एकूण 563 परिणाम
जानेवारी 14, 2017
कोरेगाव पंचायत समितीची सत्ता आजवर काँग्रेसच्याच ताब्यात राहिली असून, येत्या निवडणुकीतही ही परंपरा कायम राखण्यासाठी तालुक्‍यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत.  तालुक्‍यामध्ये काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला आहे. गावोगावी, वाडी- वस्तीवर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. संघटनात्मक...
जानेवारी 13, 2017
कोल्हापूर - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची राज्यात युती झाली तरी जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. स्वतंत्रपणे लढून निवडणुकीनंतर युती करण्याचा विचार या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे.  काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा कोल्हापूर...
जानेवारी 13, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी असलेली आघाडी कायम राहण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेत स्वाभिमानी काँग्रेससोबत आहे, या बदल्यात त्यांना महत्त्वाचे बांधकाम समिती सभापतीपदही देण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून असलेली ही...
जानेवारी 13, 2017
सांगली - जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडीचा सूर आळवला जाण्याच्या शक्‍यता वाढताना दिसत आहेत. वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, शिराळा तालुक्‍यांत राष्ट्रवादीची तर कडेगाव, पलूस, मिरज, जत, खानापूर तालुक्‍यात...
जानेवारी 13, 2017
ज्येष्ठ नेते यशंवतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड उत्तरमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार...
जानेवारी 12, 2017
राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कमालीच्या चुरशीच्या होतील अशीच चिन्हे आहेत. एका अर्थाने ही सर्वच राजकीय पक्षांची २०१९ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या आधीची पूर्वपरीक्षाच आहे, असे म्हणता येईल. सा ऱ्या देशाचे लक्ष उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक आणि मुलायमसिंह-अखिलेश...
जानेवारी 12, 2017
जिल्हा परिषदेत शून्य असलेला भाजप या वेळी प्रथमच प्रमुख पक्ष म्हणून झेडपीच्या सामन्यात उतरत आहे. चार आमदार आणि एका खासदारांसह जिल्ह्यात पक्के बस्तान बसवलेल्या भाजपची एक्स्प्रेस नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्येही सुसाट आहे. शिवसेना, स्वाभिमानी आणि जनसुराज्य यांचे डबे तिला जोडणार की अलग होणार...
जानेवारी 12, 2017
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या 2012 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती विजय मिळविला होता; मात्र 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील राजकारणाला कलाटणी मिळाली. त्यातच भर म्हणून 2015 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जिल्हा...
जानेवारी 10, 2017
मालेगाव - केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे स्वतःच्याच पैशासाठी सर्वसामान्य नागरिक याचकाप्रमाणे बॅंकांच्या रांगेत उभा आहे. दोन महिने उलटल्यानंतरही परिस्थिती सामान्य झाली नाही. या निर्णयामुळे कामगार व शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. येत्या आठवड्यात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र...
जानेवारी 10, 2017
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीने सामान्य लोकांची होरपळ झाली आहे. नोटाबंदी, पंतप्रधान मोदी व राज्य सरकारच्या अनेक निर्णयाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाषणात वाभाडे काढले. पंतप्रधान मोदींवर हिटलरशाहीचा आरोपही काहींनी केला. आमदार पाटील यांनी उद्योजकांसाठी नोटाबंदी निर्णय घेतल्याचा...
जानेवारी 10, 2017
सासवड - नोटाबंदीने काळा पैसा कोणाचा व किती बाहेर काढला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. नोटाबंदीच्या निषेधार्थ सासवड (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. 9) राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगरपालिका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या...
जानेवारी 10, 2017
राज्यात अनेक ठिकाणी चक्काजाम, मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी; सरकारविरोधात घोषणाबाजी  पुणे - नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करून निषेध केला. मुंबई, पुण्यासह औरंगाबाद, कोल्हापूर, नगर, सातारा आदी ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चा, रास्ता रोको,...
जानेवारी 10, 2017
गुंजवणे - कोणतीही सत्ता नसताना वेल्हे तालुक्‍यात दीडशे कोटींची कामे केली आहेत. केलेल्या कामांची उद्‌घाटने दुसरेच करत आहेत. ज्यांना तसे करायचे त्यांना करू द्या, आपण कामाला महत्त्व द्यायचे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. वेल्हे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित शेतकरी...
जानेवारी 07, 2017
सेवाग्राम (जि. वर्धा) - केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असून नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीचे दर्शन घेतल्यानंतर ते शुक्रवारी (ता. सहा) पत्रकारांशी बोलत होते. नोटाबंदीच्या...
जानेवारी 06, 2017
पिंपळगाव बसवंत - सामान्य माणूस देशाच्या हिताचा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोक शांत आहेत, याचा अर्थ ते वेडे नाहीत. सरकारचा निर्णय नोटाबंदीचा आहे की नसबंदीचा, याचा निकाल ते योग्यवेळी मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष...
जानेवारी 03, 2017
नांदेड : मिनी मंत्रालयाचे म्हणजेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे अनेक आजी - माजी आमदार, खासदारांच्या सुना तसेच काही ठिकाणी पत्नी देखील इच्छुक उमेदवार आहेत. पन्नास टक्के महिलांना आरक्षण असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज सुरू झाले असून त्यात नांदेड...
डिसेंबर 27, 2016
देशात गव्हाची टंचाई नसताना, आगामी हंगामात चांगल्या उत्पादनाची शक्‍यता असतानाही केंद्र सरकारने मागील आठवड्यात गव्हावरील आयात शुल्क शून्य करण्याचा अवसानघातकी निर्णय घेतला आहे. केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून ग्राहकाला खूष करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याच्या...
डिसेंबर 26, 2016
मंचर : ""नोटाबंदीच्या निर्णयानंतर चांगले दिवस आल्याचे एका बाजूला सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. बॅंकेत असूनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. फार वेळ रांगेत उभे राहावे लागते. धनदांडगे रांगेत पाहावयास मिळत नाहीत. शेती व अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. जनतेचे...
डिसेंबर 19, 2016
उरुळी कांचन : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक तोटा शेतकरी वर्गाला झाला, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. सोरतापवाडी (ता. हवेली) येथे आयोजित हनुमान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास...
डिसेंबर 14, 2016
नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील ज्येष्ठ आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावे खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. याप्रकरणी विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या...