एकूण 724 परिणाम
एप्रिल 05, 2019
श्रीनगर - आशिया खंडातील सर्वात मोठे म्हणून प्रसिद्ध असलेले ट्युलिप गार्डन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. दोनच दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात येथे १२ लाखांहून अधिक फुले उमलणार असून हा अनोखा...
एप्रिल 04, 2019
श्रीनगर - प्रतिष्ठेच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार फारूख अब्दुल्ला विजयाचा चौकार मारणार का, याची उत्सुकता आहे.  त्यांच्याविरोधात भाजपने खालिद जहाँगीर यांना तर ‘पीडीपी’ने आगा सैय्यद मोहसीन यांना रिंगणात उतरवले...
एप्रिल 02, 2019
श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले. याबाबतची माहिती पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगने एक पत्रक काढून दिली.  सीमारेषेवरील रावलकोट सेक्टर येथे ही चकमक झाली. भारतीय...
एप्रिल 02, 2019
कात्रज - धनकवडीत श्रीनगर येथे राहणारे वकील युवराज ननावरे (वय 50) यांनी सोमवारी संध्याकाळी त्यांच्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.  ननावरे हे 25 वर्षांपासून वकिलीचा व्यवसाय करत होते. दक्षिण पुणे वकील संघटनेचे मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत...
मार्च 30, 2019
श्रीनगर : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बनिहाल येथे एका गाडीमध्ये आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास स्फोट झाला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, हा स्फोट झाला, तेव्हा 'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफा त्याच रस्त्यावरून जात होता. ही गाडी त्या ताफ्यातील...
मार्च 28, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील केलर क्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर...
मार्च 25, 2019
श्रीनगरः पाकिस्तानला जर कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन. पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची मैत्री वाढावी. त्या मैत्रिचा मी चाहता आहे, अशी मुक्ताफळे जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी उधळली आहे. नेटिझन्सनी अकबर लोन यांना ट्रोल केले आहे....
मार्च 22, 2019
श्रीनगर : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या चोवीस तासापासून शोपियन जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.  जम्मू-काश्मीरमधील शोपियन व बंदीपोरा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. गेल्या 24...
मार्च 21, 2019
श्रीनगरः पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा झाला आहे. देशभरात आज (गुरुवार) होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी आत्मघाती हल्ला घडविण्यात आला. यामध्ये 40 हून अधिक जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ''पुलवामा दहशतवादी हल्ला हा मतांसाठी घडविण्यात आला होता. यामध्ये आपले जवानांना मतांसाठी...
मार्च 21, 2019
श्रीनगर : जम्मू कश्मीरमधील उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या मारून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याने गोळ्या झाडलेल्या तीन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला असून गोळ्या झाडणाऱ्या जवानाची प्रकृती गंभीर आहे.  पोलिसांनी...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील...
मार्च 13, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील भारत पाकिस्तान सिमेला जोडून असलेल्या पूंछ सेक्टर भागात मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानच्या दोन लढावू विमानांनी उड्डाण केल्याची घटना घडली. नियंत्रण रेषेपासून केवळ दहा किलोमिटर च्या अंतरावरून विमानांचे उड्डाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सगळीकडे...
मार्च 11, 2019
श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या...
मार्च 11, 2019
श्रीनगर (पीटीआय) : जैशे महंमदचा दहशतवादी मुदासीर अहमद खान ऊर्फ महंमदभाई याने पुलवामा हल्ल्याच्या कटाचे संपूर्ण नियोजन केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चाळीस जवान हुतात्मा झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर मुदासीर अहमद...
मार्च 09, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यातून शुक्रवारी (ता. 8) संध्याकाळपासून लष्कराचा एक जवान बेपत्ता होता. या जवानाचे दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, अपहरण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचं संरक्षण मंत्रालयाने आज (शनिवार) स्पष्ट...
मार्च 08, 2019
श्रीनगरः जम्मू बस स्थानकामध्ये ग्रेनेड फेकण्यासाठी दहशतवादी संघटनेने 50 हजार रुपये दिले होते, अशी माहिती संशयित आरोपीने चौकशीदरम्यान दिली. गुरुवारी (ता. 7) झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाले होते. जखमींपैकी 11 जण काश्‍मीरचे असून, दोन बिहारचे व छत्तीसगड व हरियानातील प्रत्येकी एक...