एकूण 118 परिणाम
ऑगस्ट 21, 2018
अक्कलकोट - वीर धरणातून मागील आठवड्यात सोडलेले पाणी काल ता.२० रोजी सायंकाळी हिळ्ळी बंधाऱ्यात दाखल झाले आहे. दरम्यान या बंधाऱ्यात दोन मीटर उंचीपर्यंत प्लेट टाकण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता या बंधाऱ्यातून १२ हजार क्यूसेक्स प्रति सेकंद इतक्या वेगाने पाणी खाली कर्नाटक हद्दीत जात आहे. सध्याची...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....
जुलै 25, 2018
केडगाव : पारगाव ( ता.दौंड ) येथील परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वावरत असलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यात वनखाते व ग्रामस्थांना आज यश आले आहे. बिबटया जेरबंद झाला असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी आणखी एक बिबटया या परिसरात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पकडलेला बिबटया अडीच वर्ष वयाचा...
जुलै 17, 2018
नेवासे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध दरात वाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवार (ता. १६) रोजी नेवासे तालुक्यातील तब्बल 2 लाख 20 हजार लिटर दुधाचे संकलन थांबले. सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आंबादास कोरडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी...
जून 22, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाच्या शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत चाळीसगाव तालुक्‍यातील 11 हजार 853 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचितांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...
जून 21, 2018
मोहोळ (सोलापूर) : गेल्या  अनेक वर्षापासुन कोट्यावधी रुपये खर्च करून अर्धवट असलेल्या मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसासिंचन योजनेचा टप्पा क्र. 2 च्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्ववाखाली मोहोळ तालुुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सतीश...
जून 19, 2018
पुणे - दस्तावेज नोंदणीसाठीची ग्रास (गव्हर्न्मेंट रिसिट अकौंटिंग सिस्टीम) प्रणाली आज तरी सुरू होईल, या आशेने रविवारी सकाळी सातपासून संध्याकाळी साडेसहापर्यंत सुमारे दीडशे नागरिक आशेने थांबले होते; पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. अशी निराशा चार दिवस हजारो नागरिक अनुभवत आहेत. आज (सोमवारी) ही या...
जून 11, 2018
चिपळूण - कापरे येथे वीजेचा शॉक लागून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. येथे दोन दिवस माॅन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. महावितरणच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन पहिल्याच पावसात अनंत रत्नू कदम (वय. 62) यांचा मृत्यु झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कदम हे आज सकाळी साडेसात वाजता शेतात...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत महिती...
जून 07, 2018
ब्राह्मणगाव (जि.नाशिक) - जुनी शेमळी (ता.बागलाण) येथील शेतकरी एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील गोटफार्मजवळील पाण्याच्या टाकीत व विहिरीत कुटुंबिय बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने सोमवारी (ता.४) रोजी विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी खराब केल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात...
जून 04, 2018
जळगाव ः राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांतील "सर्व्हर'ची सेवा आता खासगी कंपन्यांकडून घेण्याचे आदेश राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काढले आहेत. या सेवेसाठी येणारा खर्च अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला खासगी संस्थांकडून "सर्व्हर'ची सेवा घेऊन त्यासाठी येणारा खर्च कसा पेलावयाचा याची...
जून 03, 2018
येवला : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील शेतकरी भिजून नव्हे तर भाजून निघाला असून सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. महसूल विभागाच्या दप्तरी ९० शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी सायंकाळी व रात्री पूर्व भागात व इतरत्रही पावसाने...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....
मे 25, 2018
शिर्सुफळ (पुणे) : शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. असे निर्देश पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले.  बारामती तालुका खरीप हंगाम 2017 चा आढावा व 2018 चे नियोजन व चारा पाणी टंचाई आढावा बैठक बारामती येथील...
मे 03, 2018
धुळे/ शिरपूर : वारंवार मागणी करूनही कालबद्ध पदोन्नतीचा फरक मिळत नसल्याने धुळे महापालिकेच्या निवृत्त सफाई कर्मचाऱ्याने आज उपायुक्तांच्या दालनातच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर शिरपूर येथे पाटचारीसाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा आणि पाटातून पाणी सोडावे, या मागणीसाठी मांजरोद (ता....
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
एप्रिल 27, 2018
जळगाव : खरीप हंगाम तोंडावर असून कृषी विभागाने जिल्ह्यासाठी सुमारे 3 लाख मेट्रिक टन एवढी विविध खतांची मागणी केली आहे. दरम्यान, खानदेशातील मुख्य पीक असलेल्या कपाशी लागवडीसाठी अद्यापही नवीन बीटी बियाण्याची प्रतीक्षा कायम आहे.  एप्रिल महिना सरत आला असून आता खरीप हंगामपूर्व कामांना सुरवात झाली आहे. या...
एप्रिल 22, 2018
सांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती घाटावरून मगरीने ओढून नेलेल्या चौदा वर्षाच्या सागर सिदू डंक या बालकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. डिग्रज हद्दीत तब्बल चाळीस तासांनी त्याचा मृतदेह आज पाण्यावर तरंगताना दिसून आला. मगरीने मृतदेहाचा कमरेखालचा काही भाग खाल्ला आहे. गेले दोन दिवस वनविभाग, जीवरक्षक...
एप्रिल 17, 2018
नाशिकः राज्यात काड्या वापरुन द्राक्षबागा उभारल्या जात असून शेतकऱ्यांना "मदर प्लॅंट'ची फारशी माहिती नसते. त्यामुळे झाडांविषयीची शास्त्रीय माहिती उपलब्ध होण्यासह कीडरोगावर नियंत्रणात अडचणी येतात. त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे द्राक्ष उद्योगात प्रमाणित रोपवाटिका ही संकल्पना...
एप्रिल 03, 2018
सटाणा : सटाणा ते चौगाव या शहरहद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मंगळवार (ता.३) रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये...