एकूण 129 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात...
जानेवारी 09, 2019
पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागात कृषी...
जानेवारी 05, 2019
खुलताबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत असून, फळबागेसाठी पाणीच नसल्याने सालुखेडा (ता. खुलताबाद) येथील किशोर काळे यांनी डाळिंबाची सुमारे 700 झाडे शुक्रवारी (ता. चार) ट्रॅक्‍टरद्वारे तोडली आहेत.  शेतकरी किशोर काळे यांनी 2013 ला डाळिंबाची लागवड केली. पाच वर्षे त्यांनी ही बाग...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन येत्या आठवडाभरात करण्याची तयारी केली जात आहे. तसेच यासाठी गौण खनिजाच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांना शेततळे खोदून देण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. महामार्गापासून दोन किलोमीटरवर एका - एका शेतकऱ्यांना दोनहून अधिक ...
डिसेंबर 09, 2018
अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.  भडाणे (ता. बागलाण) येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय 44) यांनी कांदा चाळीत गळफास घेऊन, तर सारदे येथील मनोज...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा : राज्यातील इतर तालुक्‍यांच्या दुष्काळाच्या तुलनेत मंगळवेढा तालुक्यात अतिशय भयावह आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळी उपाययोजना करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी शिवसेनानेत्या शैला गोडसे यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडे आंधळगाव येथे निवेदनाद्वारे केली आहे....
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : दुष्काळात शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांसाठी शेततळे उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने शेततळ्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. परंतु शेततळ्यांच्या उद्दिष्टपूर्तीत मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड हे जिल्हे नोव्हेंबरअखेर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट...
नोव्हेंबर 29, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची...
नोव्हेंबर 28, 2018
मंगळवेढा - सध्या तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण तीव्रता असून, शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या, जनावरांचे हाल सुरू आहेत, सरकारला नुसत्या घोषणा करून चालणार नाही तर त्यासाठीच्या ठोस उपाय योजना कधी करणार असा सवाल आमदार भारत भालके यांनी विधानसभेत उपस्थित केला.     कलम 293 अन्वये सुरू असलेल्या चर्चेत ते...
नोव्हेंबर 17, 2018
यंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल सात-साडेसात महिने काढायचे आहेत. पेयजल व घरगुती पाणीवापर आणि औद्योगिक वापराकरिता पाणीपुरवठ्यात कपात करावी लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असताना शेतीकरिता...
नोव्हेंबर 14, 2018
येवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावात रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे.त्यातही उपलब्ध...
नोव्हेंबर 12, 2018
संगेवाडी (सोलापूर)  : सांगोला तालुक्यात डाळिंब बागा वाचविण्यासाठी शेततळी घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेतकरी शेततळी घेत असला तरी अनेक शेतकऱ्यांना यासाठी शासकीय अनुदान मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केला. यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बहार धरलेल्या डाळिंब बागांसाठी पाणीटंचाई...
नोव्हेंबर 11, 2018
सोयगाव : दुष्काळात आधार मिळावा यासाठी शेततळ्यावर ऊसाचा मळा फुलवून पिंपरी (अंतुर) च्या शेतकऱ्याने सोयगाव तालुक्यात एकमेव उस उत्पादक शेतकरी म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान या उसाची पुढील महिन्यात कापणीवर आला असल्याचे प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितले. खरिपाच्या पिकांना फाटा देत आणि केळी बागांना...
नोव्हेंबर 01, 2018
लातूर : लातूर शहराला सातत्याने दुष्काळाच्या झळा बसत आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर होणे आवश्यक आहे. एकीकडे टंचाई असताना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्रावर दररोज 16 लाख लिटर पाणी वाया...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद : शेततळं तयार करून चार पैसे पिकातून मिळतील असं वाटलं होतं. त्यासाठी जवळचे होते नव्हते ते दीड लाख रुपये तळं तयार करण्यासाठी घातलं. या वरीस तळं तयार झाल्यानं लई आनंद झाला व्हता बगा. आता जमीन बागाईत होईल असं वाटलं; पण झालं उलटंच, जवळ पावसाचा पत्त्याच नसल्यानं विहीर उपशावर आली. शेततळं भरावं तर...
ऑक्टोबर 13, 2018
चिचोंडी : भिंगारे (ता.येवला) येथील चांगदेव लक्ष्मण सोनवणे (वय 56) व इल्ह्याबाई सोनवणे (वय 45) या दोन्ही भाऊ-बहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयित कारणाने पोलिसांनी संतोष चांगदेव सोनवणे यास ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजता ही घटना घडली. तळ्यात पडून...
ऑक्टोबर 04, 2018
खमागाव (बुलडाणा) : कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांचेच पुत्र पश्चिम विदर्भातील अभ्यासु आमदार अॅड. आकाश फुंडकर यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा होत आहे. आयुष्यभर पक्षसेवा करणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर यांच्या कष्टाचं फळ आता त्यांचे पुत्र आमदार ऍड आकाश फुंडकर यांना मिळणार...
ऑक्टोबर 04, 2018
जळगाव ः शेतकऱ्यांनी आर्थिक संकटापासून संरक्षण करावयाचे असल्यास आपल्या पिकांचा विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळात शासनाकडून नुकसान भरपाईची मदत बंद होऊन केवळ पीकविमा हाच चांगला पर्याय राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा योजनांचा लाभ घेतलाच पाहिजे, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी...
ऑक्टोबर 01, 2018
सोलापूर- शासनाच्या गटशेतीचा फायदा घेत मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल शेतकरी गटाने 80 एकरवर कांद्याची लागवड केली आहे. कांदा लागवडीसाठी आवश्‍यक रोपांची निर्मितीही त्यांनी स्वतःच्या रोपवाटिकेच्या माध्यमातून केली. अशाप्रकारे कांद्याच्या लागवडीचा सोलापूर जिल्ह्यातील गटशेतीचा हा पहिलाच प्रयोग...