एकूण 324 परिणाम
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मे 17, 2019
तारळे : एक जिद्दी माणूस ज्या पठारावर कुसळे उगवत नाहीत, अशा पठारावर शेती करून नानाविध प्रयोग करतो. महाबळेश्वरमध्ये होणारी स्ट्रॉबेरी कळंबेच्या पठारावर घेण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तसेच मत्स्यप्रकल्प साकारून तोही यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतो. मात्र, घास तोंडात जाण्यापूर्वीच तो हिरावला गेला. पाणी...
मे 16, 2019
नागपूर - सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्यांची धूम असल्याने तरुणाई विविध उपक्रमांत रंगलेली आहे. पण, शहरातील आदिवासी तरुणांच्या गटाने थेट दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक सुटी खर्ची घातली. त्यांचा हा उपक्रम विशेष चर्चेत आला आहे.  सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असून, याची झळ...
मे 14, 2019
चिचोंडी - चिचोंडी (ता. येवला) परिसरात डाळिंब बागा काढून टाकण्याचे सत्र काही केल्या थांबेना. आटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचा गंभीर प्रश्‍न, मर-तेल्या रोगातून सावरताना खिळखिळी झालेली आर्थिक स्थिती, यामुळे पुन्हा बारा ते पंधरा एकरावरील बागा काढण्याचे काम बदापूर, चिचोंडी परिसरात सध्या सुरू आहे. ...
मे 10, 2019
जत - रोजगार हमीची कामे पूर्ण करूनही गेली दोन वर्षे बिले मिळाली नाहीत. तालुक्‍यात भीषण दुष्काळ पडला आहे. कामांसाठी शेतकरी स्थलांतरित होत आहेत. अशा परिस्थितीत रोहयो कामे सुरू करणे गरजेचे असताना प्रशासन चालढकल करीत आहे. अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्यानंतर विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर संतापले. त्यांनी...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
मे 06, 2019
उन्हामुळे कामाच्या वेळात बदल; तासांमध्येही कपात नागपूर - दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे पोटासाठी स्थलांतर सुरू आहे. ते थांबविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १५६१ कामे सुरू आहेत. वारेमाप कामे असली तरी...
एप्रिल 29, 2019
राज्यातील उलाढाल २० कोटी; कृषी पर्यटन केंद्रांमध्ये वृद्धी पुणे - सकाळी कोंबड्याची बांग, गोठ्यात गुरांचे हंबरणे, पक्ष्यांच्या किलबिलाटात डोंगरामागून उगवलेला सूर्य, घरातील चूल, कोवळ्या उन्हात चमकणारे शेत ही ग्रामीण श्रीमंती आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांचा ओढा कृषी...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. द्राक्ष बाग उभारणी, व्यवस्थापन, छाटणी, फवारणी, थेट विक्री असो की तंत्रज्ञान प्रसार महिला आघाडीवर आहेत. माहेर असो वा सासर द्राक्ष शेतीतून आर्थिक समृद्धी आणण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. द्राक्षनगरी कडवंचीमध्ये पुरुष...
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ द्राक्षबागेवर अवलंबून न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन रोपवाटिका आणि शेळीपालनास सुरवात केली. या पूरक उद्योगांची जबाबदारी त्यांच्या दोन्ही सुनांकडे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ असेल तर पूरक उद्योगातूनही आर्थिक विकासाची वाट सापडते, हे...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) - पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) : पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 19, 2019
जळगाव  - जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ९७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर ४२...
एप्रिल 17, 2019
पुणे - टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ''मागेल त्याला शेततळे'' ही योजना २०१५ पासून सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेततळ्यांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पिके घेता येणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी पुणे...
एप्रिल 13, 2019
जळगाव - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामे मिळावीत म्हणून कामगारांचा कल वाढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच, या कामगारांनी रोजगार हमीच्या कामांना रामराम ठोकून लोकसभा प्रचारात सहभाग घेतला आहे. म्हणूनच की काय, फेब्रुवारी...
एप्रिल 12, 2019
खरीप तसेच रब्बी पिकांना संरक्षित सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली. परंतु नांदेड जिल्ह्यात या योजनेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शेततळे म्हटले की नको नको म्हणून मागे हटणारे अनेकजण असतात. पण त्यास अपवाद ठरले ते...
एप्रिल 09, 2019
...  काम बंद. शेती बंद. बागा सुकल्या. पोल्ट्री बंद. कारण एकच पाणी नाही. यंदा खूप दुष्काळ आहे. सिन्नरच्या पूर्व भागात फेरफटका मारला तर सगळं रखरखीत आहे. पण युवकांचा, राजकारणाचा रंग माखलेले सो कॉल्ड कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीत आहेत. कोणत्याही पंपावर जा, चिठ्ठी द्या. लगेच गाडीत डिझेल भरून मिळते....
मार्च 26, 2019
वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील यादवराव केशवराव ढवळे यांनी शेतीत विविध प्रकारची प्रयोगशीलता जपली आहे. नवीन तंत्रज्ञानाची कास धरून उत्पादन व उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बहुविध किंवा मिश्र पीकपद्धतीचा वापर हेदेखील त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वाशीम जिल्ह्यात मालेगाव...