 19, 2018
कर्जमाफी, तूर, हरभऱ्याचे 22 हजार कोटी रखडले सोलापूर - हमीभावाने विकलेली तूर - हरभऱ्यांची रक्कम, उसाचा "एफआरपी', कर्जमाफीची रक्कम आणि हमीभावाने विक्री न झालेल्या तूर व हरभऱ्याच्या अनुदानाची रक्‍कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मार्केटिंग फेडरेशन, सहकार विभाग आणि साखर आयुक्‍त...
जून 18, 2018
सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून "एफआरपी'चे पैसे मिळताना दिसत नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख...
जून 10, 2018
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशात फिरत असतात आता मुख्यमंत्रीही परदेशात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही वाण नाही पण गुण लागला, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात सांगता सभा होत आहे...
जून 09, 2018
आटपाडी (सांगली) : शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने तडवळे येथे आटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.                                       शेत मालासह दुधाचे दर कोसळल्यामुळे...
जून 07, 2018
कऱ्हाड : मागील वर्षीच्या शेतकरी संपामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकऱ्यांची सरकारने फसवणुक केली आहे. त्याचा निषेध म्हणून आणि सध्या सुरु असलेल्या शेतकरी संपाचा एक भाग म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेने ढेबेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन...
जून 07, 2018
गंगाखेड (परभणी) : देशव्यापी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता. 7) परळी- गंगाखेड राज्यमार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.                                                             शेतकरी समविचारी संघटनानी राष्ट्रीय...
जून 07, 2018
सांगली - ‘राज्यात शेतकरी संपाची आता गरज नव्हती. वेळही योग्य नाही. या घडीला देशपातळीवर शेतकऱ्यांचा दबाव निर्माण करायला हवा,’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. सरकार पुरस्कृत संप आहे. दूध  संघांचे पैसे घेऊन तो सुरू आहे...