एकूण 261 परिणाम
मे 09, 2019
परभणी - स्वांतत्र्योत्तर काळापासून परभणी जिल्ह्यातील ६५ गावांच्या भाळी दुष्काळ गोंदला गेला आहे. जलसिंचनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने या ६५ गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नाने आता उग्ररूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची दाहकता सहन केलेल्या या ६५ गावांतील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध...
मे 08, 2019
पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे खातेदार-ठेवीदारांना केवळ एक हजार रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. कोणाला मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, कोणाच्या घरी लग्न समारंभ आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्‍न...
मे 06, 2019
नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला पुर्वपदावर आणण्यासाठी आता शासनानेच अडीच हजार कोटीचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे. या मागणीसाठी येत्या शुक्रवारी(ता.10) विविध कार्यकारी सोसायटी फेडरेशन, शेतकरी ठेवीदार भावी आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. अशी माहीती माजी संचालक राजेंद्र डोखळे यांनी दिली....
एप्रिल 26, 2019
भोकरदन (जालना) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील बेल्होरा येथील शेतकऱ्यांने  गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ही घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सहा वाजेदरम्यान घडली. हरिभाऊ यादवराव शिंदे (वय 59) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून...
एप्रिल 19, 2019
जळगाव  - जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ९७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर ४२ कामे...
एप्रिल 19, 2019
सोलापूर - मागील हंगामात १९५ साखर कारखान्यांनी ९४०.६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप घेतले. ऊस घेतल्यापासून १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक असतानाही हंगाम संपून दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम कारखान्यांकडून मिळालेले नाहीत. सद्यःस्थितीत राज्यातील १६१ कारखान्यांकडे चार हजार कोटी रुपयांची...
एप्रिल 16, 2019
अकरा हजार सावकारांनी केले दीड हजार कोटींचे कर्जवाटप सोलापूर - प्रलंबित कर्जमाफी अन्‌ शेती व बिगरशेतीच्या वाढलेल्या थकबाकीमुळे 31 पैकी 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा "एनपीए' वाढला आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवाटपावर झाला. मात्र, राज्यातील खासगी परवानाधारक सावकारांना "अच्छे दिन'...
एप्रिल 14, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार स्वच्छ असल्याचे आशादायी चित्र आहे. परंतु, काही जणांवर राजकीय आंदोलनासह इतर किरकोळ...
एप्रिल 11, 2019
औरंगाबाद : केशव कुलकर्णी यांच्या मृत्युप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिली...
एप्रिल 11, 2019
मन्नारगुडी (जि. तिरुवारूर, तमिळनाडू) : "कावेरी, मुल्लई पेरीयार पाणीप्रश्न, शेतकऱ्यांवरील कर्जे, नव्या प्रकल्पांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान अशा प्रश्नांची मालिका आहे. पण याकडे कोणाचेच लक्ष नाही. सगळ्या पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे," शेतकरी नेते पी. आर. पंडियन कळकळीने सांगत होते. ...
एप्रिल 10, 2019
कुणी पंचवीस हजार सायकलींचा हिशेब मांडतेय. कुणी चौदाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करतेय. चार पिढ्यांच्या नात्यांना कुठे उजाळा मिळतोय. कुठे माहेर-सासरच्या नात्यांमध्ये दिलासा शोधला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंड आणि बारामती तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभर भटकंती करताना, गावा-...
एप्रिल 10, 2019
पिंपरी - रखरखत्या उन्हात पदयात्रा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केले. पार्थ यांची पदयात्रा वाल्हेकरवाडीतून, तर बारणे यांची पदयात्रा आकुर्डीतील खंडोबा माळ येथून...
एप्रिल 09, 2019
पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबियाकडे 29 कोटी एक लाख 65 हजार 511 रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. मागील कसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तेत तीन कोटी 62 लाख 85 हजार 36 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान आढळराव...
एप्रिल 05, 2019
रत्नागिरी -  प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाबाबतची माहिती लपविल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी जिल्हा निवडणुक अधिकार्‍यांकडे केली; मात्र छाननीत अर्जाबरोबरची कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याने या आक्षेपावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. उत्पन्नाची...
एप्रिल 05, 2019
पाली - जिल्ह्यात सर्वत्र भातशेतीची पुर्व मशागत करण्यास बळीराजाची लगबग सुरु झाली आहे. मात्र भात शेतीत अजूनही पारंपरिक राब भाजण्याच्या पद्धतीचाच वापर सुरु आहे. मशागतीची ही अयोग्य पद्धत असून या पद्धतीमुळे प्रदूषण वाढते, वेळ वाया जातो आणि झाडांचीही कत्तल होते.  भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या रायगड...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडे चार कोटी ७७ लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नी वेदांतिका यांच्याकडे २१ लाख ९५ हजार रुपयांची संपत्ती आहे. श्री. माने यांच्या नावावर विविध बॅंकांचे चार कोटी १५ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज आहे.  धैर्यशील यांनी गेल्या...
एप्रिल 04, 2019
नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल्ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...
एप्रिल 03, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबियाच्या नावे 140 कोटी 88 लाख 88 हजार 702 रुपयांची मालमत्ता आहे. सुळे यांनी बुधवारी (ता.3) सतराव्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत देण्यात आलेल्या शपथ पत्रात...
एप्रिल 03, 2019
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे 12 कोटी 31 लाख 84 हजारांची जंगम, तर एक कोटी 13 लाख नऊ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एक अब्ज 16 कोटी 35 लाखांची शेतजमीन आहे....
एप्रिल 03, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे चार कोटी ७५ लाख ७२ हजार ७९० रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे १ कोटी ८७ लाख २६ हजार १५ रुपयांची, पती आमदार राहुल कुल यांच्या नावे २ कोटी ५७...