एकूण 130 परिणाम
एप्रिल 22, 2019
नांदेड : खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात माझ्या विरुध्द साक्ष का दिली म्हणून दोघांनी चाकुने सपासप वार करून एकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना जयभिमनगर भागात शनिवारी (ता. 20) रात्री 11 च्या सुमारास घडली. या दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.  सराईत गुन्हेगार...
मार्च 05, 2019
सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर व मातीची जडणघडण याद्वारे एकेकाळी एकरी ३६ टनाची ऊस उत्पादकता त्यांनी १२० टनांपर्यंत नेली आहे. यंदा आडसाली हंगामात ७७ गुंठ्यांत २४९ टन म्हणजे एकरी...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर- कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी एका कार्यक्रमादरम्यान मोदी सरकारवर निशाणा साधला. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली तर सगळी माहिती बाहेर पडेल, असा आरोपही त्यांनी केला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर...
फेब्रुवारी 24, 2019
जे जे हवं असतं आयुष्यात ते सगळं मिळतंच सगळ्यांना असं नाही होत. वरकरणी सुखी वाटणाऱ्या आयुष्यांना अपुर्णतेचा शाप असूच शकतो. रंगबावऱ्या दुनियेत वावरणाऱ्या अभिनेत्रीच्या आयुष्याचे रंगही उदासवाणे असूच शकतात...   तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास खूपच लहानपणापासून सुरु झाला. नेमकं सांगायचं तर वयाच्या तिसऱ्या...
फेब्रुवारी 09, 2019
मोहोळ : मोहोळच्या राजकारणाला व नेत्यांना मी गेल्या 35 वर्षांत शिस्त लाऊ शकलो नाही. ते काम आमदार रमेश कदम यांनी केवळ पाच महिन्यांत केले. तो असल्याशिवाय पुन्हा तालुक्याला शिस्त लागणार नाही. रोडच्या पलीकडचे सगळंच ओरबडून घेतले. त्यात माझा काय दोष नव्हता. मात्र, प्रकाश चवरे नावाच्या कारखान्यातील हंगामी...
जानेवारी 13, 2019
नांदेड : नात्यातील एका सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या 16 वर्षीय विधीसंघर्ष बालकावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून निरीक्षणगृहात रवानगी केली. ही घटना 11 जानेवारी रोजी घडली. शहराच्या दत्तनगर भागात राहणाऱ्या एका सात वर्षीय बालिकेवर नात्यातील नंदीग्राम...
जानेवारी 04, 2019
सोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा एकमताने ठराव झाला. निमित्त होते छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशानिमित्त दाखल झालेल्या प्रस्तावाचे. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, तौफीक...
जानेवारी 04, 2019
मुंबई - क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या तातडीने सूचना देणाऱ्या राज्य सरकारला अनेक दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या ‘...
डिसेंबर 22, 2018
शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाची उत्तुंग जुगलबंदी असलेला "झीरो' सिनेमा सरत्या वर्षात सिनेरसिकांच्या आठवणीत राहणारा आहे. बऊआ, आफिया आणि बबिता या तीन व्यक्तिरेखांभोवती हा सिनेमा गुंफला आहे. तिघांच्याही जगण्यातील जाणिवा, उणिवा आणि बलस्थानांवर भाष्य करत हा चित्रपट उत्सुकता,...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - दुष्काळातही पीक, पाणी व्यवस्थापन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गटशेती हाच उत्तम पर्याय असल्याची नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादातून मिळाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत,...
डिसेंबर 19, 2018
लातूर: आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरु आहेत, पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यानी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला. केंद...
डिसेंबर 10, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा सोलापूरला नेण्यात आला. सलगर बुद्रुक येथे अनुराधाचा (पत्नी) अंतविधी केलेल्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे....
नोव्हेंबर 27, 2018
संकेश्वर - हुक्केरी तालुक्यातील कमतनूरमध्ये विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ( ता. २७) सकाळी नऊच्या सुमारास घडली. भारती मनाेहर कमते ( वय ४०) व श्रीदेवी मनाेहर कमते (वय २०) अशी या मायलेकींची नावे आहेत. या घटनेची नाेंद संकेस्वर पाेलिसात झाली आहे. घटनास्थळासह...
नोव्हेंबर 14, 2018
मनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या  पार्थिवावर मनमाडच्या आययुडीपी शेजारील मोकळा जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अभिवादन करण्यासाठी अवघा लाल जनसागर उसळला होता. स्वातंत्र्य सैनिक व  राज्य विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
ऑक्टोबर 31, 2018
नांदेड : सतत पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने घराच्या छतावरून उडी घेतली होती. यात ती गंभीर जखमी झाली होती. ही घटना राजनगर भागात रविवारी (ता. २१) घडली होती. परंतु ती कोमात गेल्याने तिचा मंगळवारी (ता. ३०) मृत्यू झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन मारोती धोंडिबा साखरे...
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार... नाईलाजाने हा शब्दप्रयोग करावा लागत आहे, असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शाब्दीक हल्ला चढविला. निमित्त होते प्रभाग सोळामध्ये आयोजिलेल्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे.  खासदार बनसोडे यांनी चपळगावात केलेले...
ऑक्टोबर 21, 2018
जत - ‘‘राज्यातील १७२ तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. दोन दिवसांत या तालुक्‍यांना टंचाईच्या सवलतींचा लाभ मिळेल. ता. ३१ नंतर सर्व्हे व दुष्काळाच्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर केला जाईल. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे  राहील,’’ असा ठाम विश्वास...
ऑक्टोबर 06, 2018
मंगळवेढा - शेतात कामावर ठेवलेल्या सलगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे जन्मदात्या आई वडीलांनीच मुलीचा खून करून अंतविधी उरकल्याची घटना घडली घडली. याबाबत बाळासाहेब म्हमाणे (रा बोराळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आई वडीलाविरूध्द भारतीय दंडविधान कलम...
ऑक्टोबर 03, 2018
वेगळा विदर्भ नाही, तर पुन्हा सत्ताही नाही नागपूर : आगामी निवडणुकीपूर्वीच वेगळा विदर्भ द्यावाच लागेल अन्यथा भाजपला विदर्भातून जावेच लागेल, असा निर्वाणीचा इशारा देत विदर्भवाद्यांनी "विदर्भ राज लेके रहेंगे'चा निर्धार केला. महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मंगळवारी...
सप्टेंबर 19, 2018
नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे...