एकूण 129 परिणाम
डिसेंबर 24, 2016
सोलापूर - भारतातील बहुतांश कंपन्या इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टॅंडर्ड (आयएफआरएस) चे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कंपन्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. या पद्धतीचे पालन सर्वच कंपन्यांनी केल्यास भारत चांगली प्रगती करू शकेल, असा विश्‍वास चार्टर्ड अकाउंटंट संजीव माहेश्‍वरी यांनी...
डिसेंबर 22, 2016
‘इस्रो’ने एकाच अग्निबाणाच्या साह्याने २२ जून २०१६ रोजी २० उपग्रह अंतराळातील योग्य त्या कक्षेत सोडले. या उपग्रहांमध्ये पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘स्वयं’ आणि सत्यभामा युनिव्हर्सिटीचा ‘सत्यभामा-सॅट’ होते. साहजिकच यामुळे विद्यार्थ्यांची सांघिकवृत्ती, आत्मविश्वास आणि उमेद वाढते. भारत २०१७च्या...
डिसेंबर 21, 2016
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी ट्रॅकिंग सिस्टिम सुरू केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची माहिती ऑनलाइन भरणे सक्तीचे आहे; परंतु काही पीएचडी केंद्रांवर ऑनलाइन प्रणालीत मार्गदर्शकांची नावे दिसत नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.  महाराष्ट्रात पुणे विद्यापीठात...
डिसेंबर 08, 2016
कार्बन डायऑक्‍साईड वातावरणातून कमी होण्याचे प्रमाण वाढत असून, वातावरणातील बदलांमुळे हरित प्रदेशाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. म्हणजेच कार्बन डायऑक्‍साईडविरोधी लढ्यात मानवाला निसर्गाचीही साथ लाभत आहे. वाढता वाढता वाढत चाललेल्या कार्बन डायऑक्‍साईडचे वातावरणातील प्रमाण चक्क कमी होत चालल्याचे सिद्ध...
डिसेंबर 04, 2016
‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांना मी काही दिवसांपूर्वी फोन केला आणि ‘आता हे सदर या वर्षाच्या अखेरीस थांबवण्याची माझी इच्छा आहे,’ असं त्यांना कळवलं. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये या सदराला साडेचार वर्षं पूर्ण होतील. कधी कधी काही मुद्दे मला महत्त्वाचे वाटल्यानं...
डिसेंबर 02, 2016
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून महाराष्ट्रातील एका अत्यंत यंग, बोल्ड आणि डायनॅमिक -विद्यापीठाशी संबंध जोडले गेल्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यु. के. स्थित पोर्टसमाऊथ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पाल अहलुवालिया यांनी आज येथे व्यक्त केली.  पोर्टसमाऊथ विद्यापीठ व...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई - वय "अवघे' 85 वर्षे... वयोमानानुसार शारीरिक दुखणी... तरीही रोजचा 15 तासांचा अभ्यास... कधी रात्री जागून केलेले पाठांतर किंवा लेखन... थकलेल्या शरीराने मुंबई-जळगाव एकट्याने केलेला प्रवास आणि साधारण दोन वर्षांच्या तपश्‍चर्येनंतर मिळालेली डॉक्‍टरेट पदवी... कांदिवलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी...
नोव्हेंबर 27, 2016
‘वनस्पतींनाही संवेदना असतात’, असा महत्त्वपूर्ण शोध लावणारे विख्यात वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांचं याशिवायही आणखी दोन क्षेत्रांत मोठं योगदान आहे. एक म्हणजे मिलिमीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी निर्माण करण्याच्या पद्धतीचा शोध आणि दुसरं म्हणजे, हेन्‍रिक हर्ट्‌झ यांनी रचना केलेल्या...
नोव्हेंबर 24, 2016
अनंतकाळ आणि प्रेम याचे प्रतीक म्हणजे हिरा. त्यातील मेमरी "सदाके लिए' आहे. ती "इरेज' करता येत नाही. साहजिकच संशोधकांना हिऱ्यासंबंधीचे संशोधन सातत्याने आव्हान देणारे आणि आवाहन करणारे आहे. कार्बन या मूलद्रव्याची अनेक रूपे आहेत. शिसपेन्सिलमधील शिसे काही खरे शिसे, म्हणजे (लेड) नसते. ते असते वीजवाहक...