एकूण 118 परिणाम
मार्च 25, 2017
कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा...
मार्च 18, 2017
२० जनावरांचा मृत्यू - चंद्रपुरात अवकाळीचा फटका यवतमाळ/चंद्रपूर - अवकाळीत वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीत तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी पुरता गारद झाला. नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. शेतात उभ्या...
मार्च 18, 2017
धुळे - मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणात अकरा वर्षांपासून पूर्ण क्षमतेने जलसाठा झालेला नाही. धरणाचे काम झाल्यापासून एकदाही देखभाल- दुरुस्ती न झाल्याने दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अमरावती प्रकल्प तापीच्या पाण्याने भरण्यासाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेला गती...
फेब्रुवारी 02, 2017
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करणारा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला. करसवलत देऊन नोकरदारांना दिलासा देतानाच शेतीसाठी तरतूद करून बळिराजालाही उभारी देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला दिसतो. छोट्या उद्योजकांसह बड्या उद्योजकांना प्राप्तिकरात काही...
जानेवारी 29, 2017
पुणे - संदेश फलकांतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्यातून उलगडलेले स्वच्छतेचे महत्त्व...तरुणांनी एकत्र घेतलेली शपथ अन्‌ ‘स्वच्छ पुण्यासाठी’ दिलेले योगदान...अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘ग्रीन पुणे, क्‍लीन पुणे’चा संदेश पुणेकरांना दिला. सुमारे १२० ठिकाणी पाच हजार तरुण-तरुणींनी एकत्र येऊन...
जानेवारी 15, 2017
लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची विजेची व्यवस्था आहे. त्यात सुधारणा करण्यासोबत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाला विविध योजनांतून तीनशे कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून वीजविकासाची मोठी...
जानेवारी 14, 2017
हणबरवाडी (ता. कागल) हे कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमधील बदल स्वीकारण्यासाठी हणबरवाडीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आणि अनुकरणीय असेच आहे.  राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हणबरवाडी या छोट्याशा गावाने...
जानेवारी 13, 2017
सेवा हमी कायदा; अंमलबजावणीबाबत उदासीनता पुणे - नागरिकांना तत्पर सेवा मिळावी, यासाठी राज्य सरकारने सेवा हमी कायदा लागू केला. त्यास वर्षभराचा कालावधी होऊनदेखील त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. काही प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये ‘सकाळ’च्या ‘टीम’ने प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या...
जानेवारी 12, 2017
चौदा वर्षांपूर्वी दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेल्या उद्योगाने आता निर्यातक्षम म्हणून लौकिक कमावला आहे. कार्याचा विस्तार तीन एकरांवर पसरला असून, तिनशे कामगार काम करत आहेत. उद्योग तोट्यात गेल्याने फटका सोसला, त्यावर मात केली. अभियांत्रिकी विशेषतः उद्योग क्षेत्राची कोणतीही पार्श्‍...
जानेवारी 12, 2017
कोल्हापूर - महापालिकेच्या सुभाष स्टोअर्स या वर्कशॉपमधील घोटाळ्यात तत्कालीन अधीक्षक एम. डी. सावंत दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. १०० रुपयांचे स्पेअर पार्ट १००० रुपयांना खरेदी केल्याचा ठपका या अहवालात ठेवला आहे. त्याचबरोबर कंटेनर दुरुस्तीतही अवाजवी खर्च दाखवला आहे. या सर्व घोटाळ्याची रक्कम सावंत...
जानेवारी 10, 2017
एसआयएलसी, हिब्रू विद्यापीठ, पॅलेडियम ग्रुप, कौशल्य विकास मंत्रालयाचा सामंजस्य करार मुंबई - प्रतिकूल वातावरणावर मात करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या मशाव या इस्रायली शेतीपद्धतीचे प्रशिक्षण राज्यातल्या पावणेतीन लाख शेतकऱ्यांना देण्यासाठी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी),...
जानेवारी 07, 2017
रत्नागिरी - धीरुभाई अंबानी यांची ८४ वी जयंती, रिलायन्स फांउडेशनचा वर्धापन दिन यानिमित्त महिला, पशुपालक, मच्छीमार शेतकऱ्यांसाठी ज्ञानगंगा कार्यक्रम भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात झाला. या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ने माध्यम प्रायोजकत्व दिले होते. सुरवातीला रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत...
जानेवारी 06, 2017
गरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच प्रतिकूल हवामान, रोग व किडींचा विळखा वाढल्याच्या स्थितीत शेती उत्पादनावर झालेला विपरित परिणाम कमी करणारा प्रभावी कीड नियंत्रणाचा उपाय चोपडा तालुक्‍यातील तरुणाने शोधला आहे. त्यासाठी त्याने स्वतः कमी खर्चात तयार होणारा स्वयंचलित ‘इकोपेस्ट ट्रॅप’ विकसित केला असून, हा...
जानेवारी 04, 2017
चिपळूण - कोकणात पावसाचे मोठे प्रमाण असताना उन्हाळ्यात अनेक गावांत पाणीटंचाई जाणवते. विविध पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाणी अडवून त्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून नद्यांबरोबरच कोकणच्या पुनरुज्जीवनासाठी लोकसहभागातून विविध प्रकल्प राबविण्याची गरज आहे, असे मत जलपुरुष डॉ....
डिसेंबर 27, 2016
हक्कनोंदणीसह अनेक कामे ठप्प, यंत्रण सक्षम होईपर्यंत हस्तलिखित देण्याची मागणी म्हसदी - राज्य शासनाने ‘इ-गव्हर्नन्स’अंतर्गत महसूल विभाग इंटरनेटच्या माध्यमातून जोडला. हक्क नोंदणी (ड-पत्रक) देणेही ऑनलाइन करण्यात आला आहे. परंतु यंत्रणेचे सर्व्हर गतिमान नसल्याने तब्बल पाच-सात महिन्यापासून नोंदी न...
डिसेंबर 20, 2016
सांगली - उरमोडी आणि टेंभूच्या पाण्यासाठी आज आटपाडीच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे महामंडळाच्या वारणाली येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ३१ डिसेंबरपर्यंत पाणी देण्याचा निर्णय झाला नाही, तर थेट कोंबडवाडीत (जि. सातारा) पाणी उपसा केंद्रावर बेमुदत ठिय्या मांडू, असा इशारा देण्यात आला. त्याला उत्तर देताना...
डिसेंबर 16, 2016
म्हाकवे - हमिदवाडा (ता. कागल) येथे दोन महिन्यांपासून वारंवार नजरेस पडणाऱ्या मगरीला वन विभाग व हळदीतील सर्पमित्रांच्या अथक प्रयत्नांतून जेरबंद करण्यात यश आले. गावाच्या दक्षिण बाजूला वारंवार दिसणाऱ्या या मगरीमुळे शेतकरी व वाडीवस्तीवरील ग्रामस्थ भयभीत झाले होते.   दोन महिन्यांपूर्वी...
डिसेंबर 13, 2016
नागपूर ः मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनी खरेदी केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, या जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील...