एकूण 4279 परिणाम
डिसेंबर 12, 2018
बिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर माणदेशातील हुकमी आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाचा मार शेतकऱ्यांना आता सोसवेनासा झाला आहे.  डाळिंब फळबाग व कांदा लागणीतून आर्थिक स्थैर्य...
डिसेंबर 12, 2018
माजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. गवळी यांच्यावर विविध बॅंकांचे जवळपास पाच लाख रुपये कर्ज आहे. दुष्काळामुळे उत्पन्न न झाल्याने कर्ज परतफेडीच्या चिंतेने ते आठ दिवसांपासून तणावात होते,...
डिसेंबर 11, 2018
धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे.  काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही संकल्पना...
डिसेंबर 09, 2018
उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  ...
डिसेंबर 09, 2018
उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं उपचारांचे खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात चालले आहेत, असंही दिसतंय. एकाबाजूला आपल्याला अद्ययावत वैद्यकीय उपकरणं, आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही "नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा "धरतीमित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा या छोट्या गावात भोयर गेल्या पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत...
डिसेंबर 09, 2018
पुणे : "आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही. घरच्यांनी पैसे पाठवणे बंद केले आहेत,'' नांदेड जिल्ह्यातील जरे गावाचा (ता. देगलूर) तुकाराम मारकवाड हा तरुण सांगत होता. ""माझे आई-वडील शेती...
डिसेंबर 09, 2018
ग्रामीण जीवनावर लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये प्रा. व. बा. बोधे हे एक महत्त्वाचं नाव. "लोकसंस्कृतीचे अंतरंग' या त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये आता विलोप पावू लागलेल्या ग्रामीण संस्कृतीचं भावस्पर्शी स्मरणरंजन त्यांनी चित्रित केलं आहे. उभा जन्मच खेड्यात घालवलेल्या त्यांच्यासारख्या...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे...
डिसेंबर 08, 2018
देवणी : मांजरा नदीवरील सिंधीकामठ (ता. देवणी) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के खर्च केला. मात्र, या बंधाऱ्यातील पाणी गुरुवारी (ता. सहा) पोलिस बंदोबस्तात कर्नाटकाने पळविले. महाराष्ट्राच्या खर्चातून कर्नाटक राज्याला पाणी मिळत असल्याने आणि स्थानिक वंचित राहत...
डिसेंबर 07, 2018
‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ असे म्हटलेले आहे म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राला अन्नाची गरज असते. हे अन्न उत्तम गुणवत्तेचे, उत्तम वीर्यशक्‍तीचे असण्यासाठी एकूणच वृक्षसंवर्धन, बागबगीचे, शेती यांचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्‍यक असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने व अनुभवावर आधारित अशा प्रकारे ...
डिसेंबर 07, 2018
मोहोळ : ज्वारी पिकाच्या बुडात शेण व गोमुत्राचा फवारा मारून, नैसर्गिक पद्धतीने ज्वारीची कोळपणी करून तिचा जीव वाचवून, वर्षाला किमान दिडशे पोती ज्वारीचे उत्पादन घेण्याचा प्रयोग मोहोळ येथील शैलेश रामदास काकडे हे करीत आहेत. अशी ज्वारी खाण्यास आरोग्यास चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ पंढरपूर...
डिसेंबर 07, 2018
अंदरसूल - बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चंद्रकांत भिकनराव देशमुख यांनी थेट कांदा मालाचे पैसे मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर करून संताप व्यक्त करीत सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी २१६ रुपयांची मनिऑर्डर...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले. रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय ...
डिसेंबर 06, 2018
बीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत 50 हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे...
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी  तालुक्याला भविष्यात पाणी मिळण्याच्या आशा निर्माण  झाल्या आहेत. ...
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....