एकूण 37 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे,...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : "वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...' या बरोबरच "चंद्र तोच आहे, रात तीच आहे, सोबतीस माझ्या मात्र तीच आहे..' सुरेश भट यांच्या गझलेसह अनेक अप्रतिम गझलांची भावयात्रा लोकप्रिय गझल गायक भीमराव...
ऑगस्ट 19, 2019
सावनेर : सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. सावित्रीबाईंच्या या महान कार्यामुळेच आज महिलांमध्ये समाज बदलण्याची व प्रगतीकडे नेण्याची शक्‍ती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षणविषयक विचार आणखी प्रबळ करायला हवेत. कारण क्रांती ही शस्त्राने नव्हे तर विचारांच्या...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : पत्रकारिता हे मनोरंजन किंवा माहिती सांगणारे नव्हे तर सत्य सांगण्याचे माध्यम आहे. त्यामुळे फक्त इंटरनेटवर उपलब्ध माहिती न देता घटनेमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीयमंत्री अरुण शौरी यांनी केले...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार या तिघांच्या प्रकट मुलाखती जागतिक मराठी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने 4, 5 व 6 जानेवारीला या संमेलनाचे वनामतीच्या सभागृहात आयोजित केले आहे. "शोध मराठी मनाचा'...
जून 01, 2018
नागपूर - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून...
एप्रिल 27, 2018
नागपूर - मैदानावर कचरा टाकण्यात येत असल्यामुळे मोठा त्रास होतो. डासांचेही प्रमाण वाढले आहे. श्‍वानांमुळे बाहेर निघणे अवघड झाले आहे. वाहनांच्या मागे धावत असल्याने श्‍वानांपासून वाचवा. मैदानात असामाजिक तत्त्वांचा वावर असून, गांजा पिणारे बसून असतात. यांच्यापासून मुक्‍ती द्या, या सारखे अनेक प्रश्‍न...
मार्च 30, 2018
नागपूर - शहरात चोवीस तास पाणी मिळेल आणि शहर टॅंकरमुक्‍त होईल, असे सांगण्यात आले. आजही प्रभागात ४२ टॅंकर फिरतात. नंदनवन रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे अपार्टमेंटमधील नागरिकांना होणारा त्रास अशा विविध समस्या आणि तक्रारी प्रभाग ३१ मधील नंदनवन परिसरात असलेल्या त्रिशताब्दी...
मार्च 11, 2018
नागपूर - सामाजिक कार्याचा वसा घेऊन वंचितांची सेवा करीत कर्तबगारीचे शिखर गाठणाऱ्या समाजातील धुरिणांचा त्याच ताकदीने समाजहिताला प्राधान्य देत आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या ‘सकाळ’ने आज हजारोंच्या उपस्थितीत गौरव केला. निमित्त होते ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीच्या पंधराव्या वर्धापनदिनाचे. राजकीय, सामाजिक,...
जानेवारी 22, 2018
वणी - (राम शेवाळकर परिसर) : मानवी जीवनात साहित्य, संगीत, कला, पत्रकारितेचे मोठे महत्त्व आहे. भौतिक प्रगतीसोबतच आपले मनही संस्कारी करण्याचे कार्य साहित्यिक, कवी, लेखक व पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यांचा समाजमनावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळेच साहित्य संमेलने हे संस्कृती, उद्‌बोधन,...
सप्टेंबर 26, 2017
नागपूर - शासकीय नोकरीत कार्यरत असताना देशभरात संविधानाबद्दल जनजागृती  करणारे माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे भारतीय संविधानावर लिहिलेल्या  ‘संविधान ओळख’ आणि ‘आपले संविधान’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (ता. २६) सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात...
ऑगस्ट 28, 2017
''भूतकाळातून जे धडा शिकत नाहीत, त्यांच्याकडून ऐतिहासिक चुकांची पुनरावृत्ती होणे क्रमप्राप्त असते'', असे एक सुभाषित आहे... दुसऱ्या बाजूला ''इतिहासात नको तितके रममाण होणाऱ्या समाजात वर्तमानाचे आणि भविष्याचेही नुकसान करणारी अकर्मण्यता जन्माला येते'', असे म्हणणारे विद्वज्जनही आहेत. भारतीय समाज सध्या...
ऑगस्ट 27, 2017
नागपूर -  ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात २३, २४ ऑगस्टला नागपूर जिल्हा आणि शहरातील आठ महाविद्यालयांत ‘यिन’ प्रतिनिधींसाठी निवडणुका पार पडल्या. यावेळी नेमके कोण निवडून येणार, याची उत्कंठा प्रत्येकच उमेदवाराला...
ऑगस्ट 16, 2017
शास्त्रीय संशोधनावरील खर्चाच्या अपुऱ्या तरतुदी, अशास्त्रीय गोष्टींचा प्रचार अशा विषयांकडे सरकार आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी परवा शास्त्रज्ञांनी काढलेला मोर्चा ही तशीही पहिल्या पानाची बातमी नव्हती. आपली ऐतिहासिक-पौराणिक 'पुष्पक' विमाने आपल्या सर्वांना अतिशय वेगाने मध्ययुगीन मानसिकतेत घेऊन चाललेली...
ऑगस्ट 06, 2017
धर्माच्या नावावर झालेल्या युद्धांमध्ये किंवा लहानमोठ्या धार्मिक संघर्षांत आजवर किती माणसं मारली गेली असतील, याची विश्‍वसनीय मोजदाद अद्याप झालेली नाही. 15-20 कोटींपासून हे अंदाज सुरू होतात आणि शेकडो कोटींचे आकडे अधिकारवाणीसह सांगितले जातात. यातला कोणता आकडा खरा यावर वाद होऊ शकेल. धार्मिक...
जुलै 31, 2017
नागपुरात वाहतूक पोलिसांनी एक चांगली कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना धडा शिकवण्याची ही कारवाई. सर्व शहरांमध्ये अशी कारवाई व्हायला हवी. नागपूर हे आता बऱ्यापैकी 'फोर व्हीलर सिटी' झालेले शहर. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते टू व्हीलर सिटी होते....
जुलै 05, 2017
नागपूर - ‘मी पोपट आणला; तो उडून गेला. मी खारूताई आणली; ती पळून गेली. मग मी एक झाड लावले. मग पोपटही आला आणि खारूताईही आली.’ झाडांचे महत्त्व सांगणारा अत्यंत मार्मिक संदेश माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी चिमुकल्यांना दिला. हा अनमोल धडा उद्या (बुधवारी ५ जुलै) विदर्भातील शेकडो शाळांमध्ये...
जून 22, 2017
असोदावासीयांची भूमिका; ‘एमआयडीसी’तील आरक्षित जागा घ्या जळगाव - महापालिकेने असोदा शिवारातील ‘ट्रक टर्मिनस’साठी आरक्षित जागेच्या भूसंपादनाची तयारी सुरू केली होती. याला तेथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. याबाबत आयुक्तांकडे आज शेतकऱ्यांची सुनावणी झाली. यात शेतकऱ्यांनी आमची बागायती जमीन घेण्यापेक्षा...
जून 02, 2017
नागपूर -  प्रेम हा तरुणाईचा आवडता विषय. त्यात शेरो-शायरी जोडली, तर त्याचा अंदाज काही औरच. दिल आणि धडकन या दोन गोष्टींमध्ये दोलायमान परिस्थिती निर्माण झाली की, आवश्‍यकता असते डोक्‍याने विचार करण्याची. आज दिल, धडकन आणि दिमाग या तिन्हींचा समतोल साधत प्रेमात आकंठ बुडालेले काही अशआर (निवडक शेर)...