एकूण 101 परिणाम
डिसेंबर 24, 2018
सातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलने करण्यात आली. युवक आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच कांदाफेक आंदोलन केले तर, महिला आघाडीने जिल्हा परिषद चौकात गाजरवाटप आंदोलन करत शासनाचा निषेध केला. या आंदोलनांमुळे...
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप...
डिसेंबर 13, 2018
पुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘दुष्काळामुळे विद्यार्थ्यांवर रोजंदारीची वेळ’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केली होती. समाजाच्या विविध स्तरांतून या बातमीला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन...
डिसेंबर 12, 2018
सातारा - आगामी लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ही बदलाची सुरवात असून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हाच ट्रेंड राहील, असा विश्‍वास काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 30, 2018
नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.  जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता....
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा निषेध...
ऑक्टोबर 30, 2018
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील घोडगंगा कारखान्याच्या माध्यमातून घेतलेले कर्ज किती दिवसात फेडणार या बाबत शंका व्यक्त करत भिमाशंकर व घोडगंगा सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक भाव देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली. ...
ऑक्टोबर 20, 2018
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  गांधी-जवाहर बाग येथून सुरू होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी...
ऑक्टोबर 15, 2018
भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चुरशीने उद्घाटने करत ही विकासकामे आम्हीच केला असा दावा केला आहे. एकाच कामावर दोघांनीही दावा सांगितल्यामुळे...
ऑक्टोबर 13, 2018
कऱ्हाड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनाच लोकसभेची उमेदवारी देईल आणि तेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढतील, असे माझे मत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.  कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील मेळाव्यानंतर खासदार...
ऑक्टोबर 12, 2018
इंदापूर - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण कंपनी प्रांगणात वाढत्या भारनियमनाच्या निषेधार्थ तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, शहराध्यक्ष अनिल राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे...
सप्टेंबर 17, 2018
उस्मानाबाद - पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सोयाबीनचे कोठार काळवंडले आहे. गेल्या २० दिवसांपासून पाऊस गायब झाला असून उन्हाचा चटका वाढल्याने सोयाबीन करपू लागले आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्ष-संघटनांनी पंचनामे करण्याची मागणी केल्याने दुष्काळाचे ढग वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत.  जिल्ह्यात सरासरी...
सप्टेंबर 16, 2018
इंदापूर : जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या पुढाकाराने त्यांच्या मतदार संघातील तरटगांव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच पोपट तुकाराम माने तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दादासो भांगे, अॅड. शंकर हनुमंत ननवरे, अमोल नारायण माने, राजेंद्र विजय सोनवणे, लक्ष्मी अभिजीत सोनवणे...
सप्टेंबर 10, 2018
पाली : इंधनदरवाढ व महागाईच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षाने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला सुधागड मध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यात काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेबरोबरच पुरोगामी व समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.  वाढत्या...
सप्टेंबर 03, 2018
वाशी : येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्या नेतृत्वाखालील शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाच्या शिवशक्ती कारखाना बचाव पॅनलला दारूण पराभव स्वीकारावा लागला. वाशी...
सप्टेंबर 03, 2018
चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता...
ऑगस्ट 30, 2018
चिखली (जि.बुलडाणा)- भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरातील दूध संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार (ता.28) पासून शेतकर्‍यांचे दूध स्विकारणे अचानक बंद केले. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्रावर आणलेले दूध घरी...
ऑगस्ट 29, 2018
वाशी - येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे. पाठींब्याचे पत्र आ. राहुल मोटे यांनी मंगळवार (ता. 28) ला दिले आहे. त्यामुळे शिवशक्ती शेतकरी...