एकूण 74 परिणाम
जानेवारी 22, 2018
तासगाव - येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, रा. साखराळे, ता. वाळवा) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकाराने महाविद्यालयात खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रणाली पाटील ही तासगाव...
जानेवारी 20, 2018
पुणे/औंध - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरातील बसंत बहार सोसायटीत संगणक अभियंत्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. त्यांच्या घरात चार वर्षांच्या मुलासह तिघांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगणक अभियंता...
जानेवारी 12, 2018
पातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली....
जानेवारी 10, 2018
घाटंजी (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील रामपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनीसह शहरातील आणखी एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना आज, मंगळवारी घडल्या. शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात महिनाभरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या...
जानेवारी 10, 2018
घुग्घुस (जि. चंद्रपूर) - येथील पंचायत समितीच्या सदस्य शालू शिंदे यांनी आज, मंगळवारी सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.  काही महिन्यांपूर्वीच येथील पंचायत समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शालू...
डिसेंबर 11, 2017
अकोला: शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे आज (सोमवार) सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. नागपूर येथे विधीमंडळाच्या...
डिसेंबर 11, 2017
पारशिवनी - तालुक्‍यातील गवना (गरंडा) येथील एका युवक शेतकऱ्याने शनिवारी (ता. नऊ) शेतात सततच्या नापिकी व कर्जाच्या ओझ्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गवना (गरंडा) येथील सुधाकर कृष्णा घारड (वय ३५) असे मृत युवक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे ५ एकर शेती असून घरी आईवडील, दोन मुले...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई - राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस शिपाई मंजू गायकवाड (वय 22) यांनी मंगळवारी (ता. 28) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या नायगावच्या बीडीडी चाळीत राहत होत्या. मंजू 2014 मध्ये भरती झाल्या होत्या. नायगावच्या बीडीडी चाळ क्रमांक 3 च्या दुसऱ्या मजल्यावर मोठी बहीण आणि भावासह त्या राहत होत्या....
नोव्हेंबर 12, 2017
नागपूर - सायंकाळपर्यंत वाट बघूनही जिवलग मित्र भेटायला आला नाही. त्यामुळे निराश होत आत्महत्येचा निर्णय घेतलेल्या बारावीतील विद्यार्थिनीच्या वर्गमैत्रिणीनेही ‘दोस्तीसाठी काहीही...’ म्हणत जीवनाला ‘अलविदा’ म्हटले. एकीने बहिणीला तर दुसरीने आईला फोन करून जीव देत असल्याचा निर्णय कळवला आणि सोबत कोराडी...
नोव्हेंबर 02, 2017
पाटोदा (जि. बीड) - पाटोदा शहरापासून जवळच असलेल्या बिनवडे वस्ती येथील शेतकरी निवृत्ती काशिनाथ बिनवडे (वय 70) यांनी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पाटोदा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली.
सप्टेंबर 19, 2017
लोहारा : तीन मुलींसह आईचा मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. या चौघींचाही मृत्यू संशयास्पद असून, आत्महत्या की घातपात, याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सलगरा (दिवटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथे मंगळवारी (ता. १९) हा प्रकार घडला. दुपारी आईचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. त्यानंतर तिन्ही मुलींचे...
सप्टेंबर 17, 2017
मुंबई : शेतकरी आत्महत्या तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक (पीआय) आणि सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) यांच्याकडे देण्याबाबतचा आदेश गृह विभागाने शनिवारी (ता. 16) काढला.  यापूर्वी शेतकरी आत्महत्येचा तपास पोलिस उपनिरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हवालदार करत होते. आत्महत्याग्रस्त...
सप्टेंबर 13, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास उघड झाली. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. गणेश शंकरराव कोपूरवाड (वय २३) असे मृताचे नाव आहे.  गणेश हा मूळ...
ऑगस्ट 25, 2017
नाशिक - पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोड परिसरात काल (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास भावजयीचा गळा आवळून दिरानेही गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी, दिरानेच भावजयीचा खून केल्याचा संशय व्यक्‍त केला आहे. प्रियासिंग विकासकुमार शर्मा (वय २७) व श्रीरामकुमार...
ऑगस्ट 08, 2017
समतानगर मधील घटना हातावर लिहुन ठेवले आत्महत्येचे कारण चार महिन्यापुर्वी मुलांनेही केली होती आत्महत्या. सेलू (परभणी): येथील समता नगर भागातील रहिवासी शंकर विश्वनाथ हुडेकर (वय ४५) यांनी आज (मंगळवार) राहत्या घरी छताच्या हूकाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सेलू पोलिस...
जुलै 18, 2017
मुंबईः ज्येष्ठ सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ (वय 22) याने नेपिएन्सी रस्त्यावर असलेल्या इमारतीवरून उडू मारून आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मन्मथ (रा. ठी-ब्लू हेवन अपार्टमेंट, मरीन लाइन्स, मुंबई) हा आज सकाळी सातच्या सुमारास त्याचा मित्र...
जुलै 15, 2017
सेलू - तालुक्‍यातील चिकलठाणा (खुर्द) येथील योगेश बाळासाहेब थोंबाळ (वय 20, रा. चिकलठाणा, ता. सेलू) या युवकाने दुबार पेरणीचे संकट व बॅंकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून गुरुवारी (ता. 13) शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली....
जुलै 13, 2017
नागपूर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चार वर्षांत राज्य सरकारला तपास करण्यात व आरोपींना गजाआड करण्यात यश आलेले नाही. काही आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असतानाही कोणतीही कारवाई केली जात नाही. राज्य...
जून 19, 2017
उल्हासनगर : प्रेम प्रकरण तुटल्यानंतर व घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमीकेला व्हिडीओ कॉल करुन लाईव्ह आत्महत्या केल्याची घटना महिन्यानंतर उघडकिस आली आहे. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे आज सोमवारी ही तरुणी लग्नाच्या बोहल्यावर...
मे 31, 2017
नवी दिल्ली - दिल्ली आयआयटीत पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या 27 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस अधिकारी चिन्मय बिस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुला देवक (वय 27) हि विवाहीत विद्यार्थीनी पीएचडीच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री तिच्या...