एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग आभार मानण्यासाठी वेगळेपणाची गरज असते. आपण आभार मानतो तिथे द्वैत असते. तुम्ही मनापासून आभारी असाल, तर त्याचा अर्थ तुम्हाला आतून वेगळेपणा जाणवतो. अंतःकरणापासून आभार मानण्याची गरज नसते. कारण तेथे अद्वैत असते. पण, तुम्ही वरवरचे आभार मानू शकता....
ऑक्टोबर 07, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. बारा वर्षांवरील प्रत्येक बाधित व्यक्तीला या गोळ्या देणे जागतिक आरोग्य संघटनेने (who) आवश्‍यक केले आहे. यकृत तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही औषधे गोळ्या अथवा इंजेक्शन स्वरूपात घेता येतात. या आजारावर लस उपलब्ध नाही. या...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे - ‘‘सर्वांनी कोणतीही तक्रार न करता एकत्र नांदावे, असा भाव समाजात निर्माण करण्याची गरज आहे. इतरांशी काय जुळत नाही, हे पाहण्यापेक्षा काय जुळते हेच पाहिले पाहिजे. त्यातूनच शांतता नांदू शकेल,’’ असे प्रतिपादन श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केले. ब्राह्मण जागृती...
सप्टेंबर 18, 2019
आरोग्यमंत्र  - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेतील तैलग्रंथीच्या संख्येनुसार त्वचेचा प्रकार ठरतो. काही व्यक्तींची त्वचा तेलकट तर काहींची कोरडी असते. परंतु, ऋतुमानानुसार तैलग्रंथीचे काम कमी-जास्त होत असल्याने वर्षभरात यात फरक होऊ शकतो. एरवी तेलकट वाटणारी त्वचा हिवाळ्यात...
सप्टेंबर 17, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ कुष्ठरोगाविषयी समाजात अनेक गैरसमज आढळतात. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर रुग्ण व नातेवाइकांच्या मनात भीती निर्माण होते. घरातही अशा रुग्णांना वेगळी वागणूक दिली जाते. याचा रुग्णाच्या मनावर खोलवर परिणाम होऊन अशा व्यक्तींचे दैनंदिन जीवन विस्कळित होऊ शकते. हा...
सप्टेंबर 16, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही खूप नशीबवान आहात, ही एकच गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही हेच विसरता तेव्हा खिन्न होता. खेद तुमची दुर्गुण, सद्‌गुणांबद्दलची आसक्ती दर्शवितो. तुमचे दुर्गुण तुम्हाला खिन्न करतात, पण तुम्ही स्वतःला महान समजता तेव्हा इतरांना...
सप्टेंबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग मन हे ‘जास्त’ वर जगते. ‘जास्त, आणखी जास्त’ने दुःखाची सुरवात होते. दुःख तुम्हाला कठीण आणि ढोबळ बनवते. ‘स्व’ हा सूक्ष्म आहे. ढोबळाकडून सूक्ष्माकडे जाण्यासाठी तुम्हाला अतिसूक्ष्म माध्यमातून जावे लागते. तिटकारा, तिरस्कार, मत्सर, आकर्षण किंवा मोह...
सप्टेंबर 11, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही दुःखी असता तेव्हा काय घडते? तुम्ही तुमच्या आत्म्यापासून दूर गेलेले असता, यालाच अशौच म्हणतात. याचा अर्थ तुम्ही अशुद्ध झालेले आहात. भारतात कुणी मृत्यू पावते, तेव्हा त्याचे जवळचे नातेवाईक दहा दिवस अशौच पाळतात कारण ते दुःखी असतात. ते...
सप्टेंबर 10, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ अँजिओग्राफीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपले डॉक्टर आपल्याला कुठल्या प्रकारची उपचारपद्धती योग्य आणि सुरक्षित आहे, ते वस्तुनिष्ठरित्या ठरवू शकतात. हा या चाचणीचा मोठा फायदा म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे आपण गरज भासल्यास अँजिओग्राफीचा अहवाल आपल्या...
सप्टेंबर 09, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ बहुतेक दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) किरकोळ असतात. कॅथेटर  नळी घातला जाणारा शरीराचा भाग थोडा काळानिळा पडू शकतो अथवा रक्तस्राव होऊन रक्ताची गाठ होऊ शकते. कधीकधी डायची ऍलर्जी येऊ शकते. अँजिओग्राफीनंतर गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात पण ते दुर्मीळ आहेत. या...
ऑगस्ट 23, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग चुकीमध्ये चूक दिसत नाही, ते भाग्यवान असतात. तुम्ही नवीन चूक करता, तेव्हा ती चूक नसते. तुम्ही एक किमती धडा शिकता. तुम्ही तीच चूक पुन्हा पुन्हा करता तेव्हा ती घोडचूक असते. चूक ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला भविष्यकाळात दुःख देते. हे जाणूनही...
ऑगस्ट 23, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ सोरायसिस हा आजार उपचारांनी आटोक्यात ठेवता येतो. परंतु त्यावरील औषधे दीर्घकाळ किंवा आयुष्यभरही घ्यावी लागू शकतात. आता नवीन संशोधन होत असून, सोरायसिसवर कमी त्रासदायक औषधे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या आजाराची तीव्रता अधिक असणाऱ्या रुग्णांसाठीही आश्‍वासक व...
ऑगस्ट 22, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग एक भक्त एकदा मला म्हणाला, ‘‘माझी चूक झाली असेल, तर मला माफ करा.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘तुला माफ का करावे? तुम्ही माफ करायला सांगताय कारण तुम्हाला बोच लागली आहे आणि त्यापासून मुक्ती हवी आहे, हे खरे आहे ना? ही बोच असू द्या. ती असल्यामुळे ती...
ऑगस्ट 22, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ हा त्वचारोग पेशीतील रचनेत बदल झाल्याने होतो. सर्वसामान्य व्यक्तींमध्ये त्वचेच्या पेशी तयार होऊन त्या वरील थरातून निघून जायला साधारण तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र, सोरायसिसच्या रुग्णांमध्ये अंदाजे तीन दिवसांमध्येच हे चक्र पूर्ण होते व जास्त...
ऑगस्ट 20, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ  हृदयविकार म्हणजे ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चे निदान करण्यासाठी काही सुलभ आणि साध्या तपासण्या करता येतात. आपण हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो, तेव्हा ते रुग्णाची रक्त आणि इतर शारीरिक तपासण्या करतात. त्याचप्रमाणे, गरजेनुसार इतर काही तपासण्या करायला सांगतात....
ऑगस्ट 15, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी भाऊ आणि बहिणींद्वारे आपआपसांतील नात्याचे बंध दृढ केले जातात. बहिणी आपल्या भावांच्या हातावर पवित्र धागा बांधतात. आपल्या बहिणीच्या प्रेमाला आणि उदात्त भावनांना दर्शविणाऱ्या...
ऑगस्ट 15, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ कांजिण्या व नागीण हे आजार एकाच प्रकारच्या विषाणूंपासून होतात. कांजिण्या सर्वसाधारणपणे शाळेतील मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. विशिष्ट ऋतूमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. या आजारात त्वचेवर पुरळ येण्याआधी अंगदुखी, ताप, अशक्‍तपणा येणे, अशी...
ऑगस्ट 14, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंगप्रश्‍न - बुद्धी ही प्रतिबंध, आवड, निवड, पसंत नापसंत यांना आसरा देते. बुद्धी शहाणपणालासुद्धा आसरा देते, त्यामुळे अंतर्ज्ञान प्राप्त होते. अंतर्ज्ञान हे बुद्धीच्या पलीकडचे आहे का? गुरुदेव - हो, पण अंतर्ज्ञान बुद्धीतूनच झळाळून उठते. भावना आणि...
ऑगस्ट 13, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ  बुरशीमुळे शरीराच्या विविध भागांवर गोलाकार चट्टे उमटणे, बोटांच्या फटींमध्ये चिखल्या होणे, सुरमा अशा प्रकारची लक्षणे सर्वसाधारणपणे आढळून येतात. बुरशीमुळे होणारा जंतुसंसर्ग त्वचेबरोबरच नखांना अथवा केसांनासुद्धा होऊ शकतो. सामान्यपणे योग्य उपचार घेतले व...
ऑगस्ट 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोग तज्ज्ञ मला आज रक्तदाबाच्या गोळ्या सुरू केल्या आहेत, मी लगेच उद्या रक्तदाब मोजावा का?   कुठल्याही उच्च रक्तदाबावरील औषधांना आपले परिणाम चालू करण्यास किमान ६ ते ७ दिवस लागतात आणि त्यांचा पूर्ण पटीनं येण्यास २ ते ३ आठवडे लागतात. त्यामुळे लगेच आपला रक्तदाब तपासू...