एकूण 59 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना... पुणे लेडीज, पुणे ठसका, क्‍लास...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : दसरा म्हटलं की, सगळ्यांनाच ओढ़ लागते ती खरेदीची. मग ते दागदागिने असो किंवा, मोबाइल फोन्स, कपडे असो किंवा मोटरगाडी, ऑनलाइन शॉपिंग असो किंवा विंडो शॉपिंग. सगळीकडे आपल्याला खरेदीसाठी गर्दीच गर्दी पहायला मिळते. विशेषतः दसऱ्याच्या खरेदीला सोन्याची दुकानं गर्दीनं फुलून...
ऑक्टोबर 02, 2019
दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो, यात कोणतीच शंका नाही. जर तुम्ही यावर्षी इतर कोणताही सण जल्लोषात आणि दिमाखात साजरा केला नसेल तर मग चला, सगळी कसर यंदाच्या दिवाळीत पूर्ण करून घ्या. घराची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता मदतनीस ते घरात सगळ्या अद्ययावत उपकरणांची खरेदी असू दे, स्वत: किंवा...
सप्टेंबर 30, 2019
औरंगाबाद: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड उपबाजार समितीत शेतकऱ्यांचा 26 लाखा माल घेऊन फरार झालेल्या व्यापाऱ्याविरोधात आद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी (ता. 30) या प्रकरणी गुन्हा नोंद होणार होता; मात्र बाजार समितीने अधिकारी पाठवून त्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हाच नोंद होऊ दिला नाही. ...
सप्टेंबर 27, 2019
नाशिक : शहरात एक दिवसावरआलेल्या नवरात्रोत्सवासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. नाविन्यपूर्ण कपडे, अलंकार, पुजा साहित्य यामुळे बाजारपेठा सजू लागल्या आहे. बाजारपेठांबरोबर ऑनलाईन खरेदीकडेही अनेकांचा कल वाढला आहे. विविध इ कॉमर्स ऍपवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स सुरु असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतांना दिसत...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : शहरातील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून ते बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर आयुक्तांनी गुरुवारी शहरात प्लॅस्टिकबंदीवर नजर केंद्रित केली. नवरात्र व गरबा उत्सवाचा प्लॅस्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे. तसेच दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरात "प्लॉग रन'...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने वर्ष 2018-19 मध्ये विविध विकासकामांवर तब्बल पाच कोटी 28 लाख पाच हजार 913 रुपयांचा खर्च केला; मात्र समितीला केवळ तीन कोटी 33 लाख 98 हजार 647 रुपये उत्पन्न मिळाले. खर्च आणि उत्पन्न यांचा विचार केल्यास एक कोटी 94 लाख रुपयांची तूट आहे. दरम्यान, चालू आर्थिक...
सप्टेंबर 15, 2019
दुबई. संयुक्त अरब अमिरातीमधलं एक मोठं ठिकाण. दुबई खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवाशांचा मोठा ओघ, जगातल्या इतर भागांतून येणारी वेगवेगळी माणसं यामुळे इथल्या आहारात विविधता आढळून येते. भारतीय मसालेदार कढी, इराणी कबाब, इटालियन पास्ता असे बरेच पदार्थ इथं चाखायला मिळतात. मात्र, दुबईची स्वतःची अशीही आगळी-...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई  : ऑनलाईन शॉपिंगवर ऑर्डर न केलेल्या वस्तू युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नावाने 'मातोश्री'वर खपवणाऱ्या एका बड्या ऑनलाईन कंपनीच्या डिलेव्हरी बॉयला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी त्याने चार वेळा या प्रकारे पार्सल पाठवून 'मातोश्री'च्या कर्मचाऱ्यांकडून अधिक पैसे उकळल्याचे समोर...
सप्टेंबर 09, 2019
डोकं अन्‌ पोट जागेवर अन्‌ स्वच्छ असलं की, आयुष्य सहजसुंदर अन्‌ सोप्पं वाटतं, असा कैक लोकांचा अनुभव आहे. सायकियाट्रिस्ट म्हणून लोकांशी चर्चा करताना, बोलताना, डिटेल्ड हिस्टरी घेतानाही साधारणत: पन्नास-साठ टक्के रुग्णांमध्ये कुठली न कुठली डायजेशनसंबंधित तक्रार असतेच. त्याचा संबंध सिच्युएशनल असतो. "...
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली : चीनमधील ग्राहक आपल्याकडे पॉकेट, एटीएम कार्ड, इतकेच नाही तर स्मार्टफोन नसतानाही शॉपिंग करत आहेत. हे ग्राहक केवळ आपला चेहरा दाखवून हव्या त्या वस्तूंची खरेदी करतात. होय, हे अगदी खरं आहे! कारण, चीनने फेशियल पेमेंट सिस्टीम स्वीकारली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना...
ऑगस्ट 27, 2019
सांगलीला महापूर नवा नाही. हा महापूर म्हणजे २००५ चाच जसाच्या तसा रिटेक आहे. या रिटेकच्या मोजमापासाठी आयर्विन पुलावरील फुटाच्या नोंदीही कमी पडल्या. सन २००५ पेक्षा भयंकर स्थितीचा अंदाज माध्यमे व्यक्त करीत होती. तेव्हा प्रशासन सर्व पातळ्यांवर थंड होते. लोकांचेही ५३.६ फुटांचा जणू करार असल्याप्रमाणेच...
ऑगस्ट 25, 2019
नारायणगाव (पुणे) : येथील नेत्रतज्ज्ञ महिला डॉक्‍टरला ऑनलाइन कपडे खरेदी महागात पडली आहे. ऑनलाइन कपडे खरेदीनंतर झालेल्या व्यवहारातून महिला डॉक्‍टरच्या बँक खात्यातील 99 हजार 999 रुपयांची रक्कम परस्पर कपात झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....
ऑगस्ट 18, 2019
लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली... एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी... भारताच्या 'उसेन बोल्ट'वर क्रीडामंत्री झाले फिदा... Sacred Games नंतर प्रचंड व्यस्त झालाय 'गणेश गायतोंडे'... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग...
ऑगस्ट 18, 2019
रिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या सवयींपासून, कौटुंबिक व्यवस्थेपर्यंत आणि तांत्रिक गोष्टी बदलण्यापासून ‘डेटा’ची भूक वाढल्यानं होऊ घातलेल्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ घातले आहेत....
ऑगस्ट 14, 2019
गुरुग्राम : गुरुग्राम शहरात शॉपिंग मॉलमध्येच सेक्स रॅकेट चालायचे. पोलिसांनी याचा फर्दाफाश केला असून 24 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 2 मुली, 15 महिला, स्पा सेंटरचा मॅनेजर आणि 7 ग्राहकांचा समावेश आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये एका शॉपिंग...
ऑगस्ट 02, 2019
रोहा : शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेकापचा आज वर्धापन दिन. दुपारपासूनच सोहळ्याच्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि वाजत गाजत येत होते. परंतु, त्यांच्या उत्साहावर जोरदार पावसाचे पाणी पडले. त्यामुळे सोहळा रंगात आला असतानाच अनेक कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला...
जुलै 10, 2019
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात शॉपिंग मॉल उभे राहिले असले, तरी ‘स्ट्रीट शॉपिंग’ची क्रेझही वाढताना पाहायला मिळत आहे. पावसाळ्यातही हौशी नागरिकांमुळे शहरातील काही रस्ते गजबजलेले आहेत. मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ‘स्ट्रीट शॉपिंग’ संस्कृती...
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी...
जून 17, 2019
चार भावंडांतील वर्षा अतिशय भिडस्त! कोणीही उठावे आणि तिला कोणतेही काम सांगावे. बिचारी निमूटपणे ते करून टाकी. हळूहळू सगळीच कामे तिच्या अंगावर पडू लागली. त्यापायी तिचा स्वतःचा अभ्यास मागे पडे, क्‍लासही बुडे. हे लक्षात येऊनसुद्धा भिडस्तपणामुळे ती हे गृहीत धरणे टाळू शकत नाही. पूजाला स्वयंपाकाची मनापासून...