एकूण 960 परिणाम
मे 21, 2019
नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत बिघडल्याने ते...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 18, 2019
सांगली : मगरीने आकाश जाधव ऊर्फ गुंड्या या बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याच्या घटनेने मौजे डिग्रजकरांच्या उरात धडकी भरली आहे. गाव सुन्न आहे. कृष्णा नदीपासून शे-दोनशे मीटर अंतरावर बाळासाहेब लांडे यांच्या शिवारात पडलेल्या वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांत अश्रुंचा बांध फुटलाय. सकाळी तांड्यावर...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे...
मे 13, 2019
जळगाव ः बोंडअळीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी कृषी विभागातर्फे एक जूनलाच बीटी बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापूर्वी "बीटी'ची विक्री करणारे विक्रेते व विकत घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी "सकाळ'ला दिली.    दोन वर्षांपूर्वी...
मे 13, 2019
लातूर - आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे; मात्र गेल्या दोन दशकांपासून...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
मे 08, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. आजच्या अक्षयतृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला घागरी...
मे 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांची थकित कर्जवसुली सक्तीने सुरु आहे. आजच वर्तमानपत्रात मी नोटीसा पहिल्या असून दुष्काळ असल्याने हि वसुली अयोग्य आहे.आज सकाळीच मी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : दुष्काळाने व्यापलेल्या या परिसरात एकेकाळी मीठ बनत होतं, असं जर सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार आहे का? नवल वाटतंय ना? आम्हालाही वाटलं...जेव्हा 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम पोचली कुटेवस्ती-शिवापूर, पुजारवाडी-दिघंची येथे.  'इथल्या मातीतून आम्ही मीठ काढत...
मे 05, 2019
विठलापूर (सांगली) : 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम सांगलीतील आटपाडी भागात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी करताना झाडांना साड्यांनी झाकलेली डाळींबाची बाग निदर्शनास आली. हा काय प्रकार म्हणून टीमने बागेतच असलेल्या बागेच्या मालकांशी संवाद साधला, तेव्हा त्यांना साड्यांनी झाडांना...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : गिरणी, मिक्सर, ग्राइंडर आल्याने जात्यावरील दळणाचा प्रकार कमी झाला असला तरी गावाकडे आजही जात्यावर दळण मोठ्या प्रमाणात दळलं जातं. तर शहरी, निमशहरी भागात लग्नं कार्य, पुजाकार्याला ही जाती खरेदी केली जातात. हे जातं घडविणाऱ्या कारागिरांच्या आयुष्यातही दुष्काळाने घाव घातला आहे. 'लढा...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : आटपाडीचा आठवडे बाजारात 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम पोचली. या गावातील चाऱ्याच्या बाजारात काय अडचणी आहेत हे जाणून घेतले.  ओला चारा तर जनावरांना उपलब्ध नाहीच पण सुका चाराही शेतकऱ्याचा खिशा रिकामा करणाराच ठरत आहे. या भागातील ऊसाचा हंगामही संपला आहे,...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : या गावात मोठ्या प्रमाणात बाजार भरत असूनही सांगलीत केवळ दुष्काळी म्हणून हे गाव आता राहीले आहे. येथे 'सकाळ'च्या टीमने 'लढा दुष्काळाशी' या फेसबुक लाईव्ह निमित्त स्थानिकांशी केलेल्या संवादातून चामड्याचा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे कळले. हा व्यवसाय नेमका कशामुळे अडचणीत आला आहे याविषयी...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : घरात माणसांनाच खायला, प्यायला अन्न आणि पाण्याची कमतरता आहे, तर जनावरांना काय खायला घालणार? या प्रश्नाने ग्रासून या गावातील अनेक शेतकरी आपली जनावरे विकायला काढतात. आटपाडी आठवडे बाजार भरवून आपल्या जनावरांना नाईलाजास्तव विकावं लागतं.  पाणी नाही, चारा नाही तर जनावरं कशी...
मे 04, 2019
पुणे - घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, या उक्तीनुसार कृती करणारे तसे विरळाच; पण रायगड जिल्ह्यातील भोगाव खुर्द गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामदास तात्याबा चिकणे यांनी मात्र १९७५ मध्ये त्यांना १०० रुपयांची मदत करणाऱ्या व्यक्‍तीचा ‘देण्याचा वसा’ घेत त्याच्या कित्येक पटीत...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...