एकूण 119 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने जाचक अटी रद्द...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
जानेवारी 25, 2019
अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी...
जानेवारी 13, 2019
मुंबई : किहीम समुद्रकिनाऱ्यावर पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील हिरेव्यापारी नीरव मोदी याने बांधलेल्या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सूचना द्याव्यात, या मागणीसाठी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) याचिका केली आहे. ईडीने मोदी याची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान,...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 05, 2018
जैनकवाडी येथील शेतकऱ्याने बारामतीतील चौकात मांडले दुःख बारामती (पुणे): बारामती नगरपरिषदेसमोरच्या चौकात एक शेतकरी आणि त्याची शाळेत शिकणारी दोन मुले निरागस चेहऱ्याने येणाऱ्या- जाणाऱ्यांना फुकट कांदा वाटत होती...45 हजार रुपये खिशातून घालून, घामातून पिकवलेला कांदा फक्त 12 हजार रुपये देऊन गेला...उलट तीन...
डिसेंबर 02, 2018
पाली : सुधागड तालुक्यातील भैरव येथील शेतकरी चिंतामन शंकर पवार हे अापल्या मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या मागणीसाठी बुधवार (ता.२८) पासून पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. मागण्यांना योग्य व जलद न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा पवार...
नोव्हेंबर 29, 2018
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : वडिलांनी अँड्राइड मोबाईल घेऊन न दिल्यामुळे निराश झालेल्या 14 वर्षीय मुलाने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील केळापूर येथे गुरुवारी (ता. 29) घडली असून, जनमन व्यथित झाले आहे. सौरभ संतोष भोयर (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. सौरभ पाटणबोरी येथील छत्रपती...
नोव्हेंबर 29, 2018
पांढरकवडा : वडिलांनी मोबाईल अँड्राइड मोबाईल घेऊन न दिल्यामुळे निराश झालेल्या 14 वर्षीय मुलाने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील केळापूर येथे गुरुवारी (ता. 29) घडली असून जनमन व्यथित झाले आहे. सौरभ संतोष भोयर (वय 14) असे मृताचे नाव आहे. सौरभ पाटणबोरी येथील छत्रपती शाळेत इयत्ता...
नोव्हेंबर 29, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील भेरव गावातील शेतकरी चिंतामण शंकर पवार हे बुधवारी (ता. 28) दुपारी पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याची त्यांची मागणी आहे.    पवार यांच्या उपोषणाला सुधागड तालुका रि.पा.इंने जाहीर पाठिंबा...
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
नोव्हेंबर 19, 2018
उमरखेड : मागील चार महिन्यापासून नपावसात खंड पडल्याने तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्याने पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. यामुळे नदीपात्राच्या काठावर वसलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील नव्वद गावातील नागरिकांसमोर पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच नदीपात्राशेजारील हजारो हेक्टर शेतजमीनीचे सिंचन रखडल्याने रब्बी...
ऑक्टोबर 30, 2018
मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची सोय केली जाईल...
ऑक्टोबर 15, 2018
मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मोजे संगोगी आँ येथील नागण्णा दुर्गी यांच्या शेतातील ऊसाच्या पिकाला अचानक लागेल्या आगीतचार एकर ऊस पीक जळुन खाक झाले. यामुळे शेकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मैंदर्गी जवळील संगोगी आँ येथील शेतजमीन गट न 25/1 या शेतातील ऊसाने रविवारी (ता 14) दुपारी दोन च्या...
ऑक्टोबर 14, 2018
शेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे....
ऑक्टोबर 08, 2018
पारोळा : देवगाव (ता. पारोळा) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली डॉक्‍टर असलेली तरुणी मिनल पाटील ही राजन या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.  डॉ. मिनल पाटील यांचे अनपेक्षित व अभिनेत्रीचे अचानक रूप समोर आल्याने आश्‍चर्यचा धक्काच गावासह तालुकावासीयांना बसला आहे....
ऑक्टोबर 06, 2018
चिमूर : चिमूर तहसील कार्यालयाअंतर्गत तलाठी कार्यालय पिंपडनेरी येथे कार्यरत तलाठी विलास लहुजी नागपुरे (वय 54) वर्ष यांनी गावातीलच शेतकऱ्याने स्वतः व भावाने घेतलेल्या शेतजमीनीचे फेरफार प्रकरण मंडल अधिकाऱ्याकडे सोपविण्याकरीता 3000 हजार रूपयांची मागणी केली. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे...