एकूण 36 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
जे जे हवं असतं आयुष्यात ते सगळं मिळतंच सगळ्यांना असं नाही होत. वरकरणी सुखी वाटणाऱ्या आयुष्यांना अपुर्णतेचा शाप असूच शकतो. रंगबावऱ्या दुनियेत वावरणाऱ्या अभिनेत्रीच्या आयुष्याचे रंगही उदासवाणे असूच शकतात...   तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास खूपच लहानपणापासून सुरु झाला. नेमकं सांगायचं तर वयाच्या तिसऱ्या...
जानेवारी 04, 2019
मुंबई - क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या तातडीने सूचना देणाऱ्या राज्य सरकारला अनेक दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या ‘...
ऑगस्ट 13, 2018
चित्रपटसृष्टीत ऐंशीचे दशक गाजवलेली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, तिच्या निखळ हास्याने मोहून टाकणारी हवाहवाई अर्थात श्रीदेवीचा आज (ता. 13) पंचावन्नावा जन्मदिन. याच वर्षी 24 फेब्रुवारीला तिचे निधन झाले व सगळ्या चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली. 13 ऑगस्ट 1963 रोजी तमिळनाडुतील शिवकाशी येथे...
जून 11, 2018
मुंबई - सैराट प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वांना वेड लावले. आता त्याच धर्तीवर हिंदीत 'धडक' नावाचा चित्रपट येतोय. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या संगीतापासून ते अनेक प्रसंग सैराट सिनेमातील आहेत. सैराट सिनेमाचा ओघवता प्रवास म्हणजेच 'धडक' असे म्हणता येईल. चित्रपटातील संगीत...
मे 23, 2018
नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचे गूढ उलगडत आहे. त्यांच्या मृत्यूबाबत नवा खुलासा दिल्लीचे माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त वेद भूषण यांनी केला आहे. ''श्रीदेवीच्या मृत्यूमागे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हात आहे'', असा दावा वेद भूषण यांनी केला.  वेद भूषण म्हणाले, की दुबई पोलिसांनी...
मे 04, 2018
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आनंद आहुजासोबत 8 मे ला विवाहबंधनात अडकणार आहे. या ग्रॅण्ड पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सोमवारी (ता. 7) संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तिच्या घरातले फारच उत्सुक आहेत. तिचे नातेवाईक व मित्र मंडळी डान्स करणारेत. इतकंच नाही तर...
एप्रिल 17, 2018
पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी...
मार्च 31, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने अभिनेत्री श्रीदेवी यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात झालेल्या...
मार्च 18, 2018
मुंबई : 2019 मध्ये भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदींनी काँग्रेसमुक्त भारत झाला पाहिजे असे म्हटले होते, पण आता मोदीमुक्त भारत झाला पाहिजे असे म्हणण्याची वेळ आली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाचे काय झाले. केंद्रातल आणि महाराष्ट्रातील भाजप सरकार राज्याचे हिताचे नाही, अशी खरमरीत...
मार्च 04, 2018
श्रीदेवी यांचा मेकअप आर्टिस्ट राजेश पाटील याला या अभिनेत्रीचं माणूसपण बघायला मिळालं. श्रीदेवी यांच्या अखेरचा मेकअप करण्याची दुर्दैवी वेळही त्याच्यावर आली. त्याचं मनोगत.  मंगळवारी संध्याकाळी मला फोन आला. फोनवर श्रीदेवी यांच्या मॅनेजरनं 'मॅडमचा मेकअप करायचा आहे...
मार्च 04, 2018
कमालीचे बोलके डोळे आणि शांत, स्निग्ध सौंदर्य यांच्यामुळं प्रत्येकाला मोहवणारी, अभिनयाचा आदर्श निर्माण करणारी, 'बॉलिवूडची एकमेव स्त्री सुपरस्टार' असं बिरुद लागलेली श्रीदेवी कोट्यवधी चाहत्यांना धक्का देऊन अनंताच्या प्रवासाला निघून झाली. तिचं आयुष्य म्हणजे खरी 'परी'कथा होती. संपूर्ण पडदा...
मार्च 04, 2018
शरीर आणि चेहरा हीच ओळख असणाऱ्या ती ओळख कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा, डाएटचा, स्टेरॉइड्‌स वगैरेंचा उपयोग करावा लागतो. त्यांचा नक्की काय परिणाम होतो, सेलिब्रिटींच्या जीवनचक्रावर त्याचा काही परिणाम होतो का आदीबाबत तज्ज्ञांशी केलेली चर्चा.  श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळं...
मार्च 03, 2018
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की मी आणि खुशीने आई गमावली, तर पप्पांनी आपला जीवच गमावला आहे. श्रीदेवी यांच्या दुबईमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह...
मार्च 03, 2018
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान, तारतम्य न बाळगता केलेले वार्तांकन म्हणजे बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल. भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या बेजबाबदार वार्तांकनाची जगाने दखल घेतली अन् त्यांनी धिंडवडेही काढले. श्रीदेवी...
मार्च 03, 2018
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान, तारतम्य न बाळगता केलेले वार्तांकन म्हणजे बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल. भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या बेजबाबदार वार्तांकनाची जगाने दखल घेतली अन् त्यांनी धिंडवडेही काढले. श्रीदेवी...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय लोटला. ...
फेब्रुवारी 28, 2018
इस्लामाबादः अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान न ठेवता विविध वृत्त प्रसारित केले आहेत. अतिशोयक्तपणे वृत्त प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रसारमाध्यमांचे धिंडवडे काढले आहेत. श्रीदेवी यांच्या...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबईः अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामध्ये अभिनेते-अभिनेत्रींचाही समावेश होता. त्यापूर्वी श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी...
फेब्रुवारी 28, 2018
मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी त्यांच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी तारका हा कार्यक्रम आयोजित करताना महेश यांचा श्रीदेवी यांच्याशी संपर्क आला. या अनुभवावरुन ते सांगतात, 'माझ्या 'मराठी तारका' या...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्यादरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स...