एकूण 2375 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
फेब्रुवारी 15, 2019
सोमेश्‍वरनगर - बारामती तालुक्‍यातील वाकी, मुरूम, होळ या गावांच्या शिवारात हायड्रोकार्बनचा शोध घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. जालना, बीड जिल्ह्यानंतर पुणे जिल्ह्यातही यानिमित्ताने सर्वेक्षण सुरू झाले आहे. विशेषतः नीरा नदीकाठच्या गाळयुक्त पट्ट्यात शोधकर्त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. बोअरवेल घेऊन...
फेब्रुवारी 14, 2019
अकोला : पिकांमध्ये वन्य प्राण्यांचा धुडगूस सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप येथील शेतकरीपुत्र योगेश सरप यांनी, स्वतःच या समस्येवर उपाय शोधला असून, त्यासाठी त्यांनी सौर उर्जेवर चालणारे वन्य प्राण्यांना घाबरविणारे स्वयंचलीत यंत्र तयार केले आहे.  योगेश...
फेब्रुवारी 14, 2019
अकोला - पिकांमधील वन्य प्राण्यांचा हैदोस सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र बार्शीटाकळी तालुक्‍यात कान्हेरी सरप येथील शेतकरीपुत्र योगेश सरप यांनी, स्वतःच या समस्येवर उपाय शोधला असून, त्यासाठी त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे वन्य प्राण्यांना घाबरविणारे स्वयंचलित यंत्र तयार केले आहे....
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - आपल्या उसाला किती दर जाहीर झाला, एफआरपीनुसार ज्या-त्या साखर कारखान्यांची रक्कम किती होते, प्रत्यक्ष हाती उसाचे किती रुपये मिळाले, ते कोठे जमा झाले, याची इत्थंभूत माहिती ‘ॲप’द्वारे उपलब्ध होणार आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून राज्यातील सर्व साखर कारखान्यांकडे सभासद आणि ऊस उत्पादक असणाऱ्या...
फेब्रुवारी 12, 2019
मंगळवेढा - दुष्काळी दाहकतेत तालुक्यातील शेतकरी होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे लक्ष शासकीय मदतीकडे लागले आहे. सध्या महसूल खात्याकडून नसलेल्याचे खाते क्रमांक न मागता सर्वच शेतकऱ्यांचे बँक पासबुक व आधारची मागणी केली जात आहे. या सन्मान योजनेपासून दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना वगळल्याने तीव्र...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असल्याने खरा शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. तर घर बांधण्यासाठी ज्यांनी एक, पाच ते दहा...
फेब्रुवारी 12, 2019
नांदेड - चिंचोली (ता. कंधार) येथील शेतकरी शिवाजी गोपीनाथ कौशल्य (वय 42) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 10) दुपारी घडली. सततच्या नापिकीमुळे ते काही लोकांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करू शकत नव्हते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. धारच्या सरकारी...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) एकरकमी देणे कायद्यानुसार बंधनकारक असून, तो शेतकऱ्यांचा हक्‍कच आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. साखर कारखाने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई असून, ही ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका ...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे- काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करावी की नाही असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे, कारण मोदींची सत्ता जावी हे फक्त मलाच वाटून उपयोग नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही वाटले पाहिजे. मला एकट्याला वाटून उपयोग नाही. एकटं लढायची मला सवय आहे, शेतकरीराजा माझ्यासोबत आहे मी लढत राहीन पण मग या...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - महागडा मोबाईल घेण्यासाठी भावाने पैसे कमी दिल्याने 18 वर्षांच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी कुर्ला पूर्वेकडील जागृती नगर परिसरात घडली. नदीम शेख (18) असे त्याचे नाव आहे.  नदीम आई आणि भावासह राहत होता. कुर्ला पश्‍चिमेकडील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या...
फेब्रुवारी 01, 2019
मुझफ्फरनगर : गोवंशहत्याबंदीमुळे उत्तर प्रदेशातील भटक्‍या जनावरांची संख्या वाढली असून, शेतकऱ्यांप्रमाणेच शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील कुदाना खेड्यामध्ये चक्क मोकाट गायींना शाळेत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनाच बाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : कांदा अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी लेखापरीक्षकांकडून करण्यात येत असून त्यानंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समितीद्वारेही तपासणी केली जात आहे. या निकषांच्या चाळणीत पावणेदोन लाख प्राप्त अर्जांपैकी 83 हजार शेतकरीच पात्र ठरल्याचे पणन विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे 1...
जानेवारी 25, 2019
सातारा : इंग्रज लोक गोरे होते. त्यामुळे ते ओळखू येत होते. पण हे शेजारी बसले तरी ओळखू येत नाहीत. अन त्यांच्या मनात काय चालले हे समजत नाही. मोदी सरकारच्या काळात चांगले दिवस येतील असे वाटले होते. शेतकरीच काय सर्वच क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून मोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत अशी टीका...
जानेवारी 25, 2019
बीड : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी (ता. २५) पहाटेच्या दरम्यान घडल्या. शिवराम पाराजी जाधव (वय ६२, रा. वांगी, ता. बीड) व पांडुरंग भानुदास घोडके (वय ५०, रा. लोळदगाव, ता. बीड) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. शिवराम जाधव...
जानेवारी 25, 2019
अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी...
जानेवारी 24, 2019
जायखेडा (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील खैरओहोळ शिवारातील 28 वर्षीय तरूण शेतकऱ्याने शेतातच विषप्राशन करून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.23) रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. तालुक्यात...
जानेवारी 23, 2019
सेलू : हातनूर (ता.सेलू) येथील एका तरूण शेतकऱ्याने सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी (ता.२३) पहाटेच्या सुमारास स्वत:च्या घरात पत्र्याखालच्या आडूला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद सेलू पोलिसांत झाली आहे. हातनूर ( ता.सेलू ) येथील तरूण शेतकरी ...