एकूण 74 परिणाम
नोव्हेंबर 22, 2018
काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक अशी शिस्त आणि श्रम बाजूला सारून, शासकीय चाकोरीबाहेरच्या ज्ञानाला डावलून, काहीतरी अधिकारवाणीने ठणकावून द्यायचे ही सरकारची रीत आहे. विज्ञानाधिष्ठित विकासाच्या मार्गावर आगेकूच करायची असेल तर ही चाल बदलावी लागेल. एकेकाळी मी खूप दिवस निलगिरीलगतच्या बंडीपुराच्या...
नोव्हेंबर 21, 2018
येत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही महिलांना डावलले जाते. नोबेल पारितोषिकही त्याला अपवाद नाही, उलट तेथे तर लिंगभाव पक्षपात ठळकपणे जाणवतो, असे दिसून आले आहे. द रवर्षी ऑक्‍टोबरच्या पूर्वार्धात...
नोव्हेंबर 10, 2018
लंडन : विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारे विख्यात खगोल-भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांना "मोटार न्यूरॉन डिसिज' या दुर्धर आजारामुळे त्यांचे जवळजवळ निम्मे आयुष्य व्हिलचेअरवर गेले. निधनानंतर त्यांची स्मृती बनलेल्या व्हिलचेअरचा गुरुवारी (ता. 8) लिलाव करण्यात आला. त्यात तीन लाख पाउंड एवढी...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
ऑक्टोबर 10, 2018
 पुणे : मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृती झाली. परंतू त्याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या उभी राहिली. देशभरात 100 टक्के स्त्रिया पॅड वापरत नाहीत. तरीही त्याच्या विघटनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सॅनिटरी पॅडची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यासाठी ग्रीन अर्थ इक्विपमेंटचे रविंद्र...
सप्टेंबर 16, 2018
इंदापूर  : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालायातील सात प्राध्यापकांनी वेगवेगळ्या सात विषयातील संशोधन स्वामित्व हक्क ( पेटंट ) ची नोंदणी मुंबई येथील विभागीय कार्यालयामध्ये करून संशोधन क्षेत्रात गरूड भरारी घेतली. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री...
सप्टेंबर 11, 2018
कॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ याचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंधात समजून त्या पद्धतीने उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावर शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी झालेले आघात...
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
सप्टेंबर 04, 2018
मंगळावर भूगर्भात पाण्याचे मोठे तळे असल्याची निरीक्षणे शास्त्रज्ञांना उपलब्ध झाली आहेत. या निरीक्षणांना दुजोरा मिळाला, तर अशा स्वरूपात मंगळावर पाणी सापडण्याची ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे मंगळावर सजीवसृष्टी  असण्याच्या शक्‍यतेची नव्याने चर्चा होत आहे. मंगळ ग्रह सतत काहीना काही कारणांवरून चर्चेत...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
ऑगस्ट 17, 2018
सोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 17) रात्री नऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (ता. 18) दुपारी दोन वाजता त्यांच्या बेन्नूर नगर, विजापूर रोड येथील निवासस्थानापासून निघणार आहे. मोदी स्मशानभूमी येथे त्यांचा दफनविधी...
ऑगस्ट 04, 2018
लंडन : मानवी शरीरात मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींची वाढ वेगाने का होते, याचे कारण भारतीय वंशाचे जर्मन डॉक्‍टर प्रज्वल नांदेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शोधले आहे. त्यावरून मलेरियावर प्रभावी उपचारपद्धतीच्या संशोधनास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. "ऍस्टिन प्रोटिन' हा मुख्य घटक...
जुलै 05, 2018
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लिबरल आर्टस्‌ विभागाचे संचालक आणि पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वर्णी लागली आहे. तसे नियुक्तीपत्र केंद्रीय उपसचिवांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना बुधवारी (ता. 4) पाठवले. ...
जून 23, 2018
पुणे - 'देशात होणाऱ्या संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. केवळ पदोन्नतीसाठी प्राध्यापकांकडून संशोधन आणि शोधनिबंध प्रसिद्ध केले जातात, ही खेदाची बाब आहे. सर्जनशीलता आणि नवनिर्मिती याचे दर्शन संशोधनातून घडले पाहिजे. गुणवत्तापूर्ण संशोधनाची मानसिकता निर्माण करण्याचे मोठे आव्हान...
जून 22, 2018
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा १९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न पुणे : आज विद्यापीठात जे संशोधन होते ते प्रयोगशाळांमध्येच सीमित राहते. विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन व्हावे असे प्रतिपादन भारत सरकारच्या मानव संसाधन विकास (उच्च शिक्षण), जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचे...
जून 14, 2018
प्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...
जून 06, 2018
कोल्हापूर - वनस्पतींच्या संशोधनासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, वनस्पतींच्या सहवासात ते तहानभूक हरपले. वनस्पतींच्या ७० नव्या प्रजातींचा शोध लावला. त्यावर झपाटल्यासारखे लेखन केले, शोध निबंध सादर केले आणि रानावनांतून दडलेला खजिना अभ्यासकांसह सर्वसामान्यांसाठीही खुला केला.  डॉ. श्रीरंग यादव यांनी...
मे 10, 2018
लिथियमचा वापर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांबरोबरच मोटारींच्या बॅटरीसाठीही होत आहे. वजनानं हलक्‍या असलेल्या आणि त्यातील लिथियमचा पुनर्वापर करता येईल अशा बॅटरींचं तंत्रज्ञान विकसित झालंय. बहुगुणी लिथियममुळे एकूणच जगात मोटारींचा ‘मूड’ बदलणार आहे. लि थियम हे एक विलक्षण मूलद्रव्य आहे. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यात...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या विधवा आई निंबाबाई...