एकूण 54 परिणाम
March 03, 2021
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. यामध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा सायनाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा पहिला पोस्टर...
February 19, 2021
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस व तितकीच बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर सई तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. सईने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून सध्या नेटकऱ्यांमध्ये याच फोटोची चर्चा रंगली आहे. सईचा हा फोटो...
February 13, 2021
Valentines Day Special: OK Kanmani: पुणे : व्हिडिओ गेम डेव्हलपर असणाऱ्या आदित्य (दुलकर सलमान) आणि आर्किटेक्ट तारा (निथ्या मेनन) यांची ही गोष्ट. रेल्वे स्टेशनवर एकमेकांना पाहिल्यानंतर पुन्हा एका मैत्रिणीच्या लग्नात या दोघांची भेट होते. काही दिवसात आदित्य आणि तारा एकमेकांचे चांगले मित्र होतात, आणि...
February 12, 2021
मुंबई - काही चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावरुव लवकर जात नाही. २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन सिनेमाही असाच होता. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा चित्रपट होता. त्यानं बॉक्स ऑफिसवरही ब-यापैकी कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सि़क्विलबाबत चर्चा सुरु आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर...
January 23, 2021
मुंबई : हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्री दुल्हनिया सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंज करणाऱ्या  वरुण धवनला खऱ्या आयुष्यातील दुल्हनिया मिळाली आहे. येत्या २४ जानेवारीला आलिबाग येथे वरूण धवन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वरुणची बालमैत्रीण असलेली नताशा दलालसोबत तो लग्न करणार आहे. नताशा ही फॅशन...
January 11, 2021
मुंबई- प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ९ जानेवारी रोजी लवरंजनच्या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी नोएडा इथे पोहोचले. आत्तापर्यंत या सिनेमाचं शिर्षक ठरवलेलं नाही.मात्र रविवारी असं सांगितलं गेलं की सिने निर्माता  बोनी कपूर यांनी...
December 26, 2020
अस्वली स्टेशन (जि.नाशिक) : सोशल मिडियावर सध्या एक आठ वर्षीय चिमुकलीची जोरदार चर्चा असुन तीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लाइक्स आणि फॉलोअर्स मिळत आहेत.  व्हिडिओ मधील तिच्या आकर्षक 'अल्लड़' आणि 'नटखट' अदा बघून मोठ मोठे सेलिब्रेटी देखील घायाळ झाले आहेत. यापैकी अनेकांनी तसेच नातेवाईक व मित्रपरिवारासह...
December 19, 2020
मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. रेमो पत्नी लिजेलसोबत शुक्रवारी दुपारीच त्याच्या घरी पोहोचला. गेल्या शुक्रवारी रेमोला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रेमोची हार्ट सर्जरी झाली...
December 18, 2020
मुंबई-  बॉलीवूडचं ड्रग्स प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली होती. यामध्ये सैफअली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानचं देखील नाव होतं.  सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या निमित्तानं अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या तपासात...
December 18, 2020
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता करण जोहरला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) नोटीस पाठवली आहे. त्याने 2019 मध्ये आयोजीत केलेल्या पार्टीबाबत वायरल झालेल्या व्हीडीओप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. NCB च्या वरिष्ठ अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला असून बुधवारी ही...
December 02, 2020
मुंबई - कॉमेडियन भारती सिंहवर ड्रग्जचे आरोप करण्यात आले होते. तिला आणि तिच्या पतीलाही याप्रकरणी अटक केली होती. आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पतीच्या सुटकेनंतर त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली त्यात तिनं आपल्या पतीविषयी लिहिले आहे. त्याच्याबद्दल गौरवादगार काढले आहेत. भारतीनं...
November 11, 2020
मुंबई- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 'नगीना' हा सिनेमा प्रेक्षकांना माहित नाही असं होणारंच नाही.  या सिनेमात श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. श्रीदेवी यांच्या नंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही भूमिका साकारणारे...
November 07, 2020
मुंबई - भारताची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणा-या परिणीती चोप्रानं नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेयर केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परिणीतीनेही आपल्या इंस्टाच्या अकाऊंटवरुन सायना नेहवालच्या भूमिकेतील फोटो व्हायरल केला आहे. त्याला चाहत्यांनी...
November 05, 2020
मुंबई- बॉलीवड असो, हॉलीवूड असो किंवा मग मराठी सिनेमा. सध्या मनोरंजन विश्वात बायोपिकचे वारे वाहत आहेत. बॉलीवूडमध्ये  ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे  आगामी अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका नव्या सिनेमाची भर पडली आहे. हा सिनेमा प्रसिद्ध...
October 17, 2020
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला. अभिनेत्री अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी आहे, तर अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे दोघे अमृता सिंग यांची मुलं असून तैमूर सैफ...
October 03, 2020
मुंबई - कोणत्याही परिस्थितीत जे सत्य आहे ते उघड होईल, असा विश्वास आहे. एम्सच्या अहवालाची माहिती मिळाली आहे. तपासानंतर अहवाल न्यायालयात दाखल होईल. मात्र अजूनही रिया विरोधात काही माध्यमातून जाणीवपूर्वक खोडसाळ वृत्त दिले जात आहे. पण आम्ही सत्यावर ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश मानेशिंदे...
October 03, 2020
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या आणि तपासातील ‘ड्रग्ज’प्रकरणाने सध्या संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले आहे. आघाडीच्या सेलिब्रिटींची नावे यामध्ये आल्यानंतर, बॉलिवूडची ‘काळी’दुनिया समोर आली. तपासात रिया चक्रवर्तीच्या ‘व्हॉट्‌स ॲप’ चॅटमध्ये ड्रग्जबाबत संभाषण आले, एक एक सेलिब्रिटी जाळ्यात अडकत गेल्या....
October 02, 2020
मुंबई- बॉलीवूड ड्रग केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर इंडस्ट्रीतील अनेक मोठी नावं समोर आली आहेत. दीपिका पदूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची एनसीबीने चौकशी केली आहे. याशिवाय तीन अभिनेत्यांची चौकशी लवकरंच होणार असल्याचं कळतंय. ड्रग्स नेक्ससमध्ये...
October 01, 2020
मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचा (NCB तपास 2019 पर्यंत मर्यादीत झाला आहे. त्यापूर्वीचा कॉल डिटेल्स मिळणे शक्य नसल्यामुळे 2019 पूर्वीच्या चॅटबद्दल पुरावे मिळवणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. एनसीआरबीने याप्रकरणी अभिनेत्री दिपिका पदुकोणच्या...
October 01, 2020
मुंबई - सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाने वेगवेगळी वळणे घेतली आहेत. त्यात अनेकांना ड्रग्जच्या चौकशीसाठी एनसीबीकडून बोलावण्यात आले आहे. आता .या प्रकरणात बॉलीवूडच्या छायाचित्रकारांनी पुढाकार घेतला आहे.  सुशांतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची...