एकूण 1821 परिणाम
मे 24, 2019
यवतमाळ : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी खासदार भावना गवळी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 23, 2019
कल्याण : लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाला आहे. शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत.  कल्याण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरवातीपासून शिवसेनेने आघाडी घेतली होती. श्रीकांत...
मे 22, 2019
येवला : टप्पा अनुदानामुळे २००५ पूर्वी सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी अधिवेशनात सर्व शिक्षक व पदवीधर आमदार एकोप्याने आवाज उठविणार आहे. मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व आमदार...
मे 20, 2019
नेमेचि येणारा मेमधला उन्हाळा हाहाकार उडवतो आहे. कुठे पाणीटंचाई, कुठे आगी, कुठे उष्माघाताने मृत्यू होताहेत. या सगळ्या थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत थंडावा देणाऱ्या काही बातम्या बघायला किंवा ऐकायला मिळतात. माणसं, जनावरं जशी तहानलेली, भुकेली असतात, तसंच पाखरंही अन्नपाण्याविना कासावीस असतील, या...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मे 17, 2019
नागपूर : नगर परिषदेच्या कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ आत्माराम झाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी अटक केली. या घटनेने वाडीत खळबळ उडाली असून यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे....
मे 17, 2019
येवला : 2005 पूर्वी सेवेत असलेला टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन्शन योजनेस अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेचे (जीपीएफ) खाते बंद करू नये व अंशदायी (डीसीपीएस) कपात करू नये, अशी शिक्षक आमदारांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असून, ही खाती बंद न करण्याचे आश्वासन दिले आहे...
मे 16, 2019
औरंगाबाद - शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा ‘करिष्मा’ केला आहे. ‘समजदार ॲग्रो इक्विपमेंट’ या शेतकरी उत्पादन कारखान्याचा प्रारंभ बुधवारी (ता. १५) थाटात झाला. आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम...
मे 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडीचा प्रयत्न भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केलाय. विधानसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होतील. राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील; तर माण-खटाव व...
मे 13, 2019
खामगाव : येथील सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने वैद्यकीय अधिकारी व रुग्ण कल्याण समितीने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळत अजून आज आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, पोलिस आणि पत्रकार बांधवांनी रक्तदान केले. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उन्हाळ्यामुळे...
मे 13, 2019
जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात...
मे 12, 2019
लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीमाळवाडी येथील सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे यांच्यावर दोन दिवसापुर्वी कोयत्याने वार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. 12) पहाटे अटक केली आहे. राजु रविंद्र पवार व संकेत सुनिल गायकवाड ही अटक करण्यात आलेल्या दोन...
मे 11, 2019
पुणे : आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आई-वडिलांचे आजारपण दूर करू शकत नसल्यामुळे खचलेल्या तरुणाने इच्छामरणाबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे पत्र दत्तवाडी पोलिसांना आले. पोलिसांनी तरुणाची भेट घेऊन त्याच्याशी काही दिवस संपर्क ठेवून त्याचे मनपरिवर्तन केले.  दत्तवाडी...
मे 10, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार ! नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत...
मे 10, 2019
एका फेरीच्या मोजणीला लागणार ४५ मिनिटे; सरासरी १७ ते २० फेऱ्या  नागपूर - लोकसभा निकालाची सर्वांना उत्सुकता लागली असून २३ तारखेला मोजणीला सुरुवात होणार असली तरी अंतिम निकाल हाती यायला दुसरा दिवस उजाडणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना रात्र जागून काढावी लागणार असून उमेदवारांची धाकधूक एक दिवस वाढणार आहे...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
मे 08, 2019
अवघ्या 12 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या प्लेऑफला पात्र ठरतील, असे जर कोणी सांगितले असते तर त्यांनी दैव त्यांच्यावर मेहेरबान आहे, असे समजावे. या ट्‌वेन्टी-20 प्रकारात हा संघ धोकादायक आहे. त्यामुळे प्लेऑफमधील हा एकमेव असा संघ आहे जो दडपणाशिवाय खेळणार आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला दिल्ली...
मे 08, 2019
मुंबई - वाहनांच्या फिटनेस तपासणीबाबत दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागातील रिक्त पदांवर नियुक्तीसह अन्य सुविधांची पूर्तता अद्याप केलेली...
मे 07, 2019
लातूर : कर्जाचा डोंगर व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या खानापूर (ता. रेणापूर)  येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता. सात) जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक घेतली. शेतकऱ्यांवरच तुमचा व्यवसाय अवलंबून असून तो जगला तरच तुम्ही जगाल, असे स्पष्ट करत `बिझनेस...