एकूण 64 परिणाम
जानेवारी 17, 2020
रायपूर: अभिनेता धर्मेंद्र यांचा शोले चित्रपटातील डायलॉग सर्वांना माहित आहे. चित्रपटातील कथानकाप्रमाणेच एक प्रियकर 300 फूट टॉवरवर चढला. प्रेयसीसाठी बडबडू लागला. पोलिसांनी त्याची समजूत काढून खाली उतरवले आणि पाहूनचार दिला. बायकोला सोडली अन् मेव्हणीला धरली मग... प्रियकर टॉवरवर चढल्याची...
जानेवारी 17, 2020
मुंबई : सुप्रसिद्ध शायर आणि बॉलिवूडचे कथालेखक जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस आहे. जावेद यांचा आज 75 वा वाढदिवस असून त्यांनी जवळचे मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. जावेद यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये 17 जानेवारी 1945 ला झाला. जावेद हे कविता आणि गीतकार अशा वातावरणातच मोठे झाले...
जानेवारी 14, 2020
सांगली - आठ महिन्यांच्या थकीत पगाराच्या मागणीसाठी एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवरवर चार कामगारांनी शोले स्टाईलने आंदोलन केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पगार देण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात...
जानेवारी 14, 2020
मुंबई : प्रसिद्ध कवी, गीतकार व समाजसेवक कैफी आझमी यांची आज 101वी जयंती! विशेष म्हणजे गूगल डूडलद्वारे त्यांना 101व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. गूगल नेहमीच समाजात मोठं स्थान असणाऱ्या दिग्गजांचा सन्मान आपल्या डूडलद्वारे करत असतं. आजही त्यांनी सुंदर डूडल तयार करत कैफी आझमींना अभिवादन केले...
जानेवारी 14, 2020
संगमनेर : "इस बंदे में है कुछ बात.. ये बंदा लई जोरात.. बाळासाहेब थोरात' या महाराष्ट्राचा लाडका गायक व संगीतकार अवधुत गुप्ते यांनी तयार केलेल्या गाण्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उठवला होता. शहरातील यशोधन मैदानावर सोमवारी (ता.13) रात्री झालेल्या "लाईव्ह-शो'मध्ये इतर गाण्यांसह संगमनेरात...
डिसेंबर 30, 2019
अमरावती : वेगळ्या शैलीतील आंदोलनाने बच्चू कडू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन, साप आंदोलन, अर्धदफन आंदोलन, डेरा आंदोलन, आसूड यात्रा, राहुटी आंदोलन, जलसमाधी, स्वतःला उलटे लटकवून आंदोलन, रक्तदान आंदोलन, मुंडण आंदोलन अशा अनेक आंदोलनाने त्यांनी...
डिसेंबर 21, 2019
नागपूर : पाणीपुरवठा एवढीच जबाबदारी असलेले जलकुंभ ऐरवी दुर्लक्षितच. परंतु, शोले चित्रपटात पाण्याच्या टाकीवर चढून धर्मेंद्रने "वीरूगिरी' केली. तेव्हापासून पाण्याच्या टाकीला महत्त्व प्राप्त झाले. पाण्याच्या टाकीवर चढणे तसे कष्टप्रदच आहे. वर्तुळाकार पायऱ्या लागोपाठ चालत जाव्या लागतात....
डिसेंबर 14, 2019
पिंपरी - महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कार्यकर्त्या पाणी कपातविरोधात चिंचवडमध्ये रस्त्यावर उतरल्या. त्यावर कडी म्हणजे शहराध्यक्ष अश्‍विनी बांगर तब्बल दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बिथरलेल्या बांगर यांनी चक्क...
डिसेंबर 10, 2019
सारंगखेडा (ता. शहादा) : काळ झपाट्याने आणि वेगाने बदलतो आहे. पण प्राचीन काळापासून ते आजच्या मर्सिडीज कारच्या युगातही दळणवळणाचे साधन असलेल्या घोड्यांबाबतचे आकर्षण कायम आहे. तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि "शोले'पासून "बाहुबली'पर्यंतच्या विविध चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरविणाऱ्या...
डिसेंबर 05, 2019
कोल्हापूर - सकाळी सहा वाजता फुलेवाडी नाक्‍यासमोरून जाणाऱ्या नागरिकांना झाडावरून आरडाओरडा आणि शिव्या ऐकायला आल्या. अनेक दुचाकीस्वार दचकून जोरात निघून गेले; पण काही नागरिक झाडाखाली जमण्यास सुरवात झाली. पाहता पाहता झाडाखाली लोकांची गर्दी झाली. कोणीतरी अग्निशामक दलाला पाचारण केले, परंतु गर्दीला पाहून...
नोव्हेंबर 24, 2019
वेगवेगळ्या काळातील पिढ्यांना नावे देण्याची पाश्‍चिमात्य जगात पद्धत आहे. प्रत्येक पिढीवर त्या काळातील विशिष्ट आर्थिक, सामाजिक व राजकीय बाबींचा प्रभाव असतो. त्या वेळच्या आव्हानांचा, संकटांचा आणि नव्या संधींचा सामना करताना त्या त्या काळातील पिढीची स्वतःची काही स्वभाववैशिष्ट्ये तयार होत गेली. याच...
नोव्हेंबर 13, 2019
नंदुरबार : सध्या राज्यात सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेल्या नाट्याला कंटाळून राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार स्थापन करावे, या मागणीसाठी कारली (ता. नंदुरबार) येथील शिवसैनिकाने मोबाईल टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन केले.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा तुकाराम भिका पाटील (...
नोव्हेंबर 07, 2019
सिनेपत्रकारितेची स्टाईल जिने बदलली अशी देवयानी चौबळ ही अत्यंत फटकळ सिनेपत्रकार. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. पण तिने त्या काळी अमिताभबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर,...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 11, 2019
बॉलिवूडमधील लिजेंड्री अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस! महानायक, बीग बी, शहेनशाह, अँग्री यंग मॅन अशा अनेक उपाध्या त्यांना देशभरातील जनतेने बहाल केल्या आहेत. 'सात हिंदुस्तानी'पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तेवढ्याच उत्साहाने त्यांनी सुरू ठेवला आहे.  70 च्या दशकापासून ते आजपर्यंतच्या...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : शोलेमध्ये कालिया साकारणारे आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे काल (ता. 30) निधन झाले. 78व्या वर्षी मुंबईतील गावदेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. काल सकाळी 11 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला...
ऑक्टोबर 01, 2019
‘सरदार’ फारच लवकर म्हणजे १९९२ मध्ये काळाच्या पडद्याआड गेला. ‘गब्बरसिंग’ची भूमिका अजरामर करणाऱ्या अमजद खानचा ‘शोले’मधील एक साथीदार ‘सांबा’ म्हणजे मॅकमोहन २०१० मध्ये ‘सरदारा’ला भेटायला गेला आणि सोमवारी त्यांचा साथीदार ‘कालिया’ म्हणजेच विजू खोटेही गेला. १९७५ मध्ये ‘शोले’ हा...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : सिनेमामध्ये तुम्हाला मोठी भूमिकाच मिळायला पाहिजे, असं काही नाही. एखादी छोटी भूमिका मिळाली तरी, तुम्ही ती प्रामाणिकपणे वठवली तर, ती कायम स्मरणात राहू शकते, हे विजू खोटे यांनी दाखवून दिलंय. त्यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी, त्याशिवाय ते सिनेमे पूर्ण होऊ शकणार नाहीत, असे वाटते. ज्येष्ठ...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे (वय 78) यांचे आज (सोमवार) सकाळी मुंबईतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मराठी आणि हिंदीत सुमारे 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या. आज सकाळी मुंबईतील गावदेवी येथील त्यांच्या...