एकूण 481 परिणाम
डिसेंबर 13, 2018
श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार काल सायंकाळीच परिसराची नाकाबंदी करून वेढा घातला. त्यानंतर तपास मोहीम सुरू केल्यानंतर...
डिसेंबर 03, 2018
श्रीनगर : काश्‍मिरी युवकांना दहशतवादी संघटनांकडे ओढण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जात असून, या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पुरवणे आणि संघटनेत भरती करणे याप्रकारचे काम केले जात आहे  दोन आठवड्यांपूर्वी बांदीपूर येथील सईद शाजिया या तीस वर्षीय महिलेला...
नोव्हेंबर 28, 2018
श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या बदलीची भीती सतावत आहे. त्यांनी म्हटले आहे की, काश्मीरमध्ये किती दिवस राज्यपाल म्हणून काम करेल हे सांगता येत नाही. या जबाबदारीतून मला कधीही मुक्त करण्यात येऊ शकते. त्यांनी जम्मू-काश्मीरची विधानसभा भंग करण्याच्या केल्याच्या...
नोव्हेंबर 28, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले, तर या वेळी एक जवान हुतात्मा झाला. चकमकीत दोन जवान जखमीही झाले.  कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये या चकमकी झाल्या. दहशतवाद्यांबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर जवानांनी...
नोव्हेंबर 24, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी आज दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाई करीत  "लष्करे तय्यबा' आणि "हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना ठार मारले. या मृत दहशतवाद्यांमध्ये पत्रकार शुजात बुखारी यांच्या खून प्रकरणातील मोस्ट वॉंटेड आझाद...
नोव्हेंबर 23, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. आज पहाटे जवान व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम...
नोव्हेंबर 21, 2018
श्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि "नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही पक्षांचा आधार घेत जम्मू- काश्‍मीरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला....
नोव्हेंबर 21, 2018
श्रीनगर : शोपियॉं जिल्ह्यात जवानांनी मंगळवारी सकाळी केलेल्या जोरदार कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले.  शोपियॉं जिल्ह्यातील नादिगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दल आणि पोलिसांना मिळाली होती....
नोव्हेंबर 20, 2018
नांदेड : शहरात आपल्या ताब्यातील फटाका बुलेट वेडीवाकडी व भरधाव वेगात चालविण्याचा नवा फंडा बुलेटस्वारांनी अंगिकारला. मात्र अशा बुलेटवर कारवाई करून दंडात्मक वेळप्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षकांनी दिल्याने वाहतुक शाखा हा आदेश तंतोतंत पाळत आहे. सोमवारी (ता. 19) रात्री आठ ते...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक महामार्गवरून...
नोव्हेंबर 11, 2018
नांदेड : शहरात फटाके फोडणाऱ्या, फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या आणि कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकीवर कारवाईचे सत्र सुरू असतांनाच दारुच्या नशेत एका बुलेट चालकावर कारवाई करण्यात आली. बुलेट चालकावर हा पहिलाच फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने वाहनधारकांत घबराट पसरली आहे. शहरात भाग्यनगर, शामनगर, वजिराबाद, भगतसिंग...
नोव्हेंबर 10, 2018
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील तिकून गावामध्ये आज पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. एका घरात...
नोव्हेंबर 08, 2018
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात आता थंडी जाणवू लागली आहे. बुधवारची रात्र या हंगामातील सर्वांत थंड रात्र ठरली. यंदा प्रथम पारा गोठणबिंदूच्या खाली गेला. या आठवड्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. श्रीनगरचे किमान तापमान उणे 2.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.  जम्मू-...
नोव्हेंबर 06, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.  मोहम्मद इद्रीस सुलतान आणि आमिर हुसैन अशी या खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही हिज्बुल मुजाहिद्दीन या...
ऑक्टोबर 29, 2018
श्रीगोंदे - नायगाव (औरंगाबाद) येथून आठ दिवसांपूर्वी जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटच्या 24 गोण्यांचे मूळ श्रीगोंद्यात निघाले आहे. औरंगाबाद पोलिसांनी आज स्थानिक पोलिसांची मदत घेत विविध ठिकाणी केलेल्या तपासणीनंतर शहरातून जिलेटिन जप्त करीत एकाला ताब्यात घेतले. तेथील पोलिसांनी नायगावच्या मातोश्रीनगर...
ऑक्टोबर 26, 2018
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये काल (गुरुवार) सहा दहशतवादी ठार झाले. बारामुल्ला येथील चकमकीत दोन, तर अनंतनागमध्ये चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले.  उत्तर काश्‍मीरमधील बारामुल्ला येथील अथुरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना...
ऑक्टोबर 24, 2018
श्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर सरकारने काढलेले वादग्रस्त परिपत्रक दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी मागे घेण्यात आले.  काही धार्मिक पुस्तकांची ओळख करून देण्यासंदर्भातील...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 18, 2018
श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. ...
ऑक्टोबर 17, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील श्रीनगरमध्ये सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले आहे. तर या चकमकीत जम्मू-काश्मिर दलाचे एक पोलिस हुतात्मा झाले आहेत. श्रीनगरमधील फातेह कादस परिसरात ही चकमक झाली.  यापूर्वीच फातेह कादल परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला...