एकूण 726 परिणाम
ऑक्टोबर 24, 2016
थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या राजप्रासादासमोर शनिवारी रात्री दोन लाख थाई (सयामी) जनतेने दिवंगत राजे भूमिबोल अडुल्यडेज यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. अशा अद्‌भुत व ऐतिहासिक श्रद्धांजलीचे कारण म्हणजे भूमिबोल अडुल्यडेज हे ९ जून १९४६ ते १३ ऑक्‍टोबर २०१६ अशी तब्बल सत्तर वर्षे,...
ऑक्टोबर 22, 2016
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालताना भारतीय हद्दीत घुसत असताना या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. याच्याकडे दोन सिमकार्ड आणि नकाशे सापडले आहे. या नकाश्यांवर...
ऑक्टोबर 21, 2016
श्रीनगर - जम्मू काश्‍मीरमध्ये सध्या तणाव कायम असताना आज शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर निघालेल्या मोर्चाला पांगविण्यासाठी सुरक्षारक्षकांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. मोर्चामधील काही नागरिक भारतीय लष्कराविरोधात आणि "स्वातंत्र्या'च्या बाजूने घोषणा देत होते. दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा...
ऑक्टोबर 21, 2016
श्रीनगर - काश्‍मीर समस्येबाबत भारतासोबतची चर्चा यशस्वी व्हावी असे वाटत असेल तर पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा, अशा कानपिचक्‍या जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज दिल्या. राज्यामध्ये अस्थिरता असताना द्विपक्षीय चर्चा शक्‍य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अटलबिहारी...
ऑक्टोबर 21, 2016
श्रीनगर - श्रीनगरकडे जात असलेले सत्ताधारी पीडीपीचे आमदार मोहम्मद खलील बंध हे जमावाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर गेल्या अकरा दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आतापर्यंत याठिकाणी झालेल्या चकमकीत 40...
ऑक्टोबर 21, 2016
श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर गुरुवारी (ता. 20) रात्रीपासून सुरू झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचा एक सैनिक ठार झाला असून, सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला आहे. भारत-पाक सीमेवर असलेल्या हिरानगर सेक्टरमधील बोबिया नाक्याजवळ पाकिस्तानकडून गोळीबार सुरू करण्यात आला...
ऑक्टोबर 20, 2016
श्रीनगर - देशविरोधी कारवायांबद्दल गुन्हा दाखल असलेल्या जम्मू-काश्‍मीरमधील 12 सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अहवाल तयार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हे सरकारी कर्मचारी महसूल, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण विकास आणि शिक्षण विभागात काम करीत होते,...
ऑक्टोबर 20, 2016
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील रेअसी जिल्ह्यात प्रवासी बसला झालेल्या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी बस रेअसी येथून बकाल गावच्या दिशेने जात होती. गुरनाक परिसरामध्ये बसला अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला...
ऑक्टोबर 19, 2016
श्रीनगर - बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे आज सकाळी एका मशिदीला अचानक आग लागली. आरमपोरा भागातील लालबाब साहेब मशिदीला आग लागली. या घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखले झाले; तसेच परिसरातील शेकडो नागरिक जमा झाले. मशिदीला आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू...
ऑक्टोबर 19, 2016
श्रीनगर - दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराने बारामुल्ला येथे सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान चीनचा झेंडा आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून 44 जणांना अटक करण्यात आली आहे. काल सुरक्षा दलाने बारामुल्ला जिल्ह्यात काल 700 घरांवर छापे टाकले...
ऑक्टोबर 19, 2016
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या संशयित तळांवर सोमवारी रात्री घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये चीनच्या झेंड्यासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या छापेमारीत 44 जणांना अटक करण्यात आली आहे. लष्कराचे जवान, जम्मू काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस...
ऑक्टोबर 18, 2016
श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने सोमवारी मध्यरात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी तालुक्यातील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास...
ऑक्टोबर 10, 2016
भारत-रशिया संबंधांमध्ये तणाव अथवा दुरावा औटघटकेचाच ठरतो, दोस्ती टिकाऊ ठरते. त्यामुळेच पाकिस्तानबरोबर रशियाने संयुक्त लष्करी कवायती केल्या, याचा अर्थ त्या देशाचे धोरण बदलले, असे मानण्याचे कारण नाही.  काही दिवसांपूर्वी रशियन सरकारने 'आमचे लष्कर आणि पाकिस्तानचे लष्कर संयुक्त कवायती करतील,‘ अशी घोषणा...
ऑक्टोबर 08, 2016
श्रीनगर: आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गन्सच्या गोळीबारात 12 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने प्रशासनाने श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या मुलाचा मृत्यू काल (शनिवार) सायंकाळी झाला. ...
ऑक्टोबर 07, 2016
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यांत लंगेट येथील लष्कराच्या छावणीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव जवानांनी आज हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार झाले. दरम्यान, पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने घुसखोरी करण्याचे...
सप्टेंबर 25, 2016
काश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया...
सप्टेंबर 22, 2016
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात होणाऱ्या आंदोलनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केल्या जात असलेल्या "पॅलेट गन्स‘ वापरावर निर्बंध आणण्यास जम्मु काश्‍मीर उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत अनिर्बंध जमावाकडून हिंसाचार घडविला जात आहे; तोपर्यंत बळाचा वापर हा अनिवार्य असल्याचे...