एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नायगाव (नांदेड) : सातत्याने चुकीच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. रस्त्याच्या समस्या, बाभळी बंधारा, सिंचन समस्या, कृष्णुर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह सगळ्या समस्या मिटवू. तुम्ही राजेश पवार यांच्या पाठीशी उभे रहा मी नायगाव विधानसभा मतदार संघाचं...
ऑक्टोबर 05, 2019
कामठी (जि. नागपूर) : राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले होते. कामठी येथे रस्ता रोखून त्यांनी आपला रोष व्यक्त केला. एवढेच नव्हे तर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांचीसुद्धा गाडी तहसील कार्यालयासमोर...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 15, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : सिल्लेवाडा येथे गुरुवारी आपली बससेवेच्या उद्‌घाटनप्रसंगी कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते एकत्र आल्याने वाद रंगला होता. यावेळी सुनील केदार यांनी केलेल्या वकत्व्याचा निषेध करण्याकरिता भाजपने "लावा रे झेंडा' आंदोलन केले. सिल्लेवाडा येथे भाजपने रॅली काढली व घरावर झेंडे लावले. लाल चौकात...
ऑगस्ट 28, 2019
औरंगाबाद : महागाईच्या या जमान्यात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव कसा साजरा साजरा करायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला अंसेल, तर एक काम करा तुम्ही काही तरी समाजोपयोगी, विधायक गोष्ट करा, तुम्हाला गणेशमूर्ती चक्क मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळेल. औरंगाबादमधील एकदंत गणेशालय हा उपक्रम राबवत आहे. विशेष...
ऑगस्ट 25, 2019
अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रात 1 लाख 65 हजार घरे असून जवळपास दीड लाख कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. महापालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 65 हजार अर्ज आले असून सर्वच 65 हजार अर्जदारांना हक्काची घरे मिळतील, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतील...
मे 24, 2019
यवतमाळ : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी खासदार भावना गवळी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
जानेवारी 14, 2019
नागपूर - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळावर प्रकाश टाकणारा "द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट शहरातील सर्वच भाजप नेत्यांनी काल बघितला. कॉंग्रेसतर्फे पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी या चित्रपटाचा वापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी चित्रपटगृहात तोडफोडही...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - अयोध्यावारीनंतर शिवसेना-भाजपचे सुधारलेले संबंध दाखवण्यासाठी उपाध्यक्षपदी विजय औटी, तर परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना तसे आश्‍वासन दिले असून अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल,...
ऑक्टोबर 29, 2018
सोलापूर- शासनाने सांगूनही शिक्षण संचालक कार्यालयाकडून कोणतेच काम केले जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये ऐन दिवाळीच्या कालावधीत नैराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण संचालक कार्यालयाकडून कामे मार्गी लागावीत या मागणीसाठी आज  शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे...
ऑक्टोबर 10, 2018
सोलापूर- राज्यातील नऊ मेच्या शासन निर्णयातून वगळलेल्या 51 शाळा व 19 तुकड्यांच्या तपासणीमध्ये शिक्षण संचालकांनी मनमानी केली होती. शासनाने सांगितलेल्या मुद्यांच्या बाहेर जाऊन त्यांनी तपासणी केल्याने अनेक शाळा अपात्र झाल्या होत्या. या शाळांची तपासणी आता आयुक्त कार्यालयाकडून होणार असल्याने शिक्षण...
ऑगस्ट 23, 2018
मंगळवेढा : येथील श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयातील इयत्ता 11 वी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून एक घास वृध्दांसाठी यामधून ज्वारीचे दान करून अनोखी वारी प्रा विनायक कलुबर्मे व प्रा धनाजी गवळी यांनी घडवली आहे. प्रारंभी श्री विठ्ठलाच्या...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...