एकूण 11941 परिणाम
जून 15, 2019
सिंदेवाही (जि. चंद्रपूर) ः शेतातील काम आटोपून घराकडे येत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवारी (ता. 14) सायंकाळच्या सुमारास गुंजेवाही येथे घडली. मृताचे नाव अशोक जंगलू चौधरी (वय 57) आहे. जंगलाला लागूनच गुंजेवाही गाव आहे. गावालगत अशोक चौधरी यांचे शेत आहे. सध्या खरिपाचा...
जून 15, 2019
येवला : पावसाळा सुरू झाला तरी, दुष्काळ अजूनही 'आ' करून आहे. पावसाचा पत्ता नाही. खरिपाच्या पेरणीची शाश्वती नाही.  असे असताना दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मका बियाणे कंपन्यांनी मोठा दणका दिला आहे. मकाच्या चार किलोचा पिशवी मागे तब्बल २०० ते ४५० रुपयांपर्यंतची वाढ कंपन्यांनी केली असून मुगाची २०,...
जून 15, 2019
अंबासन(नाशिक): द्याने (ता.बागलाण) येथील बोळाई शिवारात सुरेश दादाजी काडणीस  हे चुलत भाऊ लोटन यांच्यासह शेतात काम करतांना ऊसाच्या शेतात काहीतरी आवाज येत असल्याने सुरेश पहावयास गेले.. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले. रूग्णालय उपचार सुरु आहे.    या परिसरात चार...
जून 15, 2019
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अनेक शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेनेकडून 19 जून या पक्षाच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्यात येईल, असा निर्णय...
जून 14, 2019
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या बैठकीत त्यांनी...
जून 14, 2019
नांदगाव ः बुलेट ट्रेन आणायला शासनाकडे पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे द्यायला नाहीत. कारण सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. चांदोरा येथील जनावरांच्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, की समृद्धी...
जून 14, 2019
रत्नागिरी - परजिल्ह्यातीव आंबा महोत्सवात रत्नागिरीतील बागायतदारांनी सहभाग घेत थेट विक्रीचा फंडा यशस्वी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जालना, औरंगाबाद, वर्सोवा आणि लातूर येथील महोत्सात झालेल्या रत्नागिरी हापूसच्या विक्रितून सुमारे 70 लाख रुपयांची उलाढाल झाली . सुमारे पंधरा बागायतदारांनी या...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 14, 2019
पुणे : वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क एक लाख रुपयांमध्ये इलेक्‍ट्रिकल कारची निर्मिती केली आहे. शेतकरी शिक्षण मंडळाच्या नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही...
जून 14, 2019
मुंबई - शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर मिळावे, यासाठी दर सोमवारी ल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा, असे निर्देश देत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती 30 जूनपर्यंत केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी, असे...
जून 13, 2019
पुणे : भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्यामुळे दौंड तालुक्‍यातील धनाजी गेनबा धुमाळ या धरणग्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील रेलिंगवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्‍कादायक घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या वेळी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी धुमाळ यांना ओढून...
जून 13, 2019
अकोला : वळिवाचा पाऊस हरवला आणि मॉन्सूनही जून अखेरनंतर येणार! त्यामुळे आतासूनच पावसाचे संकट गडद झाले असून, हंगामाच्या सुरवातीलाच पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे यावर्षी खरिपात मोठ्या प्रमाणावर शेती पडिक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होणार असून,...
जून 13, 2019
कागल - कोणत्याही क्षेत्रात कोण "परमनंट' नसते, राजकीय क्षेत्रात जे रस्ता भरकटत गेले अशा अनेक दिग्गजांना जनतेने घरी बसवले आहे. राजकारणात पाच वर्षासाठी जनता निवडून देते, पण काही लोक स्वतःला अमरत्त्व प्राप्त झाल्यासारखे जगतात, पण त्यांनी तसे समजू नये, राजकारणात कोण "परमनंट' नसते, असा टोला राज्याचे...
जून 13, 2019
कोल्हापूर - "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या चार वर्षात केलेले काम पाहता त्यांची शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी आताच जाहीर करा, त्यांना राज्यात विक्रमी मताधिक्‍यांनी विजयी करू, अशी ग्वाही आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या...
जून 13, 2019
मंगळवेढा : जनावरांच्या छावणीप्रमाणे शेळ्या मेंढ्याच्या छावण्या सुरू करण्याचा निर्णय झाला, पण तालुक्यात अमंलबजावणी झाली नसल्यामुळे 72 हजार शेळ्यामेंढ्याचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेळ्या मेंढ्या ला कुसळा बरोबर काटेरी वनस्पती खाण्याची वेळ आली. सध्या तालुक्यात 57...
जून 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील गिरणा परिसरात पंधराच मिनिटात होत्याचे नव्हते झाले. पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या केळी बागा काल (११ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. वादळामुळे फळबागांसह अनेक घरांची पत्रे...
जून 13, 2019
औरंगाबाद - सरकारने दुष्काळ जाहीर केला तरीही शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळाला नाही. दुष्काळामुळे खरे तर परतावा देऊन विमा कंपन्या कंगाल व्हायला हव्या होत्या, पण त्या नफ्यात राहिल्या. त्यामुळे ही ‘प्रधानमंत्री पीक बीमा योजना’ नव्हे तर ती ‘प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना’ असल्याची टीका...
जून 12, 2019
पाचोरा : पिचर्डे, बात्सर, पाढंरद या परिसरात प्रांत अधिकारीसह तहसिलदार, कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. पिचर्डेसह परिसरात अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आज सकाळीच आठ वाजता पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. लगेच...
जून 12, 2019
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना चारा छावणीमुळे आधार मिळाला असून निरवांगीच्या छावणी हाउस फुल झाली आहे. छावणीमध्ये ३३१ शेतकऱ्यांची १२५० जनावरे दाखल झाली आहेत. गतवर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे चालू वर्षी तालुक्यामध्ये दुष्काळी तीव्रता वाढली....