एकूण 5387 परिणाम
एप्रिल 01, 2017
बालानगर - बालानगर (ता. पैठण) येथील दीपाली ऋषी गोर्डे (वय 17) हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 30) रात्री अकराच्या सुमारास घडली.  याबाबत माहिती अशी, की दीपाली गोर्डे अकरावीत शिक्षण घेत होती. तिची परीक्षा काही दिवसांवर आलेली होती. ती शेतीकामात आई-वडिलांना मदत करीत असे. गुरुवारी ती...
मार्च 31, 2017
शेतीचा शाश्‍वत विकास केंद्रबिंदू ; मुख्यमंत्री, अण्णा हजारेंच्या उपस्थितीत प्रारंभ होणार मुंबई - महाराष्ट्रातील एक हजार गावे कॉर्पोरेट आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी बदलण्याच्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू शेतीचा शाश्‍वत विकास असा असेल. देशाच्या इतिहासात प्रथमच साकार होणाऱ्या या संयुक्‍त...
मार्च 31, 2017
बळिराजा वेगवेगळ्या कारणाने सातत्याने संकटांच्या गर्तेत अडकण्याचे चित्र क्‍लेशदायक आहे. नोटाबंदीचे कवित्व तुलनेने शमल्याचे वरकरणी दिसत असले तरी वास्तव वेगळे आहे. शेतीच्या अर्थकारणाचा डोलारा ज्या यंत्रणेवर वर्षानुवर्षे विसंबून राहिला, त्या जिल्हा सहकारी बॅंकांचे अर्थकारण डळमळीत होणे हे ग्रामीण...
मार्च 31, 2017
जास्त थकबाकी असलेल्या संस्थांसमोर पेच; उर्जामंत्र्यांना निवेदन देणार  कोल्हापूर - महावितरणने पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेत थकबाकी बिले चार हप्त्यांत भरून घेण्यासाठी प्रोत्साहनपर योजना सुरू केली; मात्र अनेक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी पाच ते वीस लाखांच्या पुढे आहे. त्यांपैकी बहुसंख्य ...
मार्च 31, 2017
गडहिंग्लज - जरळी (ता. गडहिंग्लज) येथील पोस्टमन शिवणाप्पा अण्णाप्पा बाबाण्णावर यांचा खून वडिलोपार्जित शेतीच्या वादातून झाल्याचे आज स्पष्ट झाले. या प्रकरणी मृताचा सख्खा पुतण्या रवींद्र गुरुपादप्पा बाबाण्णावर यास पोलिसांनी बारा तासांच्या आत आज सकाळी अटक केली. बुधवारी (ता. 29) रात्री साडेआठच्या...
मार्च 31, 2017
सावंतवाडी -आरोंदा येथील वादग्रस्त ठरलेल्या मानसीवाडीच्या बंधाऱ्यावरून ग्रामस्थांनी उपसलेले उपोषणाचे हत्यार काल उशिरा अखेर म्यान करण्यात आले. जोपर्यंत संबंधित बंधाऱ्याला संरक्षक भिंत घालण्यात येत नाही, तोपर्यंत त्यावर डांबरीकरण करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र खारलॅंड विभागाने उपोषणकर्त्यांना दिले...
मार्च 30, 2017
सोलापूर - जुनी मिल जागेच्या फसवणूकप्रकरणी उद्योजक कुमार करजगी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. घरासाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या सर्वसामान्यांची या घटनेमुळे झोप उडाली आहे. घरांच्या विक्रीसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. या योजनांवर डोळे झाकून विश्‍वास न ठेवता कागदपत्रांची पाहणी करून,...
मार्च 30, 2017
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे, असा आरोप करीत विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली. त्यामुळे आज परिषद सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात गुंतवणूक...
मार्च 30, 2017
शरद पवार ः शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडथळे   नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर देशातील शेकडो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांडून 500 व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारणे रिझर्व्ह बॅंकेने बंद केल्याने आणि नव्या नोटा देण्यात हात आखडता घेतल्याने या बॅंकांच्या कामकाजावरच नव्हे, तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी...
मार्च 30, 2017
मिरज-लोंढा रेल्वे दुहेरीकरणामुळे शेती व इतर मालांची वाहतूक वाढेल ओगलेवाडी - कोकण-घाटमाथ्यासह कर्नाटकला जोडणारा ७८ क्रमांकाचा गुहागर-विजापूर या पूर्वीच्या राज्यमार्गाला केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले आहे. हा मार्ग कऱ्हाड, ओगलेवाडीतून जातो. तसेच पुणे-मिरज-लोंढा...
मार्च 30, 2017
सानगडी (जि. भंडारा) - कर्जाला कंटाळून रमेश भीमदेव खर्डेकर (वय 53) यांनी बुधवारी पहाटे विष घेऊन आत्महत्या केली. त्यांचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  रमेश खर्डेकर यांच्याकडे दीड एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च शेतातील पिकाच्या...
मार्च 29, 2017
एका दिवसात जमा झाले ४६ हजार रूपये मुंबई: मंत्रालयात मारहाण झालेल्या पिडीत रामेश्वर भुसारे या “बळीराजाला साथ द्या” या 'ई-सकाळ'च्या आवाहानाला समाजातून प्रतिसाद मिळत असून, भुसारे यांच्या खात्यात जगभरातून मदतरूपी ४६ हजार रूपये जमा झाले आहेत. रामेश्वर हरिभाऊ भुसारे या अल्पभुधारक शेतकऱ्यांने आपल्या एक...
मार्च 29, 2017
शिर्डी - 'भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचून, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना अशा तीन पक्षांचे सरकार सत्तेत आणण्याबाबत सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. मुळात हा दावा पटणारा नाही. मुंबईचे महापौरपद मिळताच शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशातील राजीनामे दूर भिरकावून दिले आहेत,''...
मार्च 29, 2017
मुंबई - मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या "उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' अभियानाची सुरुवात केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी (ता. 28) येथे दिली. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांना संदेश देऊन...
मार्च 29, 2017
पुणे - ‘‘कमीत कमी पाणी, जमीन आणि मनुष्यबळाचा वापर करत नवतंत्रज्ञानावर आधारित तांदळाचे उत्पादन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भारत आगामी पंधरा वर्षांत जगात सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश म्हणून अग्रेसर राहील,’’ असे मत कृषी मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय शर्मा यांनी आज तांदूळ परिषदेत व्यक्त केले....
मार्च 29, 2017
गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली...
मार्च 28, 2017
पावसाळा सुरू होईपर्यंत चिंता नसल्याचा धरण व्यवस्थापनाचा दावा कऱ्हाड - उन्हाळा म्हटले, की पाणीटंचाई आणि विजेचे भारनियमन आलेच, अशी काहीशी स्थिती मागील काही वर्षांत होती. यंदा मात्र कोयना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत तरी पुरेशी वीजनिर्मिती होईल. त्यात खंड पडणार...
मार्च 28, 2017
पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड हा "इकॉनॉमिक कॉरिडॉर' म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेती, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला तो चालना देणारा ठरेल,'' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली....
मार्च 28, 2017
प्रत्येक वर्षी येणारा २१मार्चचा विषुवदिन (दिवस व रात्र सारखेच असण्याचा दिवस) थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देत असतो. परंतु गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी भारतीय हवामान विभागाने असा अंदाज वर्तविला आहे, की २१ मार्चपासून रोज दिवसाच्या तापमानात एका अंशाची वाढ होऊन साधारणपणे २७...
मार्च 28, 2017
दाभोळ - कृषी महाविद्यालय, दापोलीच्या विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर पथनाट्य ‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’ सादर केले. या पथनाट्यातून त्यांनी ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ हा संदेश दिला. त्याचप्रमाणे शेतीसाठी  पाणी वापरत असताना ठिबक सिंचन व तुषार सिंचन यांसारख्या सुधारित सिंचन पद्धतींचा तसेच विद्यापीठाने...