एकूण 246 परिणाम
मे 15, 2019
नागपूर - दोन बॅंकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याने सक्तवसुली संचालनालयाने तायल समूहाच्या शहरातील एम्प्रेस मॉलवर टाच आणली आहे. या मालमत्तेची किंमत ४८३ कोटी इतकी आहे.  तायल समूहाच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यात एम. एस. ॲक्‍टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स जयभारत टेक्‍सटाइल्स अँड रियल इस्टेट...
मे 14, 2019
बलिया : गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल किंवा परकी बॅंकेत पैसा जमा केले असेल, तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान...
मे 05, 2019
उंच उंच उसळणाऱ्या लाटांवर सर्फिंगचा खेळ चालतो. कधी पाहिलाय? खेळ थरारक असतो. लाटांवर स्वार व्हायचं आणि सुऽऽळकन बाहेरही यायचं. हे जमलं, तर सर्फिंगचा आनंदच. नाही जमलं, तर त्या लाटेत बुडायला होतं. नाका-तोंडात पाणी जातं. खेळ जीवघेणा ठरतो. कधी कधी जीवदेखील जातो. पण म्हणून सर्फिंग थांबलंय? त्यातला आनंद...
मे 03, 2019
पुणे - घरासाठी आणि घरसजावटीसाठी आवश्‍यक असलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या वस्तू एकाच छताखाली असलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला नागरिकांची चांगली पसंती मिळाली. म्हात्रे पूल आणि राजाराम पुलामधील डीपी रस्ता येथील पंडित फार्म येथे सुरू असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी नागरिकांनी...
एप्रिल 30, 2019
पुणे - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा खरेदीचा महोत्सव ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ उद्यापासून (ता. १ मे) सुरू होत आहे. आपले घर आणि घरातील प्रत्येकासाठी काहीतरी खरेदी करायची असते.  शॉपिंग करणे, हा प्रत्येकाचा आवडीचा विषय. ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’...
एप्रिल 27, 2019
पुणे - चिप असलेले डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित असल्याचे बॅंका सांगत असल्या तरी, अशा चिप असूनही गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाचशे खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.  नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार सर्व बॅंकांनी...
मार्च 22, 2019
मुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला. मेट्रो बॅंक ही सर्वसाधारणपणे आपल्याकडल्या ब्यांकेसारखीच आहे. तेथे सर्वच कर्मचारी आपुलकीने वगैरे वागतात!! तिथल्या क्‍याशियरने मला नेमके ओळखले. ब्यांकेची...
मार्च 21, 2019
ब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा  दंड ठोठावला आहे. ऑनलाइन सर्च जाहिरातीमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करत असल्याची माहिती युरोपियन स्पर्धा आयोगाच्या आयुक्त मारग्रेथ व्हेस्टेगर यांनी पत्रकार परिषदेत  ...
मार्च 19, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा मार्ग वापरला....
मार्च 15, 2019
शॉपिंगची हौस कुणाला नसते? खासकरून महिलांना तर फक्त कारण हवे, शॉपिंग हा त्यांचा आवडता विषय. पण अनेकदा कुठलीही वस्तू खरेदी करताना तिचा दर्जा, किंमत आणि प्रत यात फसगत होऊ शकते. ऑनलाईन व्यवहारात ही शक्यता जास्त असते. आज जागतिक ग्राहक दिन. यानिमित्त खरेदी करताना काय घ्यायची काळजी, आणि चुकून...
मार्च 08, 2019
कुरकुरीत चुरमुरे, चटपटीत फरसाण, खुसखुशीत शेव सगळं छान मिसळलं जातं, त्यात घातली जाते आंबटगोड चिंचेची चटणी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. या सगळ्याचं मिश्रण म्हणजे भेळ. भेळेचं नाव काढलं की जीभ चाळवते. भेळ म्हटलं की डोळ्यांसमोर अनेक गोष्टी एकत्र करणं हेच येतं. अनेकदा हा संदर्भ इतर गोष्टी एकत्र करतानाही...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - पूर्वी केवळ संवादाचे माध्यम असलेला फोन आता ‘स्मार्ट’ झाला. बॅंकेत पैसे भरण्यापासून ते शॉपिंग, बिल पेमेंटसह इतर व्यवहार आता स्मार्टफोनवर होत आहेत. त्यासाठी प्ले स्टोअर्समध्ये वेगवेगळे ॲप आहेत; मात्र यातील अनेक ॲप हे बनावट असून, ते डाऊनलोड केल्यानंतर फसवणुकीचे प्रकार वाढले...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - मुलांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती असते. ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. यासाठीच ‘कोड टू लर्न, कोड फॉर फन’च्या माध्यमातून ८ ते १४ वयोगटातील मुलांनी बनविलेल्या मोबाईल ॲप, वेबसाइट, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे :  प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत. पण हिच मुलं या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जेव्हा स्वतः नविन अँप, वेबसाईट, इनोव्हेशन बनवतात तेव्हा....सारे कल्पनाशक्तीच्या...
फेब्रुवारी 18, 2019
कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होऊन पुढच्या २५ वर्षांत वीज बिलात नव्वद कोटींच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. पालिका शहरातील पथदिवे, सांडपाणी...
फेब्रुवारी 17, 2019
हैद्राबाद- हैदराबाद शहरातील सिद्दीपेट येथील सीएमआर शॉपिंग मॉलमध्ये दहा रुपयांना साडी अशी ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरमुळे महिला ग्राहकांनी या मॉलमध्ये आणि बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याचीही...
फेब्रुवारी 13, 2019
नातेपुते : विजयसिंह मोहिते- पाटील यांनीच लोकसभेची निवडणूक लढवावी अन्यथा पक्ष सोडावा, अशी जोरदार मागणी माळशिरस तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी केली. त्यावर शरद पवार यांना या मतदार संघात उभे राहण्याचे निमंत्रण दिले आहे. आपण सर्वांनी शरद पवार यांना निवडून आणायचे आहे, असे सांगून खासदार विजयसिंह मोहिते-...
फेब्रुवारी 03, 2019
सेलू : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची येथील शाखा फोडून दरोडेखोरांनी 19 लाख 80 हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. 2) पहाटे घडली.  शहरातील सेलू-पाथरी रस्त्यावरील एका शॉपिंग कॉप्लेक्‍समध्ये जिल्हा बॅंकेची शाखा आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दरोडेखोरांनी शाखेचे मुख्य...
जानेवारी 30, 2019
नागपूर - ‘एटीएम’मधून पैसे काढून देणे किंवा पैसे काढण्यास मदतीचे आश्‍वासन देऊन पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकविरहीत एटीएममधून पैसे काढणे टाळणे किंवा रक्षकविरहीत एटीएमवरून पैसे काढताना गुप्ततेची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, सायबरटोळीचे शिकार...
जानेवारी 26, 2019
सातारा - दै. ‘सकाळ’च्या वतीने १२ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्ट’मधील बंपर व मेगा बंपर बक्षिसांची सोडत येथील शाहू कलामंदिरात सोमवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजता होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते या सोडती काढण्यात येणार आहेत....